We all want to express our stories, be it good/bad/ugly. This channel is a reflection of YOUR story... OUR STORY...
I started this channel on 5th Jul 2020. If you have already subscribed then I am extremely grateful but if you haven't then consider subscribing to help & support the channel !! Your one click is going to motivate me in thousand ways... ❤️

दुनिया गोल है. तुमच्या माझ्या जगण्यातला समान धागा दाखवणारं चॅनल..
तुमच्या माझ्या जगण्याची गोष्ट..
आपले प्रश्न मांडणारं, त्यावर उत्तर शोधणारं चॅनल..
दोन ध्रुवांवरच्या माणसांनाही जोडणारी गोष्ट दाखवणारं चॅनल..
व्यक्त होण्यासाठी तुमचं हक्काचं व्यासपीठ..
- Harshada Swakul ❤️


Harshada Swakul

ट्रम्पना हा धक्का पचवण्यासाठी आता नेमकं काय करतील असं तुम्हाला वाटतं? Comment बॉक्स मध्ये लिहा आणि हा Video पण जरूर पाहा

1 day ago | [YT] | 19

Harshada Swakul

"15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया ban करण्याच्या क्लब मध्ये भारत लवकरच सामील होईल याचा आनंद"-France राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
10 डिसेंबरला ऑस्ट्रेलिया मधून याची सुरुवात झाली. तेव्हा केलेला हा Video जरूर बघा.

3 days ago | [YT] | 12

Harshada Swakul

तर मंडळी.. आत्ताच बातमी वाचली की Microsoft co-founder बिल गेट्स यांनी AI summit मध्ये भाषणाचा प्लॅन अगदी काही तास आधी रद्द केला. कालच Video केला होता जरूर बघा.

Bill Gates pulls out of India's AI summit over Epstein files controversy.

3 days ago | [YT] | 4

Harshada Swakul

उद्या भारतासमोर बिल गेट्स बोलायला उभे राहतील. त्या आधी हा Video जरूर बघा 👇

4 days ago | [YT] | 35

Harshada Swakul

2029चं चित्रं आणि विरोधी पक्षाचे आरोप. Video जरूर बघा 👇

1 week ago | [YT] | 98

Harshada Swakul

ट्रम्पचा मेसेज आणि पंतप्रधानांचा मेसेज यात एवढा फरक कसा काय? हे नेमकं चाललंय काय? 👇👇👇

2 weeks ago | [YT] | 79

Harshada Swakul

Epstein case च्या नव्या 30 लाख Files, 2000 videos, 180000 photos मधून काय काय पुढे येतंय?👇

2 weeks ago | [YT] | 38

Harshada Swakul

You will be missed.. Always..🙏
मागच्या 30 दिवसात काय काय घडलं? 👇

3 weeks ago | [YT] | 50

Harshada Swakul

अजित दादा फक्त महाराष्ट्रापुरते, भारतापुरते मर्यादित नव्हते. मेलबर्न मधला कार्यकर्ता जपण्याचंही कसब त्यांच्यात होतं. महाराष्ट्राचं हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. दिलखुलास, दिलदार दादांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏🙏

3 weeks ago | [YT] | 76

Harshada Swakul

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा... 🙏🙏🙏..
प्रजेने निवडलेल्या सत्तेचा हा एपिसोड पाहायला विसरू नका..

3 weeks ago | [YT] | 51