कोकणी_साज

"कोकणची संस्कृती, सण, पारंपरिक रीतिरिवाज आणि लोकजीवन यांचं जिवंत दर्शन घडवणारा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. या चॅनेलवर तुम्हाला कोकणातील सण, गावातल्या कथा, परंपरा, धार्मिक समारंभ, लोकगीते आणि अजून बरेच काही पाहायला मिळेल. आपल्या कोकणाचं वैभव जगापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे – तुमचं स्वागत आहे या प्रवासात सहभागी होण्यासाठी!"
Like comment & subscribe my channel ♥️😊


कोकणी_साज

Coming soon navratri 22 September ♥️🙏
youtube.com/shorts/xkKs6c7BeV...

5 months ago | [YT] | 9