नमस्कार फ्रेंड्स, शाम्भवीज किचन या चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला नाष्ट्याचे नवीन व झटपट पदार्थ, कमी वेळेत, कमी साहित्यात, लहान मुलांच्या आवडीचे, पारंपारीक, गणपती स्पेशल, दिवाळी फराळ, चविष्ट भाज्या, अवन न वापरता केक आणि गोड पदार्थ बघायला मिळतील. हे सर्व पदार्थ सोप्या व नवीन पद्धतीने आणि टिप्स व ट्रिक्स सहित सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात कसे बनवायचे ते बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद🙏
For business enquires:
shambhaviskitchen@gmail.com
Shambhavis Kitchen
ह्या नवीन पद्धतीने ग्रेव्ही आणि भाजी एकदा नक्की बनवा.😊🙏https://youtu.be/whdp8tYkOA4?si=OS_DS...
4 days ago | [YT] | 6
View 0 replies
Shambhavis Kitchen
महाशिवरात्री स्पेशल कुरकुरीत, आतून पोकळ आणि टम्म फुगलेला साबुदाणा वडा 😊🙏 https://youtu.be/mGixziR1Xu0?si=d60yr...
4 days ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
Shambhavis Kitchen
साबुदाणा वडे तेलात न फुटण्यासाठी साबुदाणा भिजत घालताना पाणी किती घालावे, उकडलेला बटाटा व शेंगदाण्याची कुट ह्यांचे परफेक्ट प्रमाण कसे घ्यावे की ज्यामुळे वडे कुरकुरीत होतील ते व्हिडिओत सांगितले आहे. 😊👇🙏https://youtu.be/mGixziR1Xu0?si=PAPzp...
6 days ago | [YT] | 13
View 0 replies
Shambhavis Kitchen
साबुदाणा म्हटले की तो तेलात फुटतो . पण आज आपण जो साबुदाणा वडा बनवला आहे तो तेलात अजिबात फुटत नाही. शिवाय हा वडा बनवायला साबुदाणा भिजत घालावा लागत नाही. फक्त 10 मिनिटात तयार होतो. 😊🙏
https://youtu.be/IKaiTiJSbC4?si=vSr3a...
1 week ago | [YT] | 8
View 0 replies
Shambhavis Kitchen
महाशिवरात्री स्पेशल उपवासाच्या दशम्या वेळ असेल तेव्हा बनवून ठेऊ शकता .😊🙏👇
https://youtu.be/wKnuDafBQfE?si=BZKFd...
1 week ago | [YT] | 5
View 0 replies
Shambhavis Kitchen
ढोकळा बनवताना परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टायमिंग महत्त्वाचे आहेच तसेच पीठ फेटण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. इथे आपण पीठ फेटले त्यात बुडबुडे आले आहेत. त्याने ढोकळा खूपच जाळीदार झाला आहे😊🙏👇 https://youtu.be/dRCvbDOqiRw?si=p9Iyl...
2 weeks ago | [YT] | 4
View 0 replies
Shambhavis Kitchen
फायबरयुक्त, प्रोटिन्सयुक्त सकाळचा हेल्दी नाश्ता 😊🙏👇
https://youtu.be/pn7ZP9hMOv0?si=cUU4f...
2 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
Shambhavis Kitchen
पटकन होणाऱ्या, खमंग इडली डोसा चटण्या साऊथ इंडियन पद्धतीने बनवल्या आहेत. 😊🙏👇
https://youtu.be/Xfhml26pBUY?si=7_xEy...
4 weeks ago | [YT] | 16
View 2 replies
Shambhavis Kitchen
😊🙏https://youtu.be/XHJUyvI5a2w?si=HSrh2...
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Shambhavis Kitchen
😊🙏https://youtu.be/_qyfWElxApc?si=UXFYe...
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Load more