वनवृत्त स्तरावर वनरक्षक भरतीची तयारी चालू आहे अधिवेशन संपल्यावर लवकरच भरती बाबत बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे. पोलीस भरती सोबत वनरक्षक भरतीची तयारी जोरात चालू द्या 🎯💫💚
✡️ जुन्नर मध्ये देशातील पहिला प्रयोग, बिबट्यांचे निरबीजीकरण होणार
➡️ राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची अखेर मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
◾वैज्ञानिक नाव = पँथेरा पारडस ◾️उद्देश =बिबट्यांची संख्या नियंत्रण करणे
👉जुन्नर विभागात देशातील पहिला प्रयोग राबविला जाणार आहे 👉जुन्नर येथे प्रायोगिक तत्वावर 115 बिबट्यांचे निर्बीजीकर केले जाणार 👉 पुणे आणि जुन्नर बफर झोनमध्ये बांबूची भिंत उभारली जाणार आहे
◾IND वनमंत्री = श्री भूपेंद्र यादव ◾MH वनमंत्री = श्री गणेश नाईक ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM @Maharashtra Green Army 💚
*प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांचे प्रतिपादन*
*चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत सोहळा*
*भव्य परेड व साहसी प्रात्यक्षिकांची सादरीकरण*
*प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास आणि समर्पण झळकले*
चिखलदरा, दि. 25 सप्टेंबर (प्रतिनिधी) : वनरक्षकाची कर्तव्य काय आहेत? "खरा वनरक्षक कोण असतो?" या प्रश्नाला भिडत, वनरक्षकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या व गणवेशाचे महत्व यावर मार्मिक विचार मांडले. “वनरक्षक हा फक्त जंगलाचा पहारेकरी नसून, तो प्रकृतीचा रक्षक, वन्यजीवांचा संरक्षक आणि पर्यावरणाचा खरा सेवक आहे,” असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) संजीव गौड यांनी केले.
चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेत आयोजित वनरक्षक यांच्या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सत्र क्रमांक 62 च्या दीक्षांत सोहळ्याला अभूतपूर्व उत्साह लाभला. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव दिला. यावेळी मार्गदर्शन करतांना गौड यांनी गणवेशाचे महत्त्व नमूद करत भावी वनरक्षकांना कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या दीर्घ वनसेवा अनुभवातून त्यांनी प्रशिक्षणार्थींना अनेक मार्गदर्शक उदाहरणे दिली. कर्तव्य कठीण असले तरी त्यात समाधान अधिक आहे, असे सांगत त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सेवा, शिस्त आणि समर्पणाचे बीज पेरले. सोहळ्याला गुगामलच्या उपवनसंरक्षक किर्ती जमदाडे, अमरावतीचे उपवनसंरक्षक के. अर्जुना, सी. गणेशन, एसएनडीटी महिला विद्यापीठचे डॉ इंगोले आदींचे समायोचित मार्गदर्शन केले. सोहळ्याची सुरुवात प्रशिक्षणार्थी वनरक्षकांच्या भव्य परेडने झाली. अंगावर रोमांच उभे करणाऱ्या या परेडनंतर, अध्यक्ष संजीव गौड यांना प्लाटून कमांडर सागर मुकणे यांनी सैनिकी मानवंदना देण्यात आली. यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी साहसी प्रात्यक्षिके सादर करत आपल्या कौशल्याची उत्तम झलक दाखवली. संस्थेच्या संचालक मुक्ता टेकाळे यांनी अहवाल वाचन आणि प्रास्तविक केले. सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रमात रोहित माळी, संकल्प जाधव, महेश बगाड हे पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात राजू धनवई तर वंदना रहेरे हिने महिला गटात अव्वल क्रमांक पटकावला. तर नितीन गावित यांची आदर्श प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन पूजा बेंडकोडी तर आभार कवायत शिक्षक सुधीर आक्केवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी संस्थेतील अधिकारी, प्रशिक्षक, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती. संस्थेतील निसर्गरम्य परिसरात पार पडलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनात प्रेरणेचा नवा सुस्कार घेऊन गेला. चिखलदरा वन प्रशिक्षण संस्था ही केवळ प्रशिक्षण केंद्र नाही, तर ती भविष्याचे जबाबदार वनरक्षक घडवणारी गुरुकुलसदृश संस्था आहे, हे या सोहळ्याने पुन्हा एकदा अधोरेखित केले. सोहळ्याच्या आयोजनासाठी संस्थेचे संचालक, उपसंचालक, वनपाल, वनरक्षक, कवायत शिक्षक व इतर सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
चौकट
*कुटुंबीयांच्याही डोळ्यांत दाटून आला अभिमान*
चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेच्या परेड मैदानावर 62 व्या बॅचचा भव्य पासिंग आऊट समारंभ दिमाखात पार पडला. वन सेवेचा संकल्प घेणाऱ्या नव्या जवानांच्या शिस्तबद्ध पावलांनी सारा परिसर दुमदुमून गेला. मुख्य अतिथींच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम अतिशय देखणा व प्रेरणादायी ठरला. परेड मैदानावर वन संरक्षण, शिस्त, धैर्य आणि देशभक्तीचे अनोखे दर्शन घडले. वन सैनिकांच्या पावलांतील ताळमेळ, डोळ्यांतली चमक आणि ताठ उभे राहण्याची शैली पाहून उपस्थित मान्यवरांसह कुटुंबीयांच्याही डोळ्यांत अभिमान दाटून आला. परेड मैदानाच्या कडेने उभे असलेले आई-वडील, पत्नी, भावंडे आपल्या लेकराकडे कौतुकाने व अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत होते. *शब्दांकन: मुकेश चौधरी
जून 2025 अखेर वनरक्षक ९२१ रिक्त आहेत त्यामध्ये आणखी जागा ऍड होतील भरपूर वनरक्षक पदोन्नतीने वनपाल झाले आहेत💚 योग्य वेळेची वाट बघा अभ्यास मध्ये सातत्य ठेवा एक जागा त्याचेच असेल जो शांततेच्या काळात मेहनत करेल 🎯#Green ARMY 🪖🔥
मा.मुख्यमंत्री,
सन्माननीय *श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,*
महाराष्ट्र राज्य* मुख्यमंत्री कार्यालय,
मंत्रालय, मुंबई - 400032
*विषय: महाराष्ट्र वन विभागातील 2408 रिक्त पदांची तात्काळ भरती करण्याबाबत विनंती – वर्ग अ ते वर्ग ड मधील सर्व रिक्त पदे भरण्याचा विशेष उल्लेख.*
महोदय,
सविनय जय हिंद,जय भारत,जय महाराष्ट्र !
आम्ही म्हणून, महाराष्ट्र राज्यातील वन विभागाच्या कार्यक्षमतेसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी चिंतित आहे / आहोत.
'महाराष्ट्र टाईम्स' दैनिकातील दिनांक,11 सप्टेंबर 2025च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीप्रमाणे,
महाराष्ट्र वन विभागात एकूण 23469 मंजूर पदांपैकी 2408 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे वन संरक्षण, वन्यप्राणी संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या कामात मोठी अडचण निर्माण करत आहेत.
महाराष्ट्रासारख्या हरित संपत्तीने समृद्ध राज्यात वन विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, रिक्त पदांमुळे विभागातील कर्मचारी ताणतणावाखाली काम करत आहेत, ज्यामुळे वन अपराध रोखणे, जंगलागार रोखणे आणि जैवविविधता संरक्षण यांसारख्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पडत नाहीत.
ही परिस्थिती राज्याच्या 'हरित महाराष्ट्र' धोरणाला आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणाला धक्का लावणारी आहे.
वन विभागातील मंजूर आणि रिक्त पदांची वर्गानुसार विभागणी खालीलप्रमाणे आहे (माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार): वर्ग, मंजूर पदे, रिक्त पदे
अ
604 128 (प्रमोशनसहित)
ब
1106
264
क 16517
1758
ड 901
199
एकूण 23469
2408
तसेच तत्कालीन मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख ,नागपूर यांनी वनसेवक / वन मजूर ची 12991 पदाची आवश्यकता वनविभाग ला ...
यापूर्वीच्या वर्षांत अशा रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रयत्न झाले असले तरी, अद्यापही ही समस्या कायम आहे. आता, तात्काळ भरती प्रक्रिया राबवून वर्ग अ ते वर्ग ड मधील सर्व रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.
यामुळे: वन विभागाची कार्यक्षमता वाढेल.
स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
पर्यावरण संरक्षण मजबूत होईल.
म्हणून, आपणास विनंती करतो / करतो की:
1. वन विभागातील वर्ग अ ते वर्ग ड मधील सर्व 2408 रिक्त पदांसाठी तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत.
2. भरती प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि जलद यंत्रणा उभी करण्याबाबत सूचना द्याव्यात.
3. यासंबंधीची अहवाल सादर करण्यासाठी वन विभागास सूचना द्याव्यात. आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करतो / करतो. आपल्या कृपेने हा मुद्दा सोडविला जाणे अपेक्षित आहे. धन्यवाद.
भवदिय...
*प्रदेश अध्यक्ष श्री. राजेंद्र गांजरे* *प्रदेश कार्याध्यक्ष श्री. सचिन गायकवाड भारतीय* *प्रदेश महासचिव श्री.राजेश खडसे*
बहुजननाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य
संलग्न: 'महाराष्ट्र टाईम्स' बातमीची प्रत
प्रतिलिपि: 1.मा.राज्यपाल,महाराष्ट्र राज्य 2.मा.उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजनमंत्री ,महाराष्ट्र राज्य 3.मा.वनमंत्री,महाराष्ट्र राज्य 4.मुख्य सचिव ,महाराष्ट्र शासन 5.मा.सचिव (वने),महाराष्ट्र शासन 6.मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर 7.मा.अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग),नागपूर
Maharashtra Green Army (M.G.A)
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
3 weeks ago | [YT] | 57
View 0 replies
Maharashtra Green Army (M.G.A)
ये भी तो जीत ही है की, तुमने अभी तक हार नही मानी 🎯Mission Forest
3 weeks ago | [YT] | 81
View 1 reply
Maharashtra Green Army (M.G.A)
#एकच लक्ष यावर्षी वनरक्षक Fix 💯2026
1 month ago | [YT] | 193
View 2 replies
Maharashtra Green Army (M.G.A)
2 months ago | [YT] | 15
View 1 reply
Maharashtra Green Army (M.G.A)
वनवृत्त स्तरावर वनरक्षक भरतीची तयारी चालू आहे अधिवेशन संपल्यावर लवकरच भरती बाबत बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे. पोलीस भरती सोबत वनरक्षक भरतीची तयारी जोरात चालू द्या 🎯💫💚
2 months ago | [YT] | 70
View 3 replies
Maharashtra Green Army (M.G.A)
✡️ जुन्नर मध्ये देशातील पहिला प्रयोग, बिबट्यांचे निरबीजीकरण होणार
➡️ राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची अखेर मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
◾वैज्ञानिक नाव = पँथेरा पारडस
◾️उद्देश =बिबट्यांची संख्या नियंत्रण करणे
👉जुन्नर विभागात देशातील पहिला प्रयोग राबविला जाणार आहे
👉जुन्नर येथे प्रायोगिक तत्वावर 115 बिबट्यांचे निर्बीजीकर केले जाणार
👉 पुणे आणि जुन्नर बफर झोनमध्ये बांबूची भिंत उभारली जाणार आहे
◾IND वनमंत्री = श्री भूपेंद्र यादव
◾MH वनमंत्री = श्री गणेश नाईक
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@Maharashtra Green Army 💚
2 months ago | [YT] | 11
View 0 replies
Maharashtra Green Army (M.G.A)
🌼💚 महाराष्ट्र ग्रीन आर्मी तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💚🌼
प्रकाशाच्या या सणात
तुमचं जीवन उजळून निघो,
आनंद, आरोग्य आणि निसर्गप्रेम
यांनी तुमचं आयुष्य फुलून जावो! 🌿✨
या दिवाळीत एक वचन देऊया —
फटाके नव्हे, तर झाडं लावूया! 🌳💥
निसर्गासोबत साजरी करूया
ही हरित आणि आनंदी दिवाळी! 🌎🌸
💫 “स्वच्छ विचार, हरित संस्कार — महाराष्ट्र ग्रीन आर्मी तुमच्या सोबत सदैव तयार!
3 months ago | [YT] | 25
View 3 replies
Maharashtra Green Army (M.G.A)
*वनरक्षक हाच पर्यावरणाचा खरा सेवक*
*प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांचे प्रतिपादन*
*चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत सोहळा*
*भव्य परेड व साहसी प्रात्यक्षिकांची सादरीकरण*
*प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास आणि समर्पण झळकले*
चिखलदरा, दि. 25 सप्टेंबर (प्रतिनिधी) : वनरक्षकाची कर्तव्य काय आहेत? "खरा वनरक्षक कोण असतो?" या प्रश्नाला भिडत, वनरक्षकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या व गणवेशाचे महत्व यावर मार्मिक विचार मांडले. “वनरक्षक हा फक्त जंगलाचा पहारेकरी नसून, तो प्रकृतीचा रक्षक, वन्यजीवांचा संरक्षक आणि पर्यावरणाचा खरा सेवक आहे,” असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) संजीव गौड यांनी केले.
चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेत आयोजित वनरक्षक यांच्या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सत्र क्रमांक 62 च्या दीक्षांत सोहळ्याला अभूतपूर्व उत्साह लाभला. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव दिला.
यावेळी मार्गदर्शन करतांना गौड यांनी गणवेशाचे महत्त्व नमूद करत भावी वनरक्षकांना कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या दीर्घ वनसेवा अनुभवातून त्यांनी प्रशिक्षणार्थींना अनेक मार्गदर्शक उदाहरणे दिली. कर्तव्य कठीण असले तरी त्यात समाधान अधिक आहे, असे सांगत त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सेवा, शिस्त आणि समर्पणाचे बीज पेरले. सोहळ्याला गुगामलच्या उपवनसंरक्षक किर्ती जमदाडे, अमरावतीचे उपवनसंरक्षक के. अर्जुना, सी. गणेशन, एसएनडीटी महिला विद्यापीठचे डॉ इंगोले आदींचे समायोचित मार्गदर्शन केले. सोहळ्याची सुरुवात प्रशिक्षणार्थी वनरक्षकांच्या भव्य परेडने झाली. अंगावर रोमांच उभे करणाऱ्या या परेडनंतर, अध्यक्ष संजीव गौड यांना प्लाटून कमांडर सागर मुकणे यांनी सैनिकी मानवंदना देण्यात आली. यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी साहसी प्रात्यक्षिके सादर करत आपल्या कौशल्याची उत्तम झलक दाखवली. संस्थेच्या संचालक मुक्ता टेकाळे यांनी अहवाल वाचन आणि प्रास्तविक केले. सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रमात रोहित माळी, संकल्प जाधव, महेश बगाड हे पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात राजू धनवई तर वंदना रहेरे हिने महिला गटात अव्वल क्रमांक पटकावला. तर नितीन गावित यांची आदर्श प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन पूजा बेंडकोडी तर आभार कवायत शिक्षक सुधीर आक्केवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी संस्थेतील अधिकारी, प्रशिक्षक, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती. संस्थेतील निसर्गरम्य परिसरात पार पडलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनात प्रेरणेचा नवा सुस्कार घेऊन गेला. चिखलदरा वन प्रशिक्षण संस्था ही केवळ प्रशिक्षण केंद्र नाही, तर ती भविष्याचे जबाबदार वनरक्षक घडवणारी गुरुकुलसदृश संस्था आहे, हे या सोहळ्याने पुन्हा एकदा अधोरेखित केले. सोहळ्याच्या आयोजनासाठी संस्थेचे संचालक, उपसंचालक, वनपाल, वनरक्षक, कवायत शिक्षक व इतर सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
चौकट
*कुटुंबीयांच्याही डोळ्यांत दाटून आला अभिमान*
चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेच्या परेड मैदानावर 62 व्या बॅचचा भव्य पासिंग आऊट समारंभ दिमाखात पार पडला. वन सेवेचा संकल्प घेणाऱ्या नव्या जवानांच्या शिस्तबद्ध पावलांनी सारा परिसर दुमदुमून गेला. मुख्य अतिथींच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम अतिशय देखणा व प्रेरणादायी ठरला. परेड मैदानावर वन संरक्षण, शिस्त, धैर्य आणि देशभक्तीचे अनोखे दर्शन घडले. वन सैनिकांच्या पावलांतील ताळमेळ, डोळ्यांतली चमक आणि ताठ उभे राहण्याची शैली पाहून उपस्थित मान्यवरांसह कुटुंबीयांच्याही डोळ्यांत अभिमान दाटून आला. परेड मैदानाच्या कडेने उभे असलेले आई-वडील, पत्नी, भावंडे आपल्या लेकराकडे कौतुकाने व अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत होते.
*शब्दांकन: मुकेश चौधरी
4 months ago | [YT] | 57
View 1 reply
Maharashtra Green Army (M.G.A)
जून 2025 अखेर वनरक्षक ९२१ रिक्त आहेत
त्यामध्ये आणखी जागा ऍड होतील भरपूर वनरक्षक पदोन्नतीने वनपाल झाले आहेत💚
योग्य वेळेची वाट बघा अभ्यास मध्ये सातत्य ठेवा
एक जागा त्याचेच असेल जो शांततेच्या काळात मेहनत करेल 🎯#Green ARMY 🪖🔥
4 months ago | [YT] | 75
View 3 replies
Maharashtra Green Army (M.G.A)
प्रति,
मा.मुख्यमंत्री,
सन्माननीय *श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,*
महाराष्ट्र राज्य*
मुख्यमंत्री कार्यालय,
मंत्रालय, मुंबई - 400032
*विषय: महाराष्ट्र वन विभागातील 2408 रिक्त पदांची तात्काळ भरती करण्याबाबत विनंती – वर्ग अ ते वर्ग ड मधील सर्व रिक्त पदे भरण्याचा विशेष उल्लेख.*
महोदय,
सविनय जय हिंद,जय भारत,जय महाराष्ट्र !
आम्ही
म्हणून, महाराष्ट्र राज्यातील वन विभागाच्या कार्यक्षमतेसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी चिंतित आहे / आहोत.
'महाराष्ट्र टाईम्स' दैनिकातील दिनांक,11 सप्टेंबर 2025च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीप्रमाणे,
महाराष्ट्र वन विभागात एकूण 23469 मंजूर पदांपैकी 2408 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे वन संरक्षण, वन्यप्राणी संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या कामात मोठी अडचण निर्माण करत आहेत.
महाराष्ट्रासारख्या हरित संपत्तीने समृद्ध राज्यात वन विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, रिक्त पदांमुळे विभागातील कर्मचारी ताणतणावाखाली काम करत आहेत, ज्यामुळे वन अपराध रोखणे, जंगलागार रोखणे आणि जैवविविधता संरक्षण यांसारख्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पडत नाहीत.
ही परिस्थिती राज्याच्या 'हरित महाराष्ट्र' धोरणाला आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणाला धक्का लावणारी आहे.
वन विभागातील मंजूर आणि रिक्त पदांची वर्गानुसार विभागणी खालीलप्रमाणे आहे (माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार):
वर्ग, मंजूर पदे, रिक्त पदे
अ 604 128
(प्रमोशनसहित)
ब 1106 264
क 16517 1758
ड 901 199
एकूण 23469 2408
तसेच तत्कालीन मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख ,नागपूर यांनी वनसेवक / वन मजूर ची 12991 पदाची आवश्यकता वनविभाग ला ...
यापूर्वीच्या वर्षांत अशा रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रयत्न झाले असले तरी, अद्यापही ही समस्या कायम आहे. आता, तात्काळ भरती प्रक्रिया राबवून वर्ग अ ते वर्ग ड मधील सर्व रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.
यामुळे: वन विभागाची कार्यक्षमता वाढेल.
स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
पर्यावरण संरक्षण मजबूत होईल.
म्हणून, आपणास विनंती करतो / करतो की:
1. वन विभागातील वर्ग अ ते वर्ग ड मधील सर्व 2408 रिक्त पदांसाठी तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत.
2. भरती प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि जलद यंत्रणा उभी करण्याबाबत सूचना द्याव्यात.
3. यासंबंधीची अहवाल सादर करण्यासाठी वन विभागास सूचना द्याव्यात. आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करतो / करतो. आपल्या कृपेने हा मुद्दा सोडविला जाणे अपेक्षित आहे. धन्यवाद.
भवदिय...
*प्रदेश अध्यक्ष श्री. राजेंद्र गांजरे*
*प्रदेश कार्याध्यक्ष श्री. सचिन गायकवाड भारतीय*
*प्रदेश महासचिव श्री.राजेश खडसे*
बहुजननाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य
संलग्न: 'महाराष्ट्र टाईम्स' बातमीची प्रत
प्रतिलिपि:
1.मा.राज्यपाल,महाराष्ट्र राज्य
2.मा.उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजनमंत्री ,महाराष्ट्र राज्य
3.मा.वनमंत्री,महाराष्ट्र राज्य
4.मुख्य सचिव ,महाराष्ट्र शासन
5.मा.सचिव (वने),महाराष्ट्र शासन
6.मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर
7.मा.अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग),नागपूर
4 months ago (edited) | [YT] | 75
View 1 reply
Load more