नमस्कार,
" Art zone " ( मधॆ तुमचे स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल निरनिराळे art. craft, rangoli video आणि अजून बरेच असे काही......
Welcome to "Art Zone". Here I make videos related to Rangoli , clay art, drawings, Home Decor DIYs, Gift DIYs, craft and many more. If you like my videos don't forget to subscribe and click the notification bell to stay up to date with my content
_____________________________
मित्रांनो जर तुम्हाला या चॅनलवरील माहिती आवडत व उपयोगी वाटत असेल तर आपल्या प्रियजनांन सोबत नक्कीच शेअर करा व व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
______________________________
धन्यवाद 🙏
Art Zone
पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Art Zone
जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
2 years ago | [YT] | 1
View 1 reply
Art Zone
अलीकडेच कोणत्या राज्यातील संशोधकांनी बुरशीच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या आहेत?( genus Ganoderma )
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Art Zone
कोणत्या खेळाशी संबंधित माजी भारतीय खेळाडू चरणजीत सिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे?
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Art Zone
सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणते जीवनसत्व मिळते ?
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Art Zone
हुमाचे झुकलेले मंदिर कोणत्या हिंदू देवाला समर्पित आहे?
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Art Zone
भारतीय चलनातील नोटवर किती भाषा लिहलेल्या असतात?
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Art Zone
लोकपाल किंवा लोकपालच्या समकक्ष नियुक्त करणारा पहिला देश ________ आहे.
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Art Zone
संथारा हा ______ समाजाचा धार्मिक विधी आहे.
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Art Zone
आयनोस्फियर वातावरणाच्या कोणत्या दोन थरांना ओव्हरलॅप करतो?
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more