"नमस्कार!
आमच्या या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे!
या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महाराष्ट्रासह भारतातील धार्मिक, ऐतिहासिक, व प्राचीन पर्यटन स्थळांबद्दल मराठीत सविस्तर माहिती देतो. ज्यामध्ये प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक किल्ले, संतांची स्थानं, पौराणिक कथा, तसेच महत्त्वाच्या उत्सवांची ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा समावेश आहे.

जर तुम्हाला आपल्या समृद्ध संस्कृतीचे, परंपरेचे, आणि ऐतिहासिक वारशाचे जतन आणि सखोल ज्ञान मिळवायचे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा.

आपला इतिहास, आपली परंपरा, आणि आपले संस्कृतिक वैभव जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा!"






Avirat pravah

गडकोट किल्ले साक्ष देतील, तुमच्या पराक्रमाची
मराठा तितुका मेळवावा, हीच शिकवण शिवरायांची
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!:🚩🚩🙏🙏

https://youtu.be/VvZqXenulfo?si=VjVEO...

https://youtu.be/dGAmvwz078A?si=K1g7D...

1 day ago | [YT] | 8

Avirat pravah

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

3 weeks ago | [YT] | 7

Avirat pravah

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2026
https://youtu.be/Ryk5zJxzojM?si=PDGAd...

1 month ago | [YT] | 7

Avirat pravah

त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,
त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर
होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,
गुरु माऊली चरणी माझा नमस्कार
श्रीदत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!🙇‍♀️🙏🙏🙏

https://youtu.be/1SyilqDADXU?si=Bnr-Z...

https://youtu.be/mQKUL_bxiUs?si=XzZKl...

https://youtu.be/o95sQ2kt8Bk?si=F6jTZ...

2 months ago | [YT] | 10

Avirat pravah

कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
https://youtu.be/XNu4KfF3gkg?si=edpjD...
https://youtu.be/5umvNWrFQJU?si=5oWyJ...
https://youtu.be/oMqm0HV3RI8?si=7TRt0...

3 months ago | [YT] | 8

Avirat pravah

नवरात्री म्हणजे नवचैतन्याचा उत्सव
9 दिवस, 9 रूपं, 9 रंग, 9 संकल्प देवीच्या प्रत्येक रूपातून
प्रेरणा घेऊन
जीवनात करू नवा शुभारंभ
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

https://youtu.be/WJD4Hlmfhyc?si=GK8Ib...
https://youtu.be/AOH9EStFkTI?si=ocyvj...

4 months ago | [YT] | 14

Avirat pravah

" हेची दान देगा देवा,तुझा विसर न व्हावा |" "आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा "
https://youtu.be/td1khfUpDlc?si=YtxRs...

7 months ago | [YT] | 12

Avirat pravah

आषाढी वारी २०२५ च्या शुभप्रसंगी ,संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा ! जय हरी विठ्ठल !

https://youtu.be/8GLWTkyM8qM?si=aYiWa...

https://youtu.be/CZrQgY4NfMo?si=j-naK...

8 months ago | [YT] | 12

Avirat pravah

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


https://youtu.be/X3nzVQOoYCQ?si=3cv8u...

10 months ago | [YT] | 13

Avirat pravah

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जाणले समर्था तुम्ही माझे मनीचे भाव म्हणुन ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव.

https://youtu.be/7DMM2A-st2U?si=HuH80...
https://youtu.be/tW8tqGPlcpg?si=BF5gA...

10 months ago | [YT] | 21