अन्न फ्रेश ठेवण्यासाठी वापरले जाणारे Aluminium Foil पुरुषांसाठी धोकादायक... `हा` आजार होण्याची शक्यता..!!
मुंबई : बहुतेक लोक टिफिन पॅकिंग, अन्न साठवण्यासाठी, तसेच पार्सल सेवेत अॅल्युमिनियम फॉइल (Aluminium Foil) किंवा फॉइल पेपर वापरतात. कारण असे मानले जाते की, त्यात अन्न ठेवल्याने ते ताजे राहते, परंतु त्यात असलेले रसायने तुम्हच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या संशोधनानुसार, अॅल्युमिनियम फॉइलचा (Aluminium Foil) जास्त वापर केल्याने मानवी शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
श्रीमंतांंना माशांचा वास आवडत नाही म्हणून दादरचा मासळी बाजार तोडला; मच्छीमारांचा आरोप..!!!
मुंबई: कुठलीही नोटीस न बजावतामुंबई महापालिका प्रशासनानं दादरमधील मासळी बाजारावर कारवाई केल्यामुळं मच्छीमार समाजामध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टाॅवर उभे राहिले आहेत. तेथे राहाणाऱ्या श्रीमंतांना माशांचा वास आवडत नाही म्हणून मासे विक्रेत्यांना दादरमधून हटवले जाते आहे, असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या महिला अध्यक्ष नैना पाटील यांनी केला आहे.
दिवस भाऊ बहिणीच्या अभिनव नात्याचा... ना अट रक्ताच्या नात्याची, ना जाती-धर्माची, भावना फक्त एकमेकांच्या रक्षणाची, सुरक्षेची आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!!!
पावसाळा सुरू झाला की दोन महिने राज्यातील मासेमारी बंद ठेवली जाते. मुंबईत मासेमारी बंद असल्याने गुजरातमधून येणारे मासे खरेदी करण्यासाठी मांसाहारी मुंबईकरांना अधिक पदरमोड करावी लागत आहे. इंधनदरवाढीमुळे प्रवास खर्च वाढल्याने दरवाढ झाल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हजार रुपये किलो दराने मिळणारे मासे बाजारात विकायचे कसे, असा पेच मासेविक्री करणाऱ्या कोळी महिलांना भेडसावत आहे.
पावसाळा सुरू झाला की दोन महिने राज्यातील मासेमारी बंद ठेवली जाते. हा माशांचा प्रजननाचा काळ मानला जातो. या काळात मोठ्या बोटींवरील मासेमारी बंद असली तरी लहान बोटीने किनाऱ्यालगत मासेमारी करायला परवानगी असते. परंतु मागणीनुसार हा साठा अत्यल्प असल्याने गुजरातमधून माशांची आवक केली जाते. ‘सध्या गुजरातहून मुबलक प्रमाणात मासे येत असले तरी इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी माशांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. एप्रिल-मेच्या तुलनेने हे भाव दुप्पट असून सामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे मुंबईतील मासे विक्रेत्यांनाही फटका बसत आहे,’ असे मच्छीमार समितीचे प्रफुल्ल भोईर यांनी सांगितले.
मस्त्यविक्रेत्या महिलांचे म्हणणे… पूर्वी आम्ही विक्रीसाठी १२ ते १३ सुरमई आणत होतो. पण दरवाढीमुळे आता दोन सुरमई आणून विकणेही जड जात आहे. मासे आणण्याचे धाडस केले तरी ऑनलाइन मासे विकणारे आणि मोठ्या कंपन्या या व्यवसायात उतरल्याने मासळी बाजारात ग्राहक फिरकत नाहीत. गुजरातहून आलेले मासे १२०० रुपये किलोने आम्ही खरेदी केले तरी ग्राहकांना कितीला विकायचे, नफा किती काढायचा हा मोठा पेच आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मासळी बाजार बंद पडतील आणि आम्ही रस्त्यावर येऊ, असे मासेविक्रे त्या नैना पाटील यांनी सांगितले.
Good for diabetics Along with all other shellfish, crabs are rich in chromium, which helps insulin to metabolize sugar, and thereby lowers the blood glucose levels in the body.
Anti-cancer properties:- All shellfish, including crab, have generous amounts of selenium. Selenium is an anti-oxidant and cancels out the carcinogenic effects of cadmium, mercury and arsenic, which can cause tumors in humans. It has been proved that higher levels of selenium in the blood lead to lower rates of cancer. In fact, lysate, which is extracted from the blue blood of the horse-shoe crab, is used for detection of spinal meningitis and for fighting cancer.
Source of good cholesterol:- While crab meat is considered low in saturated fat, the presence of chromium helps increase the level of HDL (good cholesterol) in your body, and thus reduces the risk of strokes, coronary and circulatory heart disease. In fact, crabs contain sterol, which restrict the absorption of other cholesterol eaten during a meal, thus cancelling out the harmful effects of other fats added to your meal.
Omega 3 fatty acids:- Crabs, like all shellfish, are also a rich source of omega 3 fatty acids. The crabs get these from consuming phytoplanktons and algae, which is a big part of their diet. Omega 3 fatty acids are immensely useful to people and help in reducing the stickiness of blood platelets, thus making red blood cells more flexible and ensuring a smoother flow. Omega 3 acids also help to reduce the level of tri-glycerides and LDL (low-density lipo-proteins), which choke up artery walls as deposits.
Andhra Pradesh: Two fish sold for Rs 5 lakh in Kakinada
KAKINADA: Two fishermen from Kakinada in East Godavari district have hit the jackpot when they fetched Rs 5 lakh for two normal-size `goldfish’ they caught in the Bay of Bengal. Local people call this fish, black spotted croaker (Protonibea dicanthus). It is nicknamed `gold fish’ not because of its colour but because the high price it commands in the market.
It is believed that the fish possesses medicinal value. It is generally purchased by pharma companies for its air sac or air bladder.
Local fisherman Singaraju has netted one fish and a trader has bought it for Rs 2.60 lakh in the auction which was conducted on the seashore. Another fisherman, Jagannadham, has caught goldfish and sold it for Rs 2.40 lakh in the auction which was held at Kumbhabhishekam shore.
मुंबई महापालिका प्रशासना विरोधात मासे विक्रेते :- फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) मंडईची इमारत धोकादायक असल्याने तळ मजल्यावरील मासे विक्रेत्यांना (Fish vendors) मुलुंड ऐरोलीसह (Mulund Airoli) ठिकठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मात्र, येथील विक्रेत्यांनी आज महात्मा फुले मंडईच्या परीसरातच पुनर्वसन करण्याचा आग्रह धरत (Vendors Strike) महानगरपालिका (BMC) प्रशासना विरोधात शनिवारी आंदोलन केले. (Fish Vendors market shifting issue strike against BMC)
फलटण मार्गावरील मंडईची इमारत धोकादायक असल्याने काही वर्षांपुर्वी रिकामी करण्यात आली आहे.या इमारतीची वरील मजले पाडण्यात आले असून तळमजल्यावर घाऊक आणि किरकोळ मासळी बाजारअाहे.भाऊचा धक्का,ससून डॉक मधून येथे मासळी विक्रीसाठी आणले जाते.ही इमारत आता पुर्ण पाडायची असल्याने या विक्रेत्यांना मुलुंड ऐरोलीसह ठिकठिकाणी स्थालांतरीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तसेच,या विक्रेत्यांना 48 तासात जागा सोडण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.
घर में फिश अक्वेरियम रखने के ये फायदे जानकर आप भी ले आएंगे घर :-
वास्तु के अनुसार फिश अक्वेरियम मनुष्य के जीवन में काफी प्रभाव डालता है। अक्वेरियम के अंदर सभी पांच तत्व मौजूद होते है और जब यह पांचों तत्व एक-दूसरे के साथ मिलते हैं तब यह ऊर्जा को प्रवाहित करते हैं। अक्वेरियम के अंदर बहने वाले पानी की आवाज घर में सकारात्मक ऊर्जा के प्रवाह और खुशहाली को बढ़ाने में कारग़र साबित होती है। यदि आपके घर में मछलियों का अक्वेरियम है तो आपके घर में नकारात्मक ऊर्जा का संचार नहीं होगा। मछलियां ऐसी ऊर्जा को आने से रोकती है। इसलिए आपको घर में मछलियां जरूर रखनी चाहिए। इसी सिलसिले को आगे बढ़ाते हुए आज हम आपको बताने जा रहे हैं अक्वेरियम लगाने के नियम और फायदे…और पढ़ने के लिए यहां क्लिक करे। cutt.ly/Qmuxnv5
मोठी बातमी: एपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट..!!
Edible Oil | शेंगदाणा तेल प्रतिकिलो 180 वरून 150 रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल प्रतिकिलो 170 रुपयांवरून 140 रुपये झाले, सोयाबीन तेल प्रतिकिलो 160 रुपयांवरून 130 रुपये झाले तर पाम तेल प्रतिकिलो 155 रुपयांवरून 155 रुपये झाले आहे.
Ankush Shilimkar
अन्न फ्रेश ठेवण्यासाठी वापरले जाणारे Aluminium Foil पुरुषांसाठी धोकादायक... `हा` आजार होण्याची शक्यता..!!
मुंबई : बहुतेक लोक टिफिन पॅकिंग, अन्न साठवण्यासाठी, तसेच पार्सल सेवेत अॅल्युमिनियम फॉइल (Aluminium Foil) किंवा फॉइल पेपर वापरतात. कारण असे मानले जाते की, त्यात अन्न ठेवल्याने ते ताजे राहते, परंतु त्यात असलेले रसायने तुम्हच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या संशोधनानुसार, अॅल्युमिनियम फॉइलचा (Aluminium Foil) जास्त वापर केल्याने मानवी शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
For more details :- bit.ly/388y1Yj
4 years ago | [YT] | 3
View 0 replies
Ankush Shilimkar
श्रीमंतांंना माशांचा वास आवडत नाही म्हणून दादरचा मासळी बाजार तोडला; मच्छीमारांचा आरोप..!!!
मुंबई: कुठलीही नोटीस न बजावतामुंबई महापालिका प्रशासनानं दादरमधील मासळी बाजारावर कारवाई केल्यामुळं मच्छीमार समाजामध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टाॅवर उभे राहिले आहेत. तेथे राहाणाऱ्या श्रीमंतांना माशांचा वास आवडत नाही म्हणून मासे विक्रेत्यांना दादरमधून हटवले जाते आहे, असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या महिला अध्यक्ष नैना पाटील यांनी केला आहे.
Click here for more:- cutt.ly/ZQ5FBE9
4 years ago | [YT] | 4
View 0 replies
Ankush Shilimkar
दिवस भाऊ बहिणीच्या अभिनव नात्याचा...
ना अट रक्ताच्या नात्याची,
ना जाती-धर्माची,
भावना फक्त एकमेकांच्या रक्षणाची, सुरक्षेची
आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!!!
4 years ago | [YT] | 19
View 2 replies
Ankush Shilimkar
विक्रेत्यांनाच मासे परवडेनात..!!!
पावसाळा सुरू झाला की दोन महिने राज्यातील मासेमारी बंद ठेवली जाते.
मुंबईत मासेमारी बंद असल्याने गुजरातमधून येणारे मासे खरेदी करण्यासाठी मांसाहारी मुंबईकरांना अधिक पदरमोड करावी लागत आहे. इंधनदरवाढीमुळे प्रवास खर्च वाढल्याने दरवाढ झाल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हजार रुपये किलो दराने मिळणारे मासे बाजारात विकायचे कसे, असा पेच मासेविक्री करणाऱ्या कोळी महिलांना भेडसावत आहे.
पावसाळा सुरू झाला की दोन महिने राज्यातील मासेमारी बंद ठेवली जाते. हा माशांचा प्रजननाचा काळ मानला जातो. या काळात मोठ्या बोटींवरील मासेमारी बंद असली तरी लहान बोटीने किनाऱ्यालगत मासेमारी करायला परवानगी असते. परंतु मागणीनुसार हा साठा अत्यल्प असल्याने गुजरातमधून माशांची आवक केली जाते. ‘सध्या गुजरातहून मुबलक प्रमाणात मासे येत असले तरी इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी माशांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. एप्रिल-मेच्या तुलनेने हे भाव दुप्पट असून सामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे मुंबईतील मासे विक्रेत्यांनाही फटका बसत आहे,’ असे मच्छीमार समितीचे प्रफुल्ल भोईर यांनी सांगितले.
मस्त्यविक्रेत्या महिलांचे म्हणणे…
पूर्वी आम्ही विक्रीसाठी १२ ते १३ सुरमई आणत होतो. पण दरवाढीमुळे आता दोन सुरमई आणून विकणेही जड जात आहे. मासे आणण्याचे धाडस केले तरी ऑनलाइन मासे विकणारे आणि मोठ्या कंपन्या या व्यवसायात उतरल्याने मासळी बाजारात ग्राहक फिरकत नाहीत. गुजरातहून आलेले मासे १२०० रुपये किलोने आम्ही खरेदी केले तरी ग्राहकांना कितीला विकायचे, नफा किती काढायचा हा मोठा पेच आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मासळी बाजार बंद पडतील आणि आम्ही रस्त्यावर येऊ, असे मासेविक्रे त्या नैना पाटील यांनी सांगितले.
4 years ago | [YT] | 16
View 1 reply
Ankush Shilimkar
Health benefits of eating crab meat:-
Good for diabetics
Along with all other shellfish, crabs are rich in chromium, which helps insulin to metabolize sugar, and thereby lowers the blood glucose levels in the body.
Anti-cancer properties:-
All shellfish, including crab, have generous amounts of selenium. Selenium is an anti-oxidant and cancels out the carcinogenic effects of cadmium, mercury and arsenic, which can cause tumors in humans. It has been proved that higher levels of selenium in the blood lead to lower rates of cancer. In fact, lysate, which is extracted from the blue blood of the horse-shoe crab, is used for detection of spinal meningitis and for fighting cancer.
Source of good cholesterol:-
While crab meat is considered low in saturated fat, the presence of chromium helps increase the level of HDL (good cholesterol) in your body, and thus reduces the risk of strokes, coronary and circulatory heart disease. In fact, crabs contain sterol, which restrict the absorption of other cholesterol eaten during a meal, thus cancelling out the harmful effects of other fats added to your meal.
Omega 3 fatty acids:-
Crabs, like all shellfish, are also a rich source of omega 3 fatty acids. The crabs get these from consuming phytoplanktons and algae, which is a big part of their diet. Omega 3 fatty acids are immensely useful to people and help in reducing the stickiness of blood platelets, thus making red blood cells more flexible and ensuring a smoother flow. Omega 3 acids also help to reduce the level of tri-glycerides and LDL (low-density lipo-proteins), which choke up artery walls as deposits.
4 years ago | [YT] | 27
View 5 replies
Ankush Shilimkar
Andhra Pradesh: Two fish sold for Rs 5 lakh in Kakinada
KAKINADA: Two fishermen from Kakinada in East Godavari district have hit the jackpot when they fetched Rs 5 lakh for two normal-size `goldfish’ they caught in the Bay of Bengal. Local people call this fish, black spotted croaker (Protonibea dicanthus). It is nicknamed `gold fish’ not because of its colour but because the high price it commands in the market.
It is believed that the fish possesses medicinal value. It is generally purchased by pharma companies for its air sac or air bladder.
Local fisherman Singaraju has netted one fish and a trader has bought it for Rs 2.60 lakh in the auction which was conducted on the seashore. Another fisherman, Jagannadham, has caught goldfish and sold it for Rs 2.40 lakh in the auction which was held at Kumbhabhishekam shore.
For more :- cutt.ly/jmUKmXA
4 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ankush Shilimkar
https://youtu.be/8sFbuKEIDzU
4 years ago | [YT] | 4
View 0 replies
Ankush Shilimkar
मुंबई महापालिका प्रशासना विरोधात मासे विक्रेते :-
फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) मंडईची इमारत धोकादायक असल्याने तळ मजल्यावरील मासे विक्रेत्यांना (Fish vendors) मुलुंड ऐरोलीसह (Mulund Airoli) ठिकठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मात्र, येथील विक्रेत्यांनी आज महात्मा फुले मंडईच्या परीसरातच पुनर्वसन करण्याचा आग्रह धरत (Vendors Strike) महानगरपालिका (BMC) प्रशासना विरोधात शनिवारी आंदोलन केले. (Fish Vendors market shifting issue strike against BMC)
फलटण मार्गावरील मंडईची इमारत धोकादायक असल्याने काही वर्षांपुर्वी रिकामी करण्यात आली आहे.या इमारतीची वरील मजले पाडण्यात आले असून तळमजल्यावर घाऊक आणि किरकोळ मासळी बाजारअाहे.भाऊचा धक्का,ससून डॉक मधून येथे मासळी विक्रीसाठी आणले जाते.ही इमारत आता पुर्ण पाडायची असल्याने या विक्रेत्यांना मुलुंड ऐरोलीसह ठिकठिकाणी स्थालांतरीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तसेच,या विक्रेत्यांना 48 तासात जागा सोडण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.
For more details:- cutt.ly/YmIu2Nx
4 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ankush Shilimkar
घर में फिश अक्वेरियम रखने के ये फायदे जानकर आप भी ले आएंगे घर :-
वास्तु के अनुसार फिश अक्वेरियम मनुष्य के जीवन में काफी प्रभाव डालता है। अक्वेरियम के अंदर सभी पांच तत्व मौजूद होते है और जब यह पांचों तत्व एक-दूसरे के साथ मिलते हैं तब यह ऊर्जा को प्रवाहित करते हैं। अक्वेरियम के अंदर बहने वाले पानी की आवाज घर में सकारात्मक ऊर्जा के प्रवाह और खुशहाली को बढ़ाने में कारग़र साबित होती है। यदि आपके घर में मछलियों का अक्वेरियम है तो आपके घर में नकारात्मक ऊर्जा का संचार नहीं होगा। मछलियां ऐसी ऊर्जा को आने से रोकती है। इसलिए आपको घर में मछलियां जरूर रखनी चाहिए। इसी सिलसिले को आगे बढ़ाते हुए आज हम आपको बताने जा रहे हैं अक्वेरियम लगाने के नियम और फायदे…और पढ़ने के लिए यहां क्लिक करे। cutt.ly/Qmuxnv5
4 years ago | [YT] | 4
View 1 reply
Ankush Shilimkar
मोठी बातमी: एपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट..!!
Edible Oil | शेंगदाणा तेल प्रतिकिलो 180 वरून 150 रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल प्रतिकिलो 170 रुपयांवरून 140 रुपये झाले, सोयाबीन तेल प्रतिकिलो 160 रुपयांवरून 130 रुपये झाले तर पाम तेल प्रतिकिलो 155 रुपयांवरून 155 रुपये झाले आहे.
For more details :- bit.ly/2TWY4xM
4 years ago | [YT] | 2
View 0 replies
Load more