नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏
आपण वर्षभर खूप अभ्यास करतो, तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विविध CET ची तयारी करतो, जसे की MHT CET, MBA CET, MCA CET, LLB CET, B.ED CET ई. विद्यार्थी या CET त चांगला स्कोअर / मार्क / पर्सेंटाइल येण्यासाठी खूप प्रयत्न करतात मात्र या CET चा रिझल्ट येताच रिलॅक्स होतात एडमिशन सिस्टम ला हलक्यात घेतात त्यामुळे बऱ्याच वेळा चांगले मार्क असूनही विद्यार्थी चांगल्या कॉलेज / ब्रांच / अभ्यासक्रमास मुकतात.
बऱ्याच वेळा चुकीचा ऑप्शन फॉर्म भरला म्हणून विद्यर्थ्यांचे खूप नुकसान झालेले मी अनुभवले आहे. नेमका हाच धागा पकडून मी या चॅनल ची निर्मिती केली आहे .
विद्यार्थ्यांना अचूक , योग्य माहिती तत्पर पोहचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील🙏
प्रवेश प्रक्रिये विषयी विस्तृत माहिती व मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न राहील.
विद्यार्थी मित्र ही भरभरून साथ देतील याची मला खात्री आहे🙏
Vidyarthinama
Post SSC Diploma 2025: पहिल्या राऊंड चा निकाल आला आहे.
poly25.dtemaharashtra.gov.in/diploma25/index.php/a…
संध्याकाळी पुढे कुणी काय करायचे या बाबत सविस्तर चर्चा करू 🙏
7 months ago | [YT] | 4
View 2 replies
Vidyarthinama
डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा २०२५: तात्पुरती (प्रोव्हिजनल) मेरिट लिस्ट प्रकाशित झाली आहे. वेबसाइट वर जाऊन पाहू शकता
संध्याकाळी ॲनालिसिस करू🙏
7 months ago | [YT] | 12
View 1 reply
Vidyarthinama
DIRECT SECOND YEAR DIPLOMA 2025: (POST SSC DIPLOMA) अर्ज भरण्यास मुदतवाढ
7 months ago | [YT] | 16
View 3 replies
Vidyarthinama
POST SSC DIPLOMA : तात्पुरती मेरिट लिस्ट लागलेली आहे
LINK : poly25.dtemaharashtra.gov.in/diploma25//index.php/…
7 months ago | [YT] | 5
View 1 reply
Vidyarthinama
अर्ज भरण्यास मुदतवाढ
8 months ago | [YT] | 8
View 1 reply
Vidyarthinama
POST SSC DIPLOMA : 1ST ROUND ALLOTMENT PUBLISHED
LINK: poly24.dtemaharashtra.gov.in/diploma24/index.php/a…
दहावी नंतर चे डिप्लोमा कोर्स (इंजीनीरिंग): पहिल्या राऊंड चा निकाल आलेला आहे
लिंक : poly24.dtemaharashtra.gov.in/diploma24/index.php/a…
1 year ago | [YT] | 24
View 20 replies
Vidyarthinama
ऑप्शन फॉर्म कसा भरवा या बाबत खालील विडियो ची मदत होईल
1 year ago | [YT] | 0
View 1 reply
Vidyarthinama
ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी खालील विडओ रेफर करून त्यात संगीतलेल्या चुका टाळून मग ऑप्शन फॉर्म भरावा!!!
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
Vidyarthinama
सशुल्क (पेड) पर्सनल कौंन्सलिंग / ऑप्शन फॉर्म भरणे मदत सुरू केल्यास आपण ती घेण्यास उत्सुक असाल का?
1 year ago | [YT] | 3
View 1 reply
Vidyarthinama
First Year Post SSC Diploma Technical Courses in Engineering/Technology Admissions 2024-2025 च्या प्रवेशचे वेळापत्रक आलेले आहे सविस्तर चर्चापर विडियो संध्याकाळी येईल
अर्ज भरण्याचे वेळापत्रक : poly24.dtemaharashtra.gov.in/diploma24/downloaddoc…
1 year ago | [YT] | 15
View 2 replies
Load more