The Marathi Bana हे मराठी भाषेतील अत्यंत दर्जेदार माहिती देणारे YouTube चॅनेल आहे. महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा इतिहास, राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांसारखे विषय आमच्या चॅनलवर अत्यंत जबाबदारीने आणि कोणतीही भीड न बाळगता आम्ही प्रसारित करीत असतो. मराठी माणसापर्यंत जो विषय पोहोचला पाहिजे तो प्रत्येक विषय सोप्या आणि सुटसुटीत मुद्देसूद पद्धतीने पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आम्ही समजतो.
आतापर्यंत तुमचं भरपूर प्रेम मिळत आहे आणि आम्ही प्रेमाचे भुकेले आहोत, त्यामुळे तुमचे प्रेम मिळत राहू दे तुमच्या सूचना असतील, आमच्या काही चुका असतील तर त्याही आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी खाली आमचे ईमेल आयडी देतोय त्यांचा वापर करा.

Collaboration किंवा promotion साठी आम्हाला खालील ई-मेल आयडी वर ई-मेल करू शकता.

🔗 invictussolutions19@gmail.com
🔗 ranjitryadav@gmail.com


The Marathi Bana

in.bookmyshow.com/activities/na-pahilela-panhala/E…

मलिक उत्तुजार चा हल्ला, सिद्धी जौहरचा वेढा, औरंगजेबाने किल्ल्याला घातलेला फास असे अनेक हल्ले परतवून आणि पचवून अभिमानाने उभा असलेला दुर्ग पन्हाळा! कधी मराठ्यांची ढाल झालेला पन्हाळा पुढे मराठ्यांची राजधानी झाला. पन्हाळ्याचा हा सगळा न ऐकलेला इतिहास किल्ल्याचं न पाहिलेलं सौंदर्य अनुभवा द मराठी बाणाच्या या हेरिटेज वॉक मध्ये!

*तारीख* -15 फेब्रुवारी 2026 (रविवार)
*वेळ* - सकाळी - 9 ते 12.30 या वेळेत
*तिकीट* - Rs. 500/- (10 वर्षाखालील मुलांना तिकीट नाही)
*भेटण्याचे ठिकाण*- नरवीर बाजीप्रभू देशपांडे पुतळा पन्हाळा.
(You can also book through UPI by making payment to 853037733 Name- Krishna Hajare)

3 days ago | [YT] | 272

The Marathi Bana

4 days ago | [YT] | 279

The Marathi Bana

2 weeks ago | [YT] | 8,822

The Marathi Bana

2 weeks ago | [YT] | 197

The Marathi Bana

3 weeks ago | [YT] | 1,034

The Marathi Bana

महानगरपालिका निवडणूक 2026 च्या निमित्ताने, तुमच्यापैकी अनेकांच्या मनात या निवडणुकांच्या बद्दल जे काही प्रश्न असतील ते आम्हाला तुम्ही विचारू शकता.

उदाहरणार्थ महानगरपालिकांच्या निवडणुका का होतात? कधीपासून ही सुरुवात झाली? प्रभाग कसे ठरवले जातात? वॉर्ड म्हणजे काय? नगरसेवकांची काय कामे असतात? स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय?

असे तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते विचारा त्यांच्यावर एक सविस्तर व्हिडिओ करून आम्ही तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देऊ. जेणेकरून तो व्हिडिओ कायमचा यूट्यूब वर राहील आणि प्रत्येकाला जेव्हा हवा तेव्हा ही संपूर्ण माहिती मिळवता येईल.

1 month ago | [YT] | 156

The Marathi Bana

इचलकरंजी, सांगली कोल्हापूर आणि परिसरातील महिलांनी या संधीचा फायदा घ्यावा 👍
दिलेल्या नंबरवर कॉल करा.

1 month ago | [YT] | 660

The Marathi Bana

2 months ago | [YT] | 585