नमस्कार 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌹
मी रविना, आणि तुमच माझ्या youtube channel वर मनापासून स्वागत आहे 🙏🏻
या चॅनेलवर तुम्हाला दैनंदिन वैयक्तिक व्लॉग, मजेशीर आणि entertaining moments, प्रवास (Travelling), घरगुती व सोप्या रेसिपीज (Cooking), शॉपिंग व्लॉग, Lifestyle आणि real life moments पाहायला मिळतील.
माझ्या रोजच्या आयुष्यातील छोटे-मोठे क्षण तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला जर साधे, खरे आणि मनापासून केलेले व्लॉग आवडत असतील तर हे चॅनेल नक्कीच तुमच्यासाठी आहे.😊
👉 Subscribe करा
👉 Like, Comment आणि Share करा
👉 आणि आमच्या family vlog चा भाग बना 💖
धन्यवाद 🙏
Ravina's Daily Vlog
https://youtu.be/9PNScG9OjrM?si=NT0PY...
2 days ago | [YT] | 2
View 0 replies
Ravina's Daily Vlog
लवकरच मी एक नवीन डिज़ाइन घेऊन येणार आहे ☘️🌺 ज्याना Woolen rangoli mat शिकायची आहे त्यांनी channel ला subscribe करायला विसरू नका 😇
4 days ago | [YT] | 11
View 0 replies
Ravina's Daily Vlog
https://youtu.be/ByGVbJ97TDY?si=D_8IH...
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Ravina's Daily Vlog
https://youtu.be/nCTh5j7vFlI?si=HtHr4...
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Ravina's Daily Vlog
https://youtu.be/FpSiuENoan4?si=BXbU6...
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Ravina's Daily Vlog
https://youtu.be/snTGXYebB7Y?si=gWuRA...
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Ravina's Daily Vlog
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत मनापासून धन्यवाद 🙏🏻 आणि असेच support करत रहा 😇✨
2 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Ravina's Daily Vlog
https://youtu.be/9IzOV-ZqMLM?si=8Q_ek...
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Ravina's Daily Vlog
https://youtu.be/jiJSaZuftSk?si=K9-DG...
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Ravina's Daily Vlog
Online order करायचं असेल तर लिंक वर क्लिक करा 👆🏻
www.wishlink.com/share/ncebey
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Load more