आयुष्य एक प्रवास...🍁
नमस्कार सर्वांना, मी मयुरी...
आपल्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे स्वागत करते.
मी सूक्ष्मजीव शास्त्रात (MSc Microbiology)🔬पदवीधर असून सध्या एक गृहिणी आहे. उच्च-शिक्षित असूनही एक गृहिणी होण ही माझी आवड आणि निवड आहे.🕊️
घर सांभळण्याबरोबरच मी अजून काय काय आणि कश्याप्रकारे सगळ manage करते हे मी तुमच्या सोबत share करत असते.
माणसाने येणाऱ्या प्रत्येक दिवसात नवीन काही तरी शिकलं पाहिजे.✨
💁♀️हा चॅनेल सुरू करण्यामागे हेच तर कारण आहे.
चला तर चॅनेलला भेट दिलीच आहे तर चॅनेल ला subscribe🔔करायला विसरू नका.
Email :- mayupatil4147@gmail.com
Copyright disclaimer:- All the content shown in this channel are self created.
Mayuris Home Life
🌼 धनत्रयोदशी पूजन 🌼
#diwali #diwali2025 #happydiwali #happyme #Mayurishomelife #dhanteras
3 months ago | [YT] | 17
View 12 replies
Mayuris Home Life
2 in 1 vegetable slicer👍 useful product
For buy this product click here👇
www.wishlink.com/share/xpsxd
Reference video👇
youtube.com/shorts/jAHIVTzYFO...
5 months ago (edited) | [YT] | 6
View 0 replies
Mayuris Home Life
Hand push chopper
Click here to buy👇
www.wishlink.com/share/anrr8
Reference video👇
youtube.com/shorts/2QVhAe0TMT...
5 months ago (edited) | [YT] | 11
View 2 replies
Mayuris Home Life
Hello friends.. 🙏💖
प्रत्येक प्रवासाला थोडं नवं रूप द्यावं लागतं…
तुमच्या प्रतिसादामुळे मला आपल्या YouTube चॅनेलला नवीन ओळख देण्याची हिंमत मिळाली. काही दिवसांपूर्वी मी चॅनेलचे नाव बदलण्याबद्दल पोस्ट केली होती आणि तुम्हा सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळाला.💖
म्हणूनच तुमच्या मदतीने मी आपल्या चॅनेलचं नाव थोडं बदललं आहे.
आधीचं नाव “Mayuri Patil Vlogs (पाटलाची लेक)” हे माझ्या मनाजवळचं होतं..❤️❤️
पण आता नवीन ओळखीसह मी तुमच्यासमोर येतेय..
" Mayuris Home Life " या नवीन नावासोबत 🌸✨
चला तर मग, एकत्र मिळून हा नवा प्रवास सुरू करूया.. 🚀 आणि असच भरभरून प्रेम आपल्या चॅनेलला द्या ❤️❤️
Mayuris Home Life ❤️
#mayurishomelife #MayuriPatilVlogs #patlachilek
5 months ago | [YT] | 17
View 10 replies
Mayuris Home Life
नमस्कार माझ्या Family ला 🤗🌸
तुमच्या प्रेमामुळेच आज मी इथवर पोहोचले आहे ❤️
आता चॅनेलचं नाव थोडंसं बदलायचं ठरवलंय.
पण हा बदल तुम्हा सर्वांच्या संमतीनेच करायचा आहे…
तुमचं एक मत माझ्या चॅनेलचा चेहरा ठरवेल💫
खाली काही ऑप्शन्स शेअर करतेय..
कृपया त्यावर क्लिक करून तुम्हाला आवडलेलं नाव मला कळवा 🥰
तुमचं मनापासून मत द्या कारण तुमचं मत माझ्यासाठी खूप स्पेशल आहे..💕
खूप खूप आभार आणि प्रेम 💖 – Mayuri
♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
6 months ago | [YT] | 12
View 21 replies
Mayuris Home Life
खूप महिन्यानंतर long video upload केला आहे. तुम्ही अजूनही पहिला नसेल तर नक्की बघा..🥰
आणि मला सांगायला विसरू नका की असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का..?🤗
खूप help होईल मला♥️
6 months ago | [YT] | 6
View 2 replies
Mayuris Home Life
हेची दान देगा देवा🙏तुझा विसर न व्हावा🌷
🌷देवशयनी आषाढी एकादशी🌷
#ashadhiekadashi #ekadashi #एकादशी #vitthal #rakhumai #mayuripatilvlogs #patlachilek
7 months ago (edited) | [YT] | 30
View 5 replies
Mayuris Home Life
10000+ Strong❤️
From 0 to 10k…started with a dream & a camera📷
Thank u from the bottom of my heart for being part of this journey✨
#10kmilestone #10ksubscribers #Grateful #mayuripatilvlogs #patlachilek
8 months ago | [YT] | 16
View 17 replies
Mayuris Home Life
शुभ वटपोर्णिमा..🌼
#vatpornima #mayuripatilvlogs
@MayurisHomeLife
8 months ago | [YT] | 10
View 0 replies
Mayuris Home Life
का.. कशासाठी.. ❓
जीवनामध्ये संवादाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.. आजकाल लोकं संवाद करायला खूप घाबरतात का कोणीस ठाऊक..?
आपलं म्हणायचं पण आपलेपणा दाखवायचा नाही...? कोणी आपल्याबरोबर एवढं चागंल कस बोलू किंवा वागू शकतो.. यावर शंका....?? समोरचा व्यक्ती चांगला आहे तर तुम्ही पण चांगलेच असणार ना. . की यावर पण शंका..? म्हणजे लोक मनापासून नाही बोलत डोक्यात विचार ठेवून बोलतात..❓कशासाठी... प्रत्येक जण फायद्याचा विचार नाही करत.... स्वच्छ आणि निर्मळ रहा की...
जीवन किती सुंदर आहे बघा की. .... खरचं..... ✨✨✨
#mayuripatilvlogs @MayurisHomeLife
11 months ago | [YT] | 14
View 2 replies
Load more