नमस्कार 🙏 स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर.

MI YouTube creater Sathi upyogi Ashi sarv Mahiti for example online learning,youtube tips, editing tutorial gheun yet aste.

आपल्या चॅनेल वरील व्हिडीओ, जर तुम्हाला आवडत असतील, तर चॅनेलला नक्की Subscribe करा आणि मला Support करा.

धन्यवाद 🙏


Tech Sonali

Limited..

असं ज्यांच्या shorts ला येत आहे

4 days ago | [YT] | 18

Tech Sonali

Request contains an invalid argument

ज्यांना दिसत आहेत..

4 days ago | [YT] | 6

Tech Sonali

Channel सर्चिंग मध्ये येण्यासाठी


https://youtu.be/fgvIB9nVsEI

2 weeks ago | [YT] | 1

Tech Sonali

तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज live ला 2 वाजता मिळतील

1 month ago | [YT] | 5

Tech Sonali

आज 2 वाजता सर्वांनी live या

1 month ago | [YT] | 4

Tech Sonali

Shorts अपलोड करताना तुम्ही जर youtube चे ट्रेडिंग song(for you वर click krun) वापरले असेल तर कोणा कोणाला कॉपीराइट क्लेम आला आहे🤔

1 month ago | [YT] | 14

Tech Sonali

Channel चेकिंग साठी किंवा तुमचे काही doubts असतील त्या साठी live ghyayche का? रोज

घ्यायचे असेल तर सर्वासाठी कॉमन Free टाइम कोणता असेल 🤔..प्रत्येकाने सांगा

1 month ago | [YT] | 13

Tech Sonali

Copyright वर जो video तुम्हाला हवा आहेत..

त्यात कोण कोणत्या गोष्टी मध्ये तुम्हाला doubt आहे मला comment करा..

म्हणजे लवकरच त्या related detail Video मला channel वर घेऊन यायला..

तुमच्या Comments ची वाट बघते मी 😊

1 month ago | [YT] | 6

Tech Sonali

1000 subscriber पूर्ण करण्यासाठी एकदम भन्नाट ट्रिक लवकरच तुमच्या साठी घेऊन येत आहे🔥🥳..100% काम करेल प्रत्येक category च्या चॅनल ला✅️

माझ्या खूप सार्‍या Audience चे 1000 Subscriber चे टेंशन नक्कीच संपणार ह्या विडिओने💃🎊

2 months ago (edited) | [YT] | 40