ज्यांच्यासोबत काम करतो, तेच पाठीमागे बोलू लागले तर? स्नेहाच्या एका खोट्या व्हिडिओने ऑफिसमध्ये अक्षयाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले. स्वतःच्याच ऑफिसमध्ये आपली प्रिय बायको अक्षयावर शिंतोडे उडवले जात असताना अर्जुन गप्प बसेल का? अक्षयाचा संयम सुटेल की ती नवीन खेळी खेळेल? पहा, सन्मानाची ही लढाई!
भाग ८९- ५/२/२०२६ आणि भाग ९०- ७/२/२०२६ साठी शेड्यूल केला आहे..
GOOD MORNING माझ्या सर्व लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी कथेच्या भागांची लांबी वाढवून ती अर्धा तास केली आहे. पण एकाच वेळी दोन यूट्यूब चॅनेल सांभाळणे, कथा लिहिणे आणि रेकॉर्डिंग करणे यामुळे कामाचा ताण खूप वाढत आहे. कथेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि तुम्हाला अधिक उत्तम अनुभव देण्यासाठी, मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे या चॅनेलवर आठवड्यातून दोनच भाग येतील. तुमच्या वेळेचा आणि भावनांचा मी नेहमीच आदर करते. आशा आहे की तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्याल आणि तुमची साथ, तुमचं प्रेम असंच कायम ठेवाल. ❤️ धन्यवाद!
साहित्य कल्प - मराठी कथा
नविन कथेचा पहिला भाग पोस्ट केला आहे.. 🙌
23 hours ago | [YT] | 0
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
Comming soon... With new story.... 🙌🏻✨
गंध फुलाचा गेला सांगून...
6 days ago (edited) | [YT] | 23
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
Next part posted 🙌
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
ज्यांच्यासोबत काम करतो, तेच पाठीमागे बोलू लागले तर? स्नेहाच्या एका खोट्या व्हिडिओने ऑफिसमध्ये अक्षयाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले. स्वतःच्याच ऑफिसमध्ये आपली प्रिय बायको अक्षयावर शिंतोडे उडवले जात असताना अर्जुन गप्प बसेल का? अक्षयाचा संयम सुटेल की ती नवीन खेळी खेळेल? पहा, सन्मानाची ही लढाई!
भाग ८९- ५/२/२०२६ आणि भाग ९०- ७/२/२०२६ साठी शेड्यूल केला आहे..
2 weeks ago (edited) | [YT] | 22
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
Next part posted 🙌
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
GOOD MORNING
माझ्या सर्व लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी
तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी कथेच्या भागांची लांबी वाढवून ती अर्धा तास केली आहे. पण एकाच वेळी दोन यूट्यूब चॅनेल सांभाळणे, कथा लिहिणे आणि रेकॉर्डिंग करणे यामुळे कामाचा ताण खूप वाढत आहे.
कथेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि तुम्हाला अधिक उत्तम अनुभव देण्यासाठी, मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे या चॅनेलवर आठवड्यातून दोनच भाग येतील.
तुमच्या वेळेचा आणि भावनांचा मी नेहमीच आदर करते. आशा आहे की तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्याल आणि तुमची साथ, तुमचं प्रेम असंच कायम ठेवाल. ❤️
धन्यवाद!
साहित्य कल्प मराठी कथा 🙏🏻
2 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
Next part posted 🙌
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
Next part posted @VAGurav
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
New stories Next part posted 🙌
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
साहित्य कल्प - मराठी कथा
माफ करा मागच्या आठवड्यामध्ये मला कथेचा भाग पोस्ट करता आला नाही आहे पण मी म्हणूनच आज अर्ध्या तासाचा भाग पोस्ट करते आहे.. धन्यवाद 😊🙏🏻
1 month ago | [YT] | 11
View 0 replies
Load more