@parmatma_ek_sevak

नमस्कार जी🙏
दुःखी-गरीब, अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा निष्काम भावनेने परिचय करून देऊन, सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे व वाईट व्यसन आणि अंधश्रद्धा या पासून परावृत्त करणारे "मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या शिकवणी नुसार आपल्या या परमात्मा एक मार्गाचा प्रसार व प्रचार सर्वत्र व्हावा, यात आपण सर्व सेवकांचे सहकार्य असावे, अशी आपणांस विनंती आहे. सर्व सेवकांनी या ब्लॉग ला SUBSCRIBE करून, या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मवर मानवधर्म जलद गतीने प्रसारित करण्यास आपले योगदान द्यावे. नमस्कार.!!
🙏 Please support this my channel 🙏
Please subscribe this channel

youtube.com/@parmatma_ek_sevak_salai_buj
⏩ INSTAGRAM 🆔-- parmtama_ek_sevak_salai_buj


@parmatma_ek_sevak

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीने आपल्या मनात धैर्य, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठेची नवी ऊर्जा निर्माण होते. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद, स्वराज्याच्या स्वप्नासाठी अखंड परिश्रम करण्याची जिद्द आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी — हीच खरी प्रेरणा आहे. त्यांच्या आदर्शांचा मार्ग स्वीकारून आपण समाजासाठी सकारात्मक बदल घडवूया.आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा जय शिवाजी!”🙇🚩🌺

10 hours ago | [YT] | 0

@parmatma_ek_sevak

Hi everyone, welcome to my new YouTube Community! Now you can post on my channel, too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@parmatma_ek_sevak_salai_buj/community

3 weeks ago | [YT] | 0