हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा जाणता राजा, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना कोटी कोटी दंडवत आणि मानाचा मुजरा ! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
Honouring a legacy of courage, vision and people-first leadership that shaped a nation’s pride. On Shiv Jayanti, we remember the spirit of Chhatrapati Shivaji Maharaj, a ruler who stood for resilience and deep respect for his people.
We are thrilled to host an exclusive FAM tour for influencers and tour operators from across India, offering them a chance to explore Maharashtra’s natural beauty, spiritual heritage, and incredible wildlife treasures, each experience offering something unique and unforgettable.
We are thrilled to announce that Dr. B.N. Patil (I.A.S) , our esteemed Director, was invited as a panelist on Rising Mumbai - News18 Lokmat to discuss Mahakumbh – The World's Largest Spiritual Gathering.
Joining the panel alongside Shri Mahant Sudhirdas Maharaj and Shri Dattatray Bhalerao, Dr. Patil shared profound insights on the significance of Mahakumbh, its spiritual essence, and its impact on tourism and sustainability in Maharashtra.
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या महाकुंभच्या माध्यमातून भारताच्या ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी रायझिंग मुंबई - न्यूज 18 या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे संचालक मा. डॉ. बी.एन.पाटील (I.A.S) यांनी चर्चासत्रात प्रमुख आमंत्रित म्हणून उपस्थिती दर्शविली. यावेळी डॉ.पाटील यांनी महाकुंभ मेळाव्याचे महत्त्व त्याचे आध्यात्मिक सार आणि महाराष्ट्रातील शाश्वत पर्यटनावर होणारा परिणाम याविषयी सखोल माहिती दिली. यावेळी श्री. महंत सुधीरदास महाराज आणि श्री. दत्तात्रय भालेराव चर्चेत सहभागी झाले होते.
✨ हे समृद्ध करणारे चर्चासत्र पाहण्याची संधी चुकवू नका...!
Dreaming of a honeymoon filled with romance, adventure, and serene beauty? 🌅✨
Maharashtra’s stunning escapes are just what you need! From the sunlit beaches of Alibaug to the cozy mountain views in Mahabaleshwar, every destination sets the stage for blissful beginnings. For those seeking tranquility, Matheran’s quiet, car-free charm offers the perfect intimate retreat. Explore Maharashtra’s hidden gems with your partner and make memories that last a lifetime.
Ready for the ultimate romantic escape? Let’s go, Maharashtra! 💍❤️
To know more visit www.maharashtratourism.gov.in or plan your next holiday on www.mahabookings.com
मधुचंद्राचा (हनीमूनचा) प्लॅन करताय? जोडीदारासोबत ‘या’ ठिकाणी घालवा अनमोल क्षण
अलिबागमधल्या शांत समुद्र किनाऱ्यावर तसेच महाबळेश्वरमधील गुलाबी थंडीत जोडीदारासह निवांत वेळ घालवता येईल. गूढ शांतता अनुभवण्यासाठी माथेरान हे ठिकाणही सर्वोत्तम ठरेल. चला तर मग..जोडीदारासोबत हनिमूनचे क्षण सुंदर करून आठवणी आयुष्यभर जपण्यासाठी आपण तयार आहात ना?
निसर्गाचा सुंदर नजारा पाहायचा असेल आणि रोमँटिक हनिमून ट्रिपला जायचं असेल तर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं सर्वोत्तम ठरतील...
या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.maharashtratourism.gov.in ला भेट द्या किंवा www.mahabookings.com संकेतस्थळावर तुमच्या पुढील सुट्टीचे नियोजन करा.
🎬 Maharashtra has been the backdrop of some iconic movies!
From the mysterious allure of Tumbbad at Purandare Wada near Pune, and the historic Bandra Fort featured in Jai Ho, to the breathtaking landscapes of Lonavala in Welcome – Maharashtra’s film locations are a treat for every traveler. 🌟 Plan your trip to these cinematic spots and experience the magic! ✨
To know more about them visit www.maharashtratourism.gov.in or plan your next holiday on www.mahabookings.com
🎬 महाराष्ट्रातील ही पर्यटन स्थळे तुम्हाला लोकप्रिय चित्रपटांत दिसतील !
'मुंज्या' चित्रपटातील कोकण किनारा असो वा 'तुंबाड' चित्रपटामधील पुरंदरे वाडा किंवा मग 'जय हो' चित्रपटात पाहायला मिळणारा प्रसिद्ध वांद्रयाचा किल्ला अन् ' वेलकम' चित्रपटातील लोणावळ्यातील डोंगरदऱ्याचे स्थळ ..महाराष्ट्रातील ही सर्वच ठिकाण पर्यटक आणि चित्रपट चाहत्यांसाठी पर्वणी आहेत. तुम्हीही या पर्यटन स्थळांना भेट देऊन सिनेमॅटिक जादू अनुभवू शकता.
या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.maharashtratourism.gov.in ला भेट द्या किंवा www.mahabookings.com संकेतस्थळावर तुमच्या पुढील सुट्टीचे नियोजन करा
Ready for a taste of heritage? Dive into Maharashtra’s iconic dishes – each with a story of its own! Try Puran Poli, a festive favorite packed with sweet goodness, or Lonavala Chikki, once crafted as a hearty snack for travelers. And don’t miss Misal Pav, celebrated as one of the world’s tastiest vegetarian dishes! 🌶️✨
Let’s Go Maharashtra and indulge in these unforgettable flavors. Share with your foodie friends and plan your culinary journey today!
महाराष्ट्रातील चविष्ट खाद्य संस्कृतीचा शोध घेऊया !
महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीची चव चाखण्यासाठी तयार आहात? महाराष्ट्राच्या गोड तिखट आणि वेगवेगळ्या चटकदार अशा पदार्थांची मेजवानी तयार आहे – प्रत्येकाची स्वतःची कथा आहे ! सणावाराला असणारी पुरण पोळी अगदी गोड , तर लोणावळा चिक्कीची ही न्यारी चव आहे , पुणे प्रवासातील प्रवाशांसाठी मनसोक्त नाश्ता म्हणून तयार केली गेली होती. तर महाराष्ट्रातील मिसळ पाव तर चुकवू नका, झणझणीत पदार्थांपैकी असणारा हा पदार्थ एकदा खाऊन पाहाच ! 🌶️✨
चला महाराष्ट्रात जाऊया आणि या वैशिष्ट्यपूर्ण चवींचा आनंद घेऊया. तुमच्या खादाड मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रभर भटकंती करताना प्रत्येक ठिकाणाच्या खाद्यपदार्थाची चव घेण्याची संधी चुकवू नका !
Celebrate the timeless bond of love and protection this Bhau Beej! ✨
In Maharashtra, Bhau Beej holds a special place in our hearts as sisters pray for their brothers' prosperity and well-being, and brothers vow to protect their sisters. It’s a day filled with rituals, sweet memories, and joyful reunions across every corner of the state.
May this Bhau Beej bring you happiness, prosperity, and the warmth of family. 🕉️💫
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे ! भाऊ बहिणीच्या प्रेमात गोडवा राहू दे ...भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे..!
This Diwali, seek the blessings of Goddess Lakshmi across Maharashtra’s sacred temples! Visit the revered Ambabai Temple in Kolhapur or Mahalakshmi Temples in Mumbai, Pune, Koradi, and Dahanu. Each place offers a unique, serene experience to fill your festival with divine bliss.

यंदाच्या दिवाळीत संपूर्ण महाराष्ट्रातील पवित्र मंदिरांमध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्या! कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर किंवा मुंबई, पुणे, कोराडी आणि डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरांना भेट द्या. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने सणाचा आनंद द्विगुणित करत प्रसन्न अनुभवाने नवी सुरुवात करा.
मंदिरांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.maharashtratourism.gov.in ला भेट द्या किंवा www.mahabookings.com वर तुमच्या सुट्टीचे नियोजन करा.
Maharashtra Tourism
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा जाणता राजा, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना कोटी कोटी दंडवत आणि मानाचा मुजरा !
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
Honouring a legacy of courage, vision and people-first leadership that shaped a nation’s pride.
On Shiv Jayanti, we remember the spirit of Chhatrapati Shivaji Maharaj, a ruler who stood for resilience and deep respect for his people.
#ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #maharashtra #शिवजयंती #ShivJayanti2026
1 day ago | [YT] | 17
View 0 replies
Maharashtra Tourism
All set for new experiences and Maha discoveries!
We are thrilled to host an exclusive FAM tour for influencers and tour operators from across India, offering them a chance to explore Maharashtra’s natural beauty, spiritual heritage, and incredible wildlife treasures, each experience offering something unique and unforgettable.
Stay tuned to witness the beauty of #Maharashtra.
4 days ago | [YT] | 11
View 0 replies
Maharashtra Tourism
हर हर महादेव !
सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा !
#MahaShivaratri2026 #MahaShivRatri #महाशिवरात्रि
5 days ago | [YT] | 11
View 0 replies
Maharashtra Tourism
Proud Moment for Maharashtra Tourism!
We are thrilled to announce that Dr. B.N. Patil (I.A.S) , our esteemed Director, was invited as a panelist on Rising Mumbai - News18 Lokmat to discuss Mahakumbh – The World's Largest Spiritual Gathering.
Joining the panel alongside Shri Mahant Sudhirdas Maharaj and Shri Dattatray Bhalerao, Dr. Patil shared profound insights on the significance of Mahakumbh, its spiritual essence, and its impact on tourism and sustainability in Maharashtra.
✨ Don’t miss this enriching conversation!
👉 Watch the full discussion here: youtube.com/live/rmnJD2iDEtI
महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी अभिमानाचा क्षण..!
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या महाकुंभच्या माध्यमातून भारताच्या ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी रायझिंग मुंबई - न्यूज 18 या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे संचालक मा. डॉ. बी.एन.पाटील (I.A.S) यांनी चर्चासत्रात प्रमुख आमंत्रित म्हणून उपस्थिती दर्शविली. यावेळी डॉ.पाटील यांनी महाकुंभ मेळाव्याचे महत्त्व त्याचे आध्यात्मिक सार आणि महाराष्ट्रातील शाश्वत पर्यटनावर होणारा परिणाम याविषयी सखोल माहिती दिली. यावेळी श्री. महंत सुधीरदास महाराज आणि श्री. दत्तात्रय भालेराव चर्चेत सहभागी झाले होते.
✨ हे समृद्ध करणारे चर्चासत्र पाहण्याची संधी चुकवू नका...!
👉 संपूर्ण कार्यक्रम येथे पहा: youtube.com/live/rmnJD2iDEtI
#MaharashtraTourism #Mahakumbh2024 #SpiritualIndia #SustainableTourism
1 year ago | [YT] | 20
View 1 reply
Maharashtra Tourism
Dreaming of a honeymoon filled with romance, adventure, and serene beauty? 🌅✨
Maharashtra’s stunning escapes are just what you need! From the sunlit beaches of Alibaug to the cozy mountain views in Mahabaleshwar, every destination sets the stage for blissful beginnings. For those seeking tranquility, Matheran’s quiet, car-free charm offers the perfect intimate retreat. Explore Maharashtra’s hidden gems with your partner and make memories that last a lifetime.
Ready for the ultimate romantic escape? Let’s go, Maharashtra! 💍❤️
To know more visit www.maharashtratourism.gov.in or plan your next holiday on www.mahabookings.com
मधुचंद्राचा (हनीमूनचा) प्लॅन करताय? जोडीदारासोबत ‘या’ ठिकाणी घालवा अनमोल क्षण
अलिबागमधल्या शांत समुद्र किनाऱ्यावर तसेच महाबळेश्वरमधील गुलाबी थंडीत जोडीदारासह निवांत वेळ घालवता येईल. गूढ शांतता अनुभवण्यासाठी माथेरान हे ठिकाणही सर्वोत्तम ठरेल. चला तर मग..जोडीदारासोबत हनिमूनचे क्षण सुंदर करून आठवणी आयुष्यभर जपण्यासाठी आपण तयार आहात ना?
निसर्गाचा सुंदर नजारा पाहायचा असेल आणि रोमँटिक हनिमून ट्रिपला जायचं असेल तर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं सर्वोत्तम ठरतील...
या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.maharashtratourism.gov.in ला भेट द्या किंवा www.mahabookings.com संकेतस्थळावर तुमच्या पुढील सुट्टीचे नियोजन करा.
#HoneymoonInMaharashtra #RomanticGetaway #maharashtratourism #Alibaug #Mahabaleshwar #Matheran #LetsGoMaharashtra #LargerThanLife
1 year ago | [YT] | 27
View 0 replies
Maharashtra Tourism
🎬 Maharashtra has been the backdrop of some iconic movies!
From the mysterious allure of Tumbbad at Purandare Wada near Pune, and the historic Bandra Fort featured in Jai Ho, to the breathtaking landscapes of Lonavala in Welcome – Maharashtra’s film locations are a treat for every traveler. 🌟 Plan your trip to these cinematic spots and experience the magic! ✨
To know more about them visit www.maharashtratourism.gov.in or plan your next holiday on www.mahabookings.com
🎬 महाराष्ट्रातील ही पर्यटन स्थळे तुम्हाला लोकप्रिय चित्रपटांत दिसतील !
'मुंज्या' चित्रपटातील कोकण किनारा असो वा 'तुंबाड' चित्रपटामधील पुरंदरे वाडा किंवा मग 'जय हो' चित्रपटात पाहायला मिळणारा प्रसिद्ध वांद्रयाचा किल्ला अन् ' वेलकम' चित्रपटातील लोणावळ्यातील डोंगरदऱ्याचे स्थळ ..महाराष्ट्रातील ही सर्वच ठिकाण पर्यटक आणि चित्रपट चाहत्यांसाठी पर्वणी आहेत. तुम्हीही या पर्यटन स्थळांना भेट देऊन सिनेमॅटिक जादू अनुभवू शकता.
या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.maharashtratourism.gov.in ला भेट द्या किंवा www.mahabookings.com संकेतस्थळावर तुमच्या पुढील सुट्टीचे नियोजन करा
#LetsGoMaharashtra #FilmTourism #ExploreMaharashtra #TravelGoals #MaharashtraDiaries #BreathtakingViews #CinematicJourney #IncredibleIndia #DiscoverMaharashtra
1 year ago | [YT] | 46
View 1 reply
Maharashtra Tourism
Discover the Flavors of Maharashtra!
Ready for a taste of heritage? Dive into Maharashtra’s iconic dishes – each with a story of its own! Try Puran Poli, a festive favorite packed with sweet goodness, or Lonavala Chikki, once crafted as a hearty snack for travelers. And don’t miss Misal Pav, celebrated as one of the world’s tastiest vegetarian dishes! 🌶️✨
Let’s Go Maharashtra and indulge in these unforgettable flavors. Share with your foodie friends and plan your culinary journey today!
महाराष्ट्रातील चविष्ट खाद्य संस्कृतीचा शोध घेऊया !
महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीची चव चाखण्यासाठी तयार आहात? महाराष्ट्राच्या गोड तिखट आणि वेगवेगळ्या चटकदार अशा पदार्थांची मेजवानी तयार आहे – प्रत्येकाची स्वतःची कथा आहे ! सणावाराला असणारी पुरण पोळी अगदी गोड , तर लोणावळा चिक्कीची ही न्यारी चव आहे , पुणे प्रवासातील प्रवाशांसाठी मनसोक्त नाश्ता म्हणून तयार केली गेली होती. तर महाराष्ट्रातील मिसळ पाव तर चुकवू नका, झणझणीत पदार्थांपैकी असणारा हा पदार्थ एकदा खाऊन पाहाच ! 🌶️✨
चला महाराष्ट्रात जाऊया आणि या वैशिष्ट्यपूर्ण चवींचा आनंद घेऊया. तुमच्या खादाड मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रभर भटकंती करताना प्रत्येक ठिकाणाच्या खाद्यपदार्थाची चव घेण्याची संधी चुकवू नका !
#LetsGoMaharashtra #TasteMaharashtra #FoodieTrail #MaharashtraFlavors #CulinaryAdventure #ExploreMaharashtra #MaharashtraTourism
1 year ago | [YT] | 45
View 1 reply
Maharashtra Tourism
Celebrate the timeless bond of love and protection this Bhau Beej! ✨
In Maharashtra, Bhau Beej holds a special place in our hearts as sisters pray for their brothers' prosperity and well-being, and brothers vow to protect their sisters. It’s a day filled with rituals, sweet memories, and joyful reunions across every corner of the state.
May this Bhau Beej bring you happiness, prosperity, and the warmth of family. 🕉️💫
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे ! भाऊ बहिणीच्या प्रेमात गोडवा राहू दे ...भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे..!
सर्वांना भाऊबीजनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
#MaharashtraTourism #BhauBeej2024 #CelebrateTogether #SiblingLove #Culture #Tradition #FamilyBonding #ExperienceMaharashtra
1 year ago | [YT] | 18
View 1 reply
Maharashtra Tourism
Wishing everyone a happy Balipratipada! 🎉
सर्वांना बलीप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा ! 🎉
#GovardhanPuja #Balipratipada #MaharashtraTourism #FestiveTraditions #CelebrateTogether #ExploreMaharashtra #Culture
1 year ago | [YT] | 18
View 0 replies
Maharashtra Tourism
This Diwali, seek the blessings of Goddess Lakshmi across Maharashtra’s sacred temples! Visit the revered Ambabai Temple in Kolhapur or Mahalakshmi Temples in Mumbai, Pune, Koradi, and Dahanu. Each place offers a unique, serene experience to fill your festival with divine bliss.
To know more about them visit www.maharashtratourism.gov.in or plan your next holiday on www.mahabookings.com
यंदाच्या दिवाळीत संपूर्ण महाराष्ट्रातील पवित्र मंदिरांमध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्या! कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर किंवा मुंबई, पुणे, कोराडी आणि डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरांना भेट द्या. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने सणाचा आनंद द्विगुणित करत प्रसन्न अनुभवाने नवी सुरुवात करा.
मंदिरांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.maharashtratourism.gov.in ला भेट द्या किंवा www.mahabookings.com वर तुमच्या सुट्टीचे नियोजन करा.
#DivineDiwali #MaharashtraTourism #LakshmiTemples #SacredMaharashtra
1 year ago | [YT] | 26
View 0 replies
Load more