नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं Rare Pravasi या आपल्या चॅनेलवर! या चॅनेल मार्फत मी तुम्हाला जगभरातील सुंदर ठिकाणांची सैर घडवणार आहे. तसेच कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी, मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे दाखवणार आहे.

प्रवास म्हणजे नवे अनुभव, नवीन ठिकाणे, वेगवेगळी संस्कृती आणि अप्रतिम खाद्यपदार्थ.

_____________चला तर मग____________
👇
"🌴 कोकण जगूया, 🛣️ प्रवास अनुभवूया !"


Rare Pravasi

🚩 राजांचा गड, गडांचा राजा – किल्ले राजगड 🚩
👉 https://youtu.be/J4zqrXvYNCI

2 months ago | [YT] | 7

Rare Pravasi

ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी महादेवांचे पवित्र धाम - त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
https://youtu.be/mom_SMPKb5k?si=G-U-4...

2 months ago (edited) | [YT] | 4

Rare Pravasi

Nature Walkway 🌿☘️

3 months ago | [YT] | 4

Rare Pravasi

🌸 श्री केदारलिंग मंदिर पन्हळे 🌸
लांजा तालुक्यातील पन्हळे गावातील ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर हे निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. शांत आणि प्रसन्न वातावरण, पारंपरिक रचना आणि गावकऱ्यांची भक्तीमय श्रद्धा या सर्वामुळे हे ठिकाण विशेष आहे.
👇
https://youtu.be/TlOg2HDnsRk?si=T1m7X...

4 months ago (edited) | [YT] | 11

Rare Pravasi

गणपती बाप्पा मोरया 🌺

5 months ago | [YT] | 15

Rare Pravasi

"आयुष्यात काही जागा औषधासारख्या असतात."

8 months ago | [YT] | 9

Rare Pravasi

"एक दिवसाचा ट्रिप प्लॅन करायचा झाल्यास, तुम्ही मुंबईतील खालीलपैकी कुठलं ठिकाण निवडाल?"

9 months ago | [YT] | 1

Rare Pravasi

1 year ago | [YT] | 17

Rare Pravasi

तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रवास आवडतो?

1 year ago | [YT] | 2