महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

एकच उद्देश शिक्षक भरती 2025 जास्तीत जास्त पदाची व अभियोग्यताधारक च्या हिताची व न्याय कारक व्हावी

chat.whatsapp.com/CzOT5XNo5Gh1VA0pazGDYp?mode=gi_t


अधिक माहिती साठी व आमच्या सोबत जुडण्यासाठी watsapp group जॉईन करा

chat.whatsapp.com/CzOT5XNo5Gh1VA0pazGDYp?mode=gi_t


महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

2 days ago | [YT] | 13

महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

थोळ्याच वेळात शिक्षक भरती 2025 संदर्भात पत्रकार परिषद Live @नागपूर

3 days ago | [YT] | 64

महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

सर्व अभियोग्यता धारकांनी आपले मत व्यक्त करण्यास उत्कृष्ट संधी, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण

4 days ago | [YT] | 100

महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

सर्व अभियोग्यता धारक 2025 शिक्षक भरती मधील उम्मेदवार यांनी आवाजून उपस्थित राहावे ही विनंती 🙏

5 days ago | [YT] | 49

महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

सर्व अभियोग्यता धारकांचं हक्काचं व्यासपीठ..... 🔥

1 week ago | [YT] | 44

महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

You tube वर LIVE संध्यकाळी किती वाजता यायचं सर्वांनी वेळ सुचवा comment मध्ये, संपूर्ण मुंबई व पुणे दौरा मधील निघालेले निष्कर्ष सर्वांसमोर माहिती द्यायची आहे.

1 week ago | [YT] | 28

महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

थोड्याच वेळात you tube live च्या माध्यमातून आपल्या channel वर संपूर्ण मंत्रालय भेट च थेट वृत्तांत ते पण (Authentic and Genuine )

1 week ago | [YT] | 63

महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

#शिक्षक भरती 2025 भावी शिक्षकांच्या हक्कासाठी विदर्भ प्रतिनिधी निघाले मंत्रालय मुंबई

1 week ago | [YT] | 78

महाराष्ट्र शिक्षक एकता मंच

आज मा. परिणयजी फुके साहेब,विधानपरिषद सदस्य यांना 20 जानेवारी 2026 च्या शासन परिपत्रक मुळे अभियोग्यता धारक वर होत असलेल्या अन्याय बद्दल समजावून सांगितले व अमर्याद पसंतिक्रम करण्यासाठी शासन ला परिपत्रक सुधार करावे या करिता स्पष्ट शब्दात बोलून निवेदन देण्यात आले.

1 week ago | [YT] | 40