Seema Vatne-kane



Seema Vatne-kane

गोंदेश्वर महादेव मंदिर ☘️ 🙏🏻(सिन्नर)

6 months ago | [YT] | 3

Seema Vatne-kane

लोणार सरोवर.....
लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची जुनी मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे सरोवरात आहेत.
#lonarsarovar #lonarcrater #naturephotography #nationalgeoheritagemonument #seemavatnekane

1 year ago (edited) | [YT] | 4