नमस्कार मित्रांनो 🙏
Anjali’s Corner मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे 💖
हा channel आहे –
🍳 घरगुती, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज
🎥 Daily life vlogs & routine moments
🌸 Simple, real आणि positive lifestyle साठी
इथे तुम्हाला मिळतील –
✔️ Maharashtrian Recipes
✔️ Easy & Healthy Cooking Ideas
✔️ Daily Vlogs
✔️ Kitchen Tips & Real Life Moments
घरचं जेवण, घरचं प्रेम आणि रोजचे छोटे क्षण ✨
Simple recipes, real vlogs आणि positive vibes आवडत असतील
तर Channel ला Subscribe करा 🤍
नवीन videos आठवड्यातून 3 वेळा
(Monday | Wednesday | Friday) 🕕
Love & Support Always 💖
Anjali's corner
🌸 माझ्या प्रिय YouTube परिवारासाठी 🌸
आज तब्येत साथ देत नाहीये, म्हणून व्हिडिओ थोडा उशीराने येईल.
पण तुमच्यासाठी नेहमीच चांगलं आणि मनापासून केलेलं कंटेंट देणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ❤️
तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट कायम असू द्या 🙏
4 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Anjali's corner
आज थोडा उशीर झाला 🙏
नवीन झणझणीत टोमॅटो लोणचं रेसिपी video upload केला आहे 🍅😋
पोळी-भाकरीसोबत परफेक्ट!
Video पाहा, Like 👍 आणि Comment करून सांगा कसं वाटलं 💬❤️
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Anjali's corner
आज थोडा उशीर झाला 🙏
नवीन झणझणीत टोमॅटो लोणचं रेसिपी video upload केला आहे 🍅😋
पोळी-भाकरीसोबत परफेक्ट!
Video पाहा, Like 👍 आणि Comment करून सांगा कसं वाटलं 💬❤️
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Anjali's corner
आजचा गाजर हलवा कसा वाटला? 😋
फक्त 3 सोप्या स्टेप्स — घरच्यांना नक्की आवडेल ❤️
व्हिडिओ बघून comment करा 👇
तुम्हाला अजून कोणती recipe पाहिजे?
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Anjali's corner
आज येतेय खास ❄️ Winter Special Vatana Bhaji 😋
हिरवे वाटाणे + खोबऱ्याचा स्वाद = परफेक्ट थंडीची भाजी 🤍
सोप्या पद्धतीत, झटपट आणि घरच्यासारखी चव ✨
Video miss करू नका 👇
आज संध्याकाळी 7 दरम्यान 📲
तुम्ही वाटाण्याची भाजी कशासोबत खाता?
👉 भाकरी / चपाती / भात
Comment मध्ये नक्की सांगा 💬
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Anjali's corner
शुभ सकाळ मित्र मैत्रिणींनो,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,नवीन वर्षात सर्वांना आनंद,सुख,समृद्धी,आरोग्य लाभो.
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Anjali's corner
💛 उद्या येतेय Anjali Style Soft Khandavi!
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खांडवी 🤩
तयार रहा! 😍✨
#Khandavi #MarathiCooking #AnjaliKitchen
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Anjali's corner
🙏 Vel Amavasya Special 🙏
पारंपरिक बाजरी / ज्वारीच्या पिठाचे उंडे 🌾
सात्त्विक • चविष्ट • घरगुती रेसिपी
⏰ उद्या संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ upload होतो
नक्की पाहा आणि तुमचा अनुभव comment मध्ये सांगा ❤️
तुम्ही कोणते उंडे जास्त आवडीने खातात?
👍 बाजरी
❤️ ज्वारी
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Anjali's corner
🔥 झणझणीत महाराष्ट्रीयन थेंचा 🔥
आज बनवला अगदी खमंग, तिखट आणि मस्त झणझणीत थेंचा!
भाकरीसोबत, पोलिसोबत किंवा साध्या जेवणासोबत — याची चव एकदम लक्षात राहणारी 😍
तुमच्या घरी थेंचा कसा बनवतात?
➡️ हिरवा की लाल?
➡️ खूप तिखट की मध्यम?
Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
Full recipe video पाहायचा असला तर मला कळवा 👇😊
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Anjali's corner
🌟 आजची जलद रेसिपी — Zatpat Paratha 🌟
बाजारातलं काही लागत नाही… घरात असलेल्याच मसाल्यांनी तयार होणारा सुपर टेस्टी लेयर्ड पराठा 😍
बाळांच्या डब्यासाठी, ब्रेकफास्टला किंवा अचानक भूक लागली तर — बस्स 10 मिनिटांत तयार! 🔥
👇 कोणाला याची Step-by-Step व्हिडिओ रेसिपी पाहिजे का?
🫶 कमेंट करा — "Paratha"
मी लिंक देईल 💛
#homemade #paratha #quickrecipe #easyrecipe #marathirecipe #tastytuesday
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
Load more