नमस्कार मंडळी,
विठू माऊली चे स्टेटस व्हिडिओस आपल्यासोबत शेअर करतांना मला अतिशय आनंद वाटत आहे.
आपला अमुल्य वेळ आपण आम्हास देत आहात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.🙏😊
आपणास माऊलींचे नवनवीन स्टेटस व्हिडिओ व महत्वपूर्ण माहिती देण्याचा आमचा छोटासाच प्रयत्न असून त्याचा लाभ घेण्याकरीता @pooja_ns_2210 या आमच्या YouTube Channel ला Subscribe करायला विसरू नका. तसेच अधिक माहितीसाठी 🚩 विठू माऊली🚩 या आमच्या WhatsApp Channel ला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Follow करू शकता.
आपल्या अनमोल अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद..!🙏😊


pooja_ns_2210

संत ज्ञानेश्वर माउलींच्या गुरूंचे नाव ___________ होते, जे त्यांचे मोठे बंधू आणि नाथ संप्रदायातील एक महान संत होते

1 month ago | [YT] | 0

pooja_ns_2210

"रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा ॥२॥
बहुता सुकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर। बापरखुमादेविवर ॥४॥"
हा अभंग_____________यांनी लिहिलेला आहे.

10 months ago | [YT] | 1

pooja_ns_2210

🚩विजया एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मंगलमय शुभेच्छा...!🚩🙏😊

11 months ago | [YT] | 1

pooja_ns_2210

...............विठोबाची सेवा करणारा आद्य भक्त मानला जातो.

1 year ago | [YT] | 0

pooja_ns_2210

"जया एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! राम कृष्ण हरी🚩🙏"

1 year ago | [YT] | 2

pooja_ns_2210

रुक्मिणीदेवीच्या वडिलांचे नाव ________ होते.

1 year ago | [YT] | 1

pooja_ns_2210

सुख, शांती, प्रेम आणि आरोग्य यांनी भरलेलं हे नवीन वर्ष तुमचं आयुष्य सुंदर बनवो.
तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश लाभो.
नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!,,🙏😊

1 year ago | [YT] | 1

pooja_ns_2210

________ हा विठ्ठलाचा वार मानला जातो.

1 year ago | [YT] | 2

pooja_ns_2210

योगिनी एकादशीनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!

1 year ago | [YT] | 4

pooja_ns_2210

विठ्ठल  देवतेला विष्णूंचा________अवतार मानला जातो.

1 year ago | [YT] | 1