वंदना फाउंडेशनच्या वतीने आयोजित 'मोफत आरोग्य तपासणी💉 आणि रक्तदान शिबिराला🩸 आपण सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. समाजाप्रती असलेल्या आपल्या या जागरूकतेमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. सामाजिक कार्याप्रती असलेली आपली ही ओढ आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेणारे नागरिक आणि अमूल्य असे रक्तदान करणारे सर्व रक्तदाते यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो.
तसेच, या शिबिरासाठी आपली मोलाची वेळ आणि सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचेही आम्ही विशेष आभार मानतो. 💐 आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. भविष्यातही अशाच प्रकारे समाजकार्यात आपल्या साथीची अपेक्षा आहे."🙏🏻 #socialwork#charitabletrust#helpinghands
Pushpam School Pune
वंदना फाउंडेशनच्या वतीने आयोजित 'मोफत आरोग्य तपासणी💉 आणि रक्तदान शिबिराला🩸 आपण सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.
समाजाप्रती असलेल्या आपल्या या जागरूकतेमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. सामाजिक कार्याप्रती असलेली आपली ही ओढ आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेणारे नागरिक आणि अमूल्य असे रक्तदान करणारे सर्व रक्तदाते यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो.
तसेच, या शिबिरासाठी आपली मोलाची वेळ आणि सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचेही आम्ही विशेष आभार मानतो. 💐 आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. भविष्यातही अशाच प्रकारे समाजकार्यात आपल्या साथीची अपेक्षा आहे."🙏🏻
#socialwork #charitabletrust #helpinghands
2 weeks ago (edited) | [YT] | 4
View 0 replies