Jaguar Coaching by Sushant Dhekale

" जेवढा संघर्ष मोठा तेवढे यश दमदार!!"

Jaguar Coaching च्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी आला आहात. ग्रामीण भागातील मुलांच्या मध्ये खूप जास्त चांगली क्षमता, कौशल्य असतं पण त्यांना वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना ध्येय साध्य करण्यासाठी थोडा जास्त उशीर होतो. म्हणूनच सर्व स्पर्धा परीक्षा मग त्या पोलीस भरती पासून यूपीएससी पर्यंत. अशा सगळ्या परीक्षांबद्दल महत्त्वाचे अपडेट्स,नियोजन व मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल.

✅ विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व त्याबद्दलचे अपडेट्स
✅ चालू घडामोडी
✅ महत्त्वाचे GS चे घटक ( इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र
✅ सामान्य विज्ञान
✅ इंग्रजी व्याकरण
✅ मार्गदर्शनपर व्हिडिओज
✅ फ्री नोट्स

📝* नियोजन | अभ्यास | मेहनत | शिस्त | सातत्य | ध्येय * 🎯

-•• सुशांत दशरथ ढेकळे
- UPSC CDS निवड (Recommended)
- RBI ग्रेड B ऑफिसर मुलाखत
- UPSC व MPSC मुख्य परीक्षा मुलाखत
- सरळसेवा रँक होल्डर (आदिवासी कल्याण विभाग, महिला बाल कल्याण विभाग

✅ Like ✅ Share ✅ Subscribe


Jaguar Coaching by Sushant Dhekale

नुकतेच ओलाचिकी लिपी चर्चेमध्ये आहे. कोणती भाषा लिहिण्यासाठी या लिपीचा वापर करतात?

1 hour ago | [YT] | 6

Jaguar Coaching by Sushant Dhekale

राज्यातील पोलीस प्रशासनचा सर्वोच्च पोलिस अधिकारी कोण? (पर्याय इंग्रजी मध्ये शॉर्ट) पदाची माहिती असावी म्हणुन

1 hour ago | [YT] | 3

Jaguar Coaching by Sushant Dhekale

भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?

1 hour ago | [YT] | 6

Jaguar Coaching by Sushant Dhekale

TIME मासिकाच्या 2025 च्या महिलांच्या यादीत असणाऱ्या एकमेव भारतीय महिला कोण?

1 hour ago | [YT] | 2

Jaguar Coaching by Sushant Dhekale

✅ 2025 मधील जागतिक/ आंतरराष्ट्रीय परिषदा

✅ ब्रिक्स, सार्क, बिमस्टेक, आसियान, G20 व अशा अनेक महत्त्वाच्या परिषदा 2025 मध्ये घडलेले आहेत त्यासंबंधी सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ.

✅ एकदा वेळ काढून नक्की पहा.

✅ आवडल्यास like share आणि subscribe करा 🙏

लिंक

https://youtu.be/cdSL1-5tP28?si=yE5S6...

2 days ago | [YT] | 1

Jaguar Coaching by Sushant Dhekale

हरिजन सेवक संघ ची स्थापना कोणी केली?

3 days ago | [YT] | 20

Jaguar Coaching by Sushant Dhekale

संविधानातील कोणते कलम हे समान नागरी कायदा बद्दल तरतूद करते?

3 days ago | [YT] | 26

Jaguar Coaching by Sushant Dhekale

भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

3 days ago | [YT] | 27

Jaguar Coaching by Sushant Dhekale

जागतिक कडधान्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

3 days ago | [YT] | 23

Jaguar Coaching by Sushant Dhekale

सायना नेहवाल यांनी नुकतीच क्रीडा क्षेत्रातून निवृत्ती घेतली त्या कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध होत्या?

3 days ago | [YT] | 8