@cookjusteasy is here to guide you about all type of cooking recipes in easy & simple way. It’s a best guide for beginners..


Easy Cooking

चाकू ने कापता यावे असे दही जमले पाहिजे. असे दही जमण्यासाठी एक खास उपाय. तुमचे असे दही का जमत याचे मुळ कारण.. सर्व काही जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये.. पहा दही बद्दल पूर्ण माहिती. लिंक खाली दिलेली आहे.
https://youtu.be/bOc7rNWZmGk

4 years ago | [YT] | 14

Easy Cooking

जिभेवर ठेवताच विरघळणारा पातळ पोह्यांचा चिवडा आणि
पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा करून पहा
दोन्ही चिवड्याची रेसिपी ची लिंक दिली आहे. इथे क्लिक करा 😊
पातळ पोह्यांचा चिवडा
https://youtu.be/8pw6USQi2sA

पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा
https://youtu.be/Q-N2gimY5qw

4 years ago | [YT] | 8

Easy Cooking

Dr. Biswaroop Roy Chowdhury
#sherlynshealthyrecipe
दीडशे वर्षे आयुष्य जगण्याचा फॉर्मुला.
२वर्षा पासून मी हा चाहा प्यायला सुरूवात केली. दर वेळेस चाहा पिताना हेच वाटायचं की आपण ही महीती लोकांपर्यंत पोहोचावी. त्यासाठी YouTube channel सुरू केले.. आणि पहिलाच व्हिडिओ "hunza tea" वर बनवला. तुम्ही म्हणत असाल एवढं काय आहे या चहात.? सांगते.. अगदी खरी माहिती आहे. Google वर सर्च करू शकता..
पाकिस्तानात एक hunza vally आहे. तिथे राहणारे लोकं म्हणजे hunza people.. खूप निरोगी जीवन जगतात. ते लोक चक्क १२० ते १५० वर्ष आयुष्य जगतात. कुठलेही केमिकल युक्त पदार्थ त्यांना माहीत सुद्धा नाही. त्यांच्या भाज्या, फळे अगदी organic असतात. कॅन्सर नावाचा आजार त्यांना माहीत ही नाही.. तिथल्या स्त्रिया अतिशय सुन्दर.. ते लोक त्यांच्या सुन्दर दिसण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बायका ९० वर्ष chya होई पर्यंत आई होतात आणि मुलाला जन्म देतात यावरून विचार करा की ते लोक किती healthy जीवन जगत असतील.. त्यांच्या आयुष्याचा भाग आहे हा "hunza tea" याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचे आपला वाढत्या वयाची procces slow down करतो. एक उत्तम anti aging चे काम करतो हा चाहा. आणखी बरेच फायदे आणि सगळी माहिती आणि चाहा ची recipe video मध्ये सांगीतली आहे.
Recipe साठी इथे क्लिक करा
https://youtu.be/ZTc0qAqq4Xc

4 years ago | [YT] | 4

Easy Cooking

हरा रंग भी खिला खिला दिखने के लिए एक ख़ास tip, और restaurant जैसा स्वाद मिलेगा घर पर । बनाइए perfect पालक पनीर । स्वाद भी और सेहत भी । Taste with Health Only on Sherlyn's Healthy Recipe.
Click this link below for recipe
हिंदी and मराठी recipe available on channel
हिंदी रेसिपी 👇🏻
https://youtu.be/Umo8PytSR-E
मराठी रेसिपी 👇🏻
https://youtu.be/vlx5cugjm0I

4 years ago | [YT] | 4

Easy Cooking

#sherlynshealthyrecipe
#palakpaneer हिरवा रंग आणखी जास्त खुलून दिसावे त्या साठी एक खास tip. आणि त्याच बरोबर अगदी restaurant सारखी चव. अशी ही पालक पनीर ची रेसिपी. घरच्या घरी कधि पण करता येईल अशी सोपी आणि परफेक्ट रेसिपी. Healthy and tasty too..
Recipe साठी इथे क्लिक करा 😊

https://youtu.be/vlx5cugjm0I

4 years ago | [YT] | 6