मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
मराठीमाती डॉट कॉम हे पोर्टल मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सैरसपाटा, मराठी साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रीय कला या आणि अशा विविध विषयांस वाहिलेले मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे.
www.marathimati.com/p/about.html


स्थापना -
२७ सप्टेंबर २००२ । पुणे, महाराष्ट्र (भारत)

संपादक (हर्षद खंदारे)
www.marathimati.com/p/harshad-khandare.html

सह-संपादिका (स्वाती खंदारे)
www.marathimati.com/p/swati-khandare.html

मीडिया कव्हरेज -
www.marathimati.com/p/media-coverage.html

वाचकांचे अभिप्राय -
www.marathimati.com/p/readers-feedback.html


MarathiMati.com

फक्त तुझ्यासाठी
विरहाच्या आठवणी, ओढ आणि न स्वीकारता येणाऱ्या वास्तवाची हळवी अभिव्यक्ती करणारी कविता.
#मराठीकविता #marathikavita #मराठीमाती #marathimati

www.marathimati.com/2026/02/phakta-tujhyasathi-mar…

1 week ago | [YT] | 1

MarathiMati.com

मधुकणांची स्वामिनी - मराठी कविता (प्रा.महेश बिऱ्हाडे)
मधमाशीच्या रूपकातून परिश्रम, एकजूट, शिस्त आणि निःस्वार्थ जीवनमूल्यांचे प्रभावी दर्शन घडवणारी कविता...
#मराठीकविता #marathikavita #मराठीमाती #marathimati

www.marathimati.com/2026/01/madhukananchi-swamini-…

1 month ago | [YT] | 1

MarathiMati.com

Join MarathiMati.com's official WhatsApp Community.
chat.whatsapp.com/Dlcpv4ROPcJJz87KyDq5fB

2 months ago | [YT] | 0

MarathiMati.com

मराठी साहित्यात आधुनिकतावादाची नवी दिशा देणारे महत्त्वाचे कवी आणि साहित्यिक बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म दिवस.
www.marathimati.com/search/label/%E0%A4%AC%E0%A4%B…

2 months ago | [YT] | 0

MarathiMati.com

मराठीमाती - माझ्या मातीचे गायन...
आम्ही तब्बल २३ वर्षांच्या प्रवासाचा टप्पा पार करत आहोत...
(२७ सप्टेंबर २००२ - २७ सप्टेंबर २०२५)


काही आठवणी शेअर करण्यासाठी लवकरच भेटूया...
‪@marathimati‬ (youtube.com/@marathimati)


‪@HarshadKhandare‬

5 months ago | [YT] | 1

MarathiMati.com

पुण्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे...
www.marathimati.com/p/punyacha-ganeshotsav.html

5 months ago | [YT] | 0

MarathiMati.com

महात्मा फुले मंडई, पुणे

1 year ago | [YT] | 0

MarathiMati.com

निसर्गोत्सव

1 year ago | [YT] | 2

MarathiMati.com

ईयत्ता दुसरीतील स्वानंद खंदारे याच्या गोड आवाजातील मनाचे श्लोक १९

2 years ago (edited) | [YT] | 0

MarathiMati.com

ईयत्ता दुसरीतील स्वानंद खंदारे याच्या गोड आवाजातील मनाचे श्लोक १८

2 years ago (edited) | [YT] | 0