Trade With Bhushan

तुम्हाला Share Market मधुन नियमित passive income मिळवायचे आहे पण Market पाहण्यासाठी वेळ नाही? मग हा चॅनेल नक्कीच तुमच्यासाठी आहे. मी तुमच्यासाठी प्रभावी Strategy घेऊन येत आहे ज्यामुळे तुम्हाला Trading साठी दिवसभर वेळ देण्याची गरज नाही. आपल्या आर्थिक स्वप्नांना साकारण्यासाठी आणि share market मधून passive income मिळवण्यासाठी लगेच आपल्या Channel ला subscribe करा!


Trade With Bhushan

तुम्ही बघू शकता जुलै महिन्या मध्ये आपण total २३ दिवस trading केलेली आहे त्यापैकी आपल्याला तब्बल १८ दिवस प्रॉफिट आहे आणि ६ दिवस आपल्याला लॉस झालेला आहे. सांगायचं तात्पर्य येवढच की Stock Market मध्ये आपण proper Risk Managament आणि Discipline ने काम केल तर Market मध्ये तुम्ही नक्कीच चांगला पैसा बनवू शकता. #optionselling #optiontrading #nifty50 #marathitrader #passiveincome #weekendmotivation

6 months ago | [YT] | 0

Trade With Bhushan

Today booked💚💚 Date: 22 July 2025

#stockmarkets #marathitrader #optionselling

6 months ago | [YT] | 0

Trade With Bhushan

ट्रेडिंगचा प्रवास साधा आहे
1.सुरुवातीला पैसे गमावता
2.मग पैसे गमावायचं टाळायचं कसं ते शिकता
3.आणि शेवटी पैसे कमवता

#TradingJourney #TraderLife #DisciplineTrading #LearningPhase #ProfitJourney #मराठीTrader #StockMarketMotivation #sundayvibes

6 months ago | [YT] | 0

Trade With Bhushan

✨ Diwali Muhurat Trading Picks✨
This Diwali, make your trading count with carefully selected stocks aimed at steady growth and potential returns in the upcoming years. Let’s invest wisely and start the year on a positive note! 💹💥
#Diwali2024 #MuhuratTrading #StockMarketIndia #DiwaliInvesting #TradingTips #PassiveIncome #WealthCreation #FestivalOfLights #SwingTrading #InvestSmart

1 year ago (edited) | [YT] | 0