छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम, स्वराज्याची स्थापना आणि इतिहासावर आधारित माहिती या चॅनेलवर दिली जाते.
मराठ्यांचा खरा इतिहास, प्रेरणादायी कथा, युद्धे व विचार जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.
🚩 जय जिजाऊ – जय शिवराय – जय संभाजीराजे 🚩🥰👍👍👍👍
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
“माझा राजा सगळ्यांचा होता, म्हणूनच तो आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे.” 🚩🚩🚩🚩
2 hours ago | [YT] | 164
View 1 reply
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
आपल्या चैनल चा प्रोफाइल फोटो आवडला असेल तर like करा 🚩🚩🚩🚩🚩🚩
16 hours ago | [YT] | 519
View 4 replies
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
“१०,००० सबस्क्राइबर्स म्हणजे १०,००० शिवभक्त मावळे!
जय भवानी! जय शिवाजी!”🚩🚩🚩🚩
23 hours ago | [YT] | 253
View 1 reply
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
“आज शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर 10K पूर्ण!
हा फक्त आकडा नाही, हा स्वराज्याचा विश्वास आहे!”🚩🚩🚩
23 hours ago | [YT] | 410
View 2 replies
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
🚩🙏🚩🚩🚩🚩🚩
1 day ago | [YT] | 783
View 4 replies
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
शिवजयंतीचा उत्सव नाही, तो आमचा अभिमान आहे!🚩🚩🚩🚩
1 day ago | [YT] | 2,572
View 13 replies
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
डोकं खाली फक्त आई-वडिलांसमोर,
आणि नाव वर फक्त शिवरायांचं! 👑🚩🚩🚩
1 day ago | [YT] | 1,440
View 7 replies
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला, मावळ्यांच्या साथीनं स्वराज्य निर्माण करणारा आणि रयतेसाठी आयुष्य अर्पण करणारा राजा – शिवराय! कोटी कोटी प्रणाम.🚩🚩🚩
1 day ago | [YT] | 1,320
View 3 replies
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
जय भवानी जय शिवाजी 💫🥰🙏🚩🚩🚩🚩
1 day ago | [YT] | 2,037
View 4 replies
स्वराज्य रक्षक राजे छत्रपती
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..🚩🚩🚩
2 days ago | [YT] | 2,581
View 18 replies
Load more