श्री स्वामी समर्थ! श्री गुरुदेव दत्त! श्री सद्गुरू संचारेश्वर स्वामी महाराज की जय! श्री सद्गुरू दत्तानंद स्वामी महाराज की जय! नमस्कार मंडळी, माझ्या 'शिवाय' च्या संपुर्ण कुटुंबाला दीपावलीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा! माझ्या आध्यात्मिक पोथी आणि पुस्तक वाचनाच्या प्रवासात तुम्ही माझ्या बरोबर आहात म्हणुन, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाने मला पुढील वाटचालीसाठी बळ मिळते,तुमचे असेच आशिर्वाद आणि शुभेच्छा मिळतं राहुदे.... तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हि दीपावली खुप खुप आनंदी, समाधानी, आरोग्यदायी जावो अशी श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ महाराज की जय! श्री सद्गुरू संचारेश्वर स्वामी महाराज की जय! श्री सद्गुरू दत्तानंद स्वामी महाराज की जय! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
नमस्कार! सगळ्यांना विजयादशमीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा! माझा आध्यात्मिक पोथी आणि पुस्तक वाचनाचा आपल्या सर्वांच्या सोबतीने पुढे चाललेला प्रवास असाच आनंददायी आणि उत्साहवर्धक असुदे आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी अशीच स्वमींची कृपा सदैव राहुदे. सर्वांच्या जीवनातील रावणरुपी संकटांचा नाश होवो अशी श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻.
||श्री स्वामी समर्थ|| ||श्री गुरुदेव दत्त|| नमस्कार मंडळी आजची पोस्ट हि आपल्या सर्वांनाच एक विनंती आणि आवाहन करण्यासाठी आहे. राष्ट्रसंत धर्मभास्कर प.पू.श्री सद्गुरू पाचलेगावकर महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री दत्तमाऊली आश्रम,माहुलगांव, चेंबूर, मुंबई येथे मुक्तेश्वर जनसेवा मंडळाने रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी आपणा सर्व भक्तांना नम्र विनंती कि आपण सर्वांनी जास्तीत जास्त या शिबिरात सहभागी व्हावे आणि हि जनसेवीची संधी साधुन घ्यावी. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. माझ्या "शिवाय" च्या सर्व कुटुंबाला नम्र विनंती आहे की त्यांनी स्वतः भाग घ्यावा आणि शेअर करून जनजागृतीसाठी मदत करावी. खुप खुप धन्यवाद..... 🙏🏻🙏🏻🙏🏻 #रक्तदानशिबिर#जनसेवा#जनजागृती#श्रीस्वामीसेवा
||श्री स्वामी समर्थ|| 🚩 हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या "शिवाय"च्या सर्व कुटुंबाला खुप खुप हार्दिक शुभेच्छा!!!! आपल्या सर्वांच्या जीवन प्रवासात आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे गुरू,आपले सगळ्यात मोठे धन म्हणजे थोर संत व विचारवंतांनी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी लिहीलेले ग्रंथ, पोथ्या व पुस्तके आणि ते आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी केलेला माझा हा एक छोटासा प्रयत्न.माझ्या या प्रवासा साठी आपणा सर्वांचे शुभाशीर्वाद असावेत. धन्यवाद!!!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 ||श्री गुरुदेव दत्त||🕉️
श्री स्वामी समर्थ|| आपल्या सर्वांना होळी पौर्णिमा आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा||🌈 जून सगळं अग्नीत जाळून नवीन सुरूवात करायची | रंगाची उधळण करीत मन पुन्हा फूलवायची| रंगांमधल्या अनेक छटा बघून मन कस तृप्त होत| तृप्त, आनंदी मन मग ज्ञाना साठी मुक्त होतं| तृप्त आनंदी मनाला तुमच्या ज्ञानामृत हे प्राशूदे| अशीच तुमची साथ सदा "शिवाय"ला लाभूदे||🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ! श्री गुरुदेव दत्त! नमस्कार मंडळी 'शिवाय' च्या सर्व परीवाराला मकर संक्रांतीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा! तिळगुळ घ्या गोड गोड बोला.... श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज चरित्र व मार्गदर्शन तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर, पोथी ऐकण्यासाठी तसेच आणखी काही वेगळ्या पोथ्या व पुस्तकांचे वाचन मी 'शिवाय' या चॅनल वर करतं आहे.आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अडचणी येतात आणि आपण बरेच वेळा हताश होऊन जातो,त्यावर उत्तम उपाय म्हणजे रोज सकाळी नियमितपणे श्री स्वामींचे नामस्मरण, पोथी वाचन नक्की करावे.नामस्मरण आपण चालता फिरता सतत करू शकतो पण पोथी वाचनासाठी एका जागी स्थिर बसणे आवश्यक आहे .परंतु तुम्ही काम करत असताना ऐकू नक्कीच शकता त्या साठी माझा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही याला भरभरून प्रतिसाद दिला कि मला हि अजून उत्तमोत्तम अशा पुस्तकांचे वाचन करण्याची संधी मिळेल. नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकत रहा. श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ..............!!!
||श्री स्वामी समर्थ|| youtube.com/channel/UCeSWd9NG... ||श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ|| बस एवढेच करायचं आहे आपल्याला सतत नामस्मरण बाकी सगळं तेच करतात. 🙏🏻
शिवाय
श्री स्वामी समर्थ!
श्री गुरुदेव दत्त!
श्री सद्गुरू संचारेश्वर स्वामी महाराज की जय!
श्री सद्गुरू दत्तानंद स्वामी महाराज की जय!
नमस्कार मंडळी, माझ्या 'शिवाय' च्या संपुर्ण कुटुंबाला दीपावलीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
माझ्या आध्यात्मिक पोथी आणि पुस्तक वाचनाच्या प्रवासात तुम्ही माझ्या बरोबर आहात म्हणुन, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाने मला पुढील वाटचालीसाठी बळ मिळते,तुमचे असेच आशिर्वाद आणि शुभेच्छा मिळतं राहुदे....
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हि दीपावली खुप खुप आनंदी, समाधानी, आरोग्यदायी जावो अशी श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
4 months ago | [YT] | 5
View 0 replies
शिवाय
श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
श्री सद्गुरू संचारेश्वर स्वामी महाराज की जय!
श्री सद्गुरू दत्तानंद स्वामी महाराज की जय!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
नमस्कार! सगळ्यांना विजयादशमीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
माझा आध्यात्मिक पोथी आणि पुस्तक वाचनाचा आपल्या सर्वांच्या सोबतीने पुढे चाललेला प्रवास असाच आनंददायी आणि उत्साहवर्धक असुदे आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी अशीच स्वमींची कृपा सदैव राहुदे.
सर्वांच्या जीवनातील रावणरुपी संकटांचा नाश होवो अशी श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻.
4 months ago | [YT] | 5
View 0 replies
शिवाय
||श्री स्वामी समर्थ||
||श्री गुरुदेव दत्त||
नमस्कार मंडळी आजची पोस्ट हि आपल्या सर्वांनाच एक विनंती आणि आवाहन करण्यासाठी आहे.
राष्ट्रसंत धर्मभास्कर प.पू.श्री सद्गुरू पाचलेगावकर महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री दत्तमाऊली आश्रम,माहुलगांव, चेंबूर, मुंबई येथे मुक्तेश्वर जनसेवा मंडळाने रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
तरी आपणा सर्व भक्तांना नम्र विनंती कि आपण सर्वांनी जास्तीत जास्त या शिबिरात सहभागी व्हावे आणि हि जनसेवीची संधी साधुन घ्यावी.
आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
माझ्या "शिवाय" च्या सर्व कुटुंबाला नम्र विनंती आहे की त्यांनी स्वतः भाग घ्यावा आणि शेअर करून जनजागृतीसाठी मदत करावी.
खुप खुप धन्यवाद..... 🙏🏻🙏🏻🙏🏻
#रक्तदानशिबिर #जनसेवा #जनजागृती #श्रीस्वामीसेवा
2 years ago | [YT] | 3
View 1 reply
शिवाय
||श्री स्वामी समर्थ||
🚩 हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या "शिवाय"च्या सर्व कुटुंबाला खुप खुप हार्दिक शुभेच्छा!!!!
आपल्या सर्वांच्या जीवन प्रवासात आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे गुरू,आपले सगळ्यात मोठे धन म्हणजे थोर संत व विचारवंतांनी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी लिहीलेले ग्रंथ, पोथ्या व पुस्तके आणि ते आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी केलेला माझा हा एक छोटासा प्रयत्न.माझ्या या प्रवासा साठी आपणा सर्वांचे शुभाशीर्वाद असावेत.
धन्यवाद!!!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻
||श्री गुरुदेव दत्त||🕉️
2 years ago | [YT] | 10
View 1 reply
शिवाय
श्री स्वामी समर्थ||
आपल्या सर्वांना होळी पौर्णिमा आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा||🌈
जून सगळं अग्नीत जाळून नवीन सुरूवात करायची |
रंगाची उधळण करीत मन पुन्हा फूलवायची|
रंगांमधल्या अनेक छटा बघून मन कस तृप्त होत|
तृप्त, आनंदी मन मग ज्ञाना साठी मुक्त होतं|
तृप्त आनंदी मनाला तुमच्या ज्ञानामृत हे प्राशूदे|
अशीच तुमची साथ सदा "शिवाय"ला लाभूदे||🙏🏻🙏🏻🙏🏻
2 years ago | [YT] | 10
View 0 replies
शिवाय
श्री स्वामी समर्थ!
श्री गुरुदेव दत्त!
नमस्कार मंडळी 'शिवाय' च्या सर्व परीवाराला मकर संक्रांतीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा! तिळगुळ घ्या गोड गोड बोला....
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज चरित्र व मार्गदर्शन तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर, पोथी ऐकण्यासाठी तसेच आणखी काही वेगळ्या पोथ्या व पुस्तकांचे वाचन मी 'शिवाय' या चॅनल वर करतं आहे.आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अडचणी येतात आणि आपण बरेच वेळा हताश होऊन जातो,त्यावर उत्तम उपाय म्हणजे रोज सकाळी नियमितपणे श्री स्वामींचे नामस्मरण, पोथी वाचन नक्की करावे.नामस्मरण आपण चालता फिरता सतत करू शकतो पण पोथी वाचनासाठी एका जागी स्थिर बसणे आवश्यक आहे .परंतु तुम्ही काम करत असताना ऐकू नक्कीच शकता त्या साठी माझा हा छोटासा प्रयत्न.
तुम्ही याला भरभरून प्रतिसाद दिला कि मला हि अजून उत्तमोत्तम अशा पुस्तकांचे वाचन करण्याची संधी मिळेल.
नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकत रहा.
श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ..............!!!
3 years ago | [YT] | 45
View 3 replies
शिवाय
नमस्कार!
श्री स्वामी समर्थ वचनामृत.
ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. youtube.com/shorts/kTj1ySEQIj...
3 years ago | [YT] | 384
View 20 replies
शिवाय
||श्री स्वामी समर्थ||🏵️
#श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थमहाराज #श्रीगुरुदेवदत्त
If you want to watch other videos please click on this link.👇
youtube.com/channel/UCeSWd9NG...
3 years ago | [YT] | 724
View 46 replies
शिवाय
||श्री स्वामी समर्थ||
youtube.com/channel/UCeSWd9NG...
||श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ||
बस एवढेच करायचं आहे आपल्याला सतत नामस्मरण बाकी सगळं तेच करतात. 🙏🏻
3 years ago | [YT] | 830
View 45 replies
शिवाय
||श्री स्वामी समर्थ||🙏🏻
https://youtu.be/kglBFYGqo48
3 years ago | [YT] | 79
View 9 replies
Load more