नमस्कार . श्री स्वामी समर्थ ||
माझ्या you tube channel मध्ये आपले स्वागत आहे.
"'Ishwar Chintan' वर दररोज मिळतील स्वामी समर्थ विचार, देवी-देवतांचे भक्ती व्हिडिओ, पवित्र मंत्र आणि मनाला स्पर्श करणारी भक्तीपूर्ण ओव्या. श्रद्धेचा आणि शांततेचा एक सुंदर प्रवास.

भक्तीमय शॉर्ट व्हिडिओ, ईश्वर चिंतन, दिव्य विचार आणि मंत्रांनी भरलेला सकारात्मकतेचा दररोज नवीन डोस—हेच 'Ishwar Chintan'. शांत मन, पवित्र विचार, आणि दिव्य अनुभूती.

ईश्वराच्या नावाने सुरुवात—'Ishwar Chintan' तुम्हाला देईल भक्ती, शांती आणि सकारात्मकतेने भरलेले दैनंदिन व्हिडिओ. देवाच्या नावात मन रमवण्यासाठी योग्य ठिकाण.





Ishwar Chintan

यूंही नही मशहूर शिव रात्रि की कहानी हो गई...
बो महलो में रहने वाली रानी... कैलाश बसी की दीवानी हो गई...

॥ महाशिवरात्री ॥
निमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा..!

23 hours ago | [YT] | 22

Ishwar Chintan

॥ ब्रम्हांडनायक

मिळे मोक्ष तुझिया नामे देसी ऐसे दान ! नाम तुझे घेता माऊली होई समाधान !!
श्री स्वामी समर्थ 🙏🙏

1 day ago | [YT] | 80

Ishwar Chintan

घरातून बाहेर पडलो होतो सुखाच्या शोधात, कोणी तरी मला स्वामींच्या दरबाराची वाट दाखवली...! “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

श्री स्वामी समर्थ

2 days ago | [YT] | 73

Ishwar Chintan

दिवसभराची काळजी स्वामींच्या चरणी अर्पण करून, मन शांत ठेवा... कारण पहारा देणारे !! श्री स्वामी समर्थ !! सदैव सोबत आहेत
श्री स्वामी समर्थ 🙏 ♥️

3 days ago | [YT] | 90

Ishwar Chintan

वसो माझिया अंतरी स्वामी देव
!! श्री स्वामी समर्थ !!!

4 days ago | [YT] | 83

Ishwar Chintan

दुःखातून येणारा "आनंद" अधिक "सुखमय" असतो. प्रत्येकाचे दिवस "पलटत" असतातच. आयुष्यात थोडी "सहनशक्ती" ठेवावीच लागते. आजची "परिस्थिती" उद्या तशीच राहत नसते..!!
श्री स्वामी समर्थ

5 days ago | [YT] | 57

Ishwar Chintan

स्वामी पण तीच पाप माफ करतात जी चुकून झालेले असतात ठरवून केलेल्या कारस्थानांना स्वामींच्या दरबारातअजिबात क्षमा नसते.
शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो ||

6 days ago | [YT] | 57

Ishwar Chintan

दुःख दारिद्र्य नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या श्री गजानन महाराज

प्रकट दिनाच्या शुभ दिवशी

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो...

॥ गण गण गणांत बोते ॥

1 week ago | [YT] | 32

Ishwar Chintan

मिळविण्यापेक्षा, मिळालेले
सांभाळून ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं.
श्री स्वामी समर्थ 🙏 ♥️

1 week ago | [YT] | 90

Ishwar Chintan

मनाले ओझे कमी करण्याचे हक्काचं ठिकाण
म्हणजे स्वामी...श्री स्वामी समर्थ 🙏♥️

1 week ago | [YT] | 111