Sharing is Caring! Uhapoh is our Marathi Podcast channel where we meet different people, learn from them, talk with them on various topics that we find interesting, and share it with our audience. We post new Podcast every week, so stay tuned! Don't forget to Subscribe to our channel and press the bell icon to get notified when a new video is uploaded.
#Uhapoh #MarathiPodcast #Podcast
If you want to talk to us, collaborate with us, drop us a msg at officialuhapoh@gmail.com
Uhapoh
Video Link: https://youtu.be/lyHdq6LGqi4?si=mnBdZ...
उंबरखिंडची लढाई | शिवदुर्ग मित्र संस्थेचे स्मारक | छत्रपती शिवाजी महाराज
इ.स. १६६१ मध्ये झालेली उंबरखिंडची लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार कारतलब खानाविरुद्ध मिळवलेला अत्यंत महत्त्वाचा आणि रणनीतिक विजय होता. दाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशात गनिमी काव्याच्या साहाय्याने मिळवलेला हा विजय मराठा इतिहासातील अभिमानास्पद अध्याय आहे.
या पॉडकास्ट भागात आपण जाणून घेणार आहोत:
• उंबरखिंड लढाईचा ऐतिहासिक संदर्भ
• गनिमी काव्याची रणनीती
• कारतलब खान आणि मोगल सैन्याची भूमिका
• मराठा इतिहासातील उंबरखिंडचे महत्त्व
• उंबरखिंड येथे उभारण्यात आलेले स्मारक
• शिवदुर्ग मित्र संस्थेचे ऐतिहासिक योगदान
शिवदुर्ग मित्र संस्थेने उंबरखिंड येथे स्मारक उभारून इतिहास जतन करण्याचे महान कार्य केले आहे. ही पुढाकार भावी पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देते.
महाराष्ट्राचा इतिहास, किल्ले, मराठा साम्राज्य आणि सांस्कृतिक वारसा याविषयी अधिक माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा.
1 day ago | [YT] | 19
View 0 replies
Uhapoh
Video Link: https://youtu.be/lyHdq6LGqi4?si=mnBdZ...
उंबरखिंडची लढाई | शिवदुर्ग मित्र संस्थेचे स्मारक | छत्रपती शिवाजी महाराज
इ.स. १६६१ मध्ये झालेली उंबरखिंडची लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार कारतलब खानाविरुद्ध मिळवलेला अत्यंत महत्त्वाचा आणि रणनीतिक विजय होता. दाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशात गनिमी काव्याच्या साहाय्याने मिळवलेला हा विजय मराठा इतिहासातील अभिमानास्पद अध्याय आहे.
या पॉडकास्ट भागात आपण जाणून घेणार आहोत:
• उंबरखिंड लढाईचा ऐतिहासिक संदर्भ
• गनिमी काव्याची रणनीती
• कारतलब खान आणि मोगल सैन्याची भूमिका
• मराठा इतिहासातील उंबरखिंडचे महत्त्व
• उंबरखिंड येथे उभारण्यात आलेले स्मारक
• शिवदुर्ग मित्र संस्थेचे ऐतिहासिक योगदान
शिवदुर्ग मित्र संस्थेने उंबरखिंड येथे स्मारक उभारून इतिहास जतन करण्याचे महान कार्य केले आहे. ही पुढाकार भावी पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देते.
महाराष्ट्राचा इतिहास, किल्ले, मराठा साम्राज्य आणि सांस्कृतिक वारसा याविषयी अधिक माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा.
2 days ago | [YT] | 22
View 0 replies
Uhapoh
Video Link: https://youtu.be/N5f6juIWEUk?si=W2N3t...
या Podcast मध्ये आम्ही सविस्तर उहापोह केला आहे:
🏠 बाधित वास्तू व शापित वास्तू म्हणजे काय?
🧿 वास्तूदोषांचे प्रकार, नकारात्मक ऊर्जा व शाप
⚠️ बाधित / शापित वास्तूचे दुष्परिणाम – आरोग्य, करिअर, पैसा, नातेसंबंध व मानसिक शांततेवर होणारा परिणाम
🔍 घर, फ्लॅट, जमीन, दुकान, ऑफिस, कारखाना यातील वास्तूदोष ओळखण्याच्या पद्धती
🕉️ प्राचीन वास्तुशास्त्रीय उपाय, मंत्र, यंत्र व आध्यात्मिक समाधान
🔑 तोडफोड न करता, करता येणारे प्रभावी उपाय
🌿 शांती, समृद्धी व संरक्षणासाठी उपयुक्त वास्तू टिप्स
त्यामुळे संपूर्ण video नक्की पहा!
1 week ago (edited) | [YT] | 34
View 0 replies
Uhapoh
Video Link: https://youtu.be/Zgzk2i7EfS0?si=176wn...
रत्न म्हणजे केवळ दागिने नाहीत, तर ते आपल्या ग्रहांची ऊर्जा, नशीब आणि जीवनमार्ग बदलण्याची शक्ती ठेवतात.
आजच्या Video मध्ये आपण जाणून घेणार आहोत —
💎 कोणता रत्न कोणासाठी योग्य आहे
💍 रत्न घालण्याची योग्य पद्धत (बोट, धातू, दिवस, मंत्र)
⚠️ कोणती रत्न टाळावीत आणि का
🌌 नवग्रह संतुलनासाठी प्रभावी रत्न
📿 रत्नांचे फायदे, तोटे आणि गैरसमज
🔍 Astrology + Practical Guidance
जर तुम्हाला रत्नशास्त्र योग्य पद्धतीने समजून घ्यायचं असेल, चुकीचे निर्णय टाळायचे असतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल—
तर हा Podcast तुमच्यासाठी आहे.
✨ ज्ञान, अनुभव आणि शास्त्र यांच्या आधारे तयार केलेली माहिती
👉 अशाच अर्थपूर्ण आणि प्रभावी विषयांसाठी चॅनेल ला Subscribe करा!
4 weeks ago | [YT] | 18
View 0 replies
Uhapoh
Video Link: https://youtu.be/6vrgrlV2mCY
Inner Child Healing म्हणजे काय? याची गरज का पडते?
एखाद्याला Inner Child Healing ची गरज आहे हे कसे ओळखावे? त्याची लक्षणे, Signs कोणती?
Past Life Regression (PLR) म्हणजे काय? या थेरपी ची प्रत्येकाला गरज पडते का?
PLR Therapy ची गरज असण्याची लक्षणे कोणती?
PLR Therapy चे अनुभव
अश्या विलक्षण आणि गूढ विषयावर Inner Child Healing, Womb Child Healing आणि Past Life Regression Expert प्रेरणा पित्रे यांच्यासोबत केलेला ऊहापोह नक्की पहा!
1 month ago | [YT] | 25
View 0 replies
Uhapoh
Video Link: https://youtu.be/xfSigw2hCn8?si=-6E_n...
या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत:*
* ✨ २०२६ मधलं प्रत्येक राशीचं भविष्य
* ✨ राशीनुसार स्वभाव, संधी आणि आव्हानं
* ✨ प्रत्येक राशीसाठी साधे, घरच्या घरी करता येणारे उपाय, मंत्र
* ✨ साडेसातीची माहिती आणि त्याचे उपयुक्त उपाय
* ✨ लग्न कुंडली कशी पाहायची याचं सोपं मार्गदर्शन
* ✨ २०२६ मधील ग्रहण आणि ग्रहांचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम
त्यामुळे हा ऊहापोह पाहायला विसरू नका!
धन्यवाद 🙏
2 months ago | [YT] | 14
View 0 replies
Uhapoh
Video Link: https://youtu.be/R5eRueszlyE?si=LDr4u...
अंकगणितशास्त्रानुसार २०२६ हे वर्ष १ ते ९ मूलांकांसाठी कसे असणार?
१ ते ९ मूलांकांनी त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होण्यासाठी कोणते उपाय, Manifestation करावे?
यावर सविस्तर ऊहापोह केला आहे, त्यामुळे video शेवटपर्यंत नक्की पहा.
Video आवडल्यास Video ला Like, Share आणि Channel ला Subscribe करा.
धन्यवाद!
2 months ago | [YT] | 21
View 1 reply
Uhapoh
Video Link: https://youtu.be/pOmfV9bkOc8?si=ItAF8...
•स्वर विज्ञान म्हणजे काय?
•साक्षात महादेवांनी पार्वती देवींना सांगितलेली ही powerful technique वापरून आपल्याला जे हवे ते कसे मिळवायचे?
•इच्छापूर्तीसाठी ‘इच्छापूर्ती दिवा🪔’ कसा लावावा?
•पैश्याच्या समस्या दूर करण्यासाठी स्वर विज्ञान कसे वापरावे?
•Aura clean करण्यासाठी स्वर विज्ञान technique कशी वापरावी?
•मनासारखा Job मिळवण्यासाठी स्वर विज्ञान कसे वापरावे?
•Business, Job मध्ये बक्कळ पैसा कसा मिळवायचा?
जाणून घेण्यासाठी आजचा ऊहापोह नक्की पहा!
धन्यवाद 🙏
3 months ago (edited) | [YT] | 17
View 0 replies
Uhapoh
प्राचीन काळातील साक्षात महादेवांनी पार्वती देवींना सांगितलेली विद्या म्हणजेच ‘स्वर विज्ञान’ या अज्ञात विषयावर मराठी मध्ये सर्वात पहिला पॉडकास्ट उद्या मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता घेऊन येणार आहोत, त्यामुळे हा ऊहापोह नक्की पहा!
Video २ भागामध्ये येणार आहे त्यामुळे तुमचे स्वर विज्ञान संबंधीत काही प्रश्न असतील तर ते comments मध्ये नक्की विचारा.
धन्यवाद🙏
3 months ago | [YT] | 13
View 1 reply
Uhapoh
तुम्हाला IT क्षेत्रात करिअर करायचे आहे? नोकरी करायची आहे?
तर हा special ‘ऊहापोह’ खास तुमच्यासाठी!
या ऊहापोह मध्ये आपण Puneri Pattern च्या सारिका भुतारे यांच्याकडून जाणून घेणार आहोत:
.
•IT कंपन्यांची सध्याची dark reality काय आहे?
ज्यांना coding जमत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी IT field मध्ये कोणते Job ऑप्शन आहेत?
•Developer कुणी बनावं आणि Data Scientist कुणी बनावं?
•ज्या महिला Housewife आहेत, ज्यांचा करिअर Gap असेल आणि ज्यांना IT क्षेत्रात नोकरी करायची आहे अशा महिलांसाठी best Job options कोणते आहेत?
•IT क्षेत्रात Job निवडताना कसा निवडावा?
•IT Coaching Classes निवडताना Red Flags कोणते?
•असे कोणते जॉब्स आहेत ज्यांना AI मुळे भविष्यात धक्का बसणार नाही?
•असे कोणते Jobs आहेत ज्याच्यामध्ये Pay scale सुध्दा चांगला आहे सोबत Work Life Balance सुध्दा शक्य आहे?
त्यामुळे उद्या संध्याकाळी ७ वाजता येणारा ऊहापोह अजिबात चुकवू नका!
धन्यवाद🙏
4 months ago | [YT] | 21
View 5 replies
Load more