नमस्कार , मी सौ किर्ती सावंत , माझ्या आईकडून अनेक पदार्थ शिकली , स्वयंपाक करताना वेगवेगळे पदार्थ करून बघण्याची आवड असल्यामुळे पदार्थ बनवताना कंटाळा आणि आळस कधी वाटला नाही आणि त्यामुळे निरनिराळे पदार्थ करून बघने हा छंद जडला एखादि नव्याने केलेली पाककृती बिघडली तरी त्याविषयी नाराजी न दाखवता पाककृतींना घरी प्रोत्साहन मिळाल्यामुळे ती पाककृती परफेक्ट जमेपर्यंत पुन्हा पुन्हा करून बघण्याचा उत्साहही कायम राहिला. घरी पदार्थ बनवल्यामुळे पैशाची तर बचत होतेच शिवाय स्वतः केल्याचा आनंद मिळतो व रोजच्या स्वयंपाकात तोच तो पणा न येता विविधता येते तर तुम्ही आमच्या चॅनेल वरील रेसिपी पहा लाईक करा आणि spruha Cuisine हे आमचे चॅनेल subscribe करा , धन्यवाद .


Spruha Cuisine

Rava Laddu

1 year ago | [YT] | 1

Spruha Cuisine

https://youtu.be/q1eMy848n2g

पुरणपोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा
धन्यवाद

2 years ago | [YT] | 3