शासकिय कर्मचारी सेवार्थ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयीन कामकाजासंबंधी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन तसेच नव्याने शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचारी अधिकारी यांना शासन निर्णय, सेवार्थ, वेतनीका व ईतर बाबीची माहीती एकत्र मिळण्याचा एक छोटासा प्रयत्न……
Pramod Puri
स्त्री अधिकारी कर्मचारी यांनी आत्महत्या का करावी? yashoveda.com/anti-corruption-law/
Yashoveda.com
4 years ago | [YT] | 6
View 10 replies
Pramod Puri
pramodpuri.com/deposit-linked-insurance-scheme/डिपॉझिट लिंक इन्शुरन्स भविष्य निर्वाह निधी ग्रुप लिंक इन्शुरन्स चा नमुना C उपलब्ध करून दिला आहे कृपया आवश्यकता भासल्यास पाहावा
5 years ago | [YT] | 13
View 8 replies
Pramod Puri
Benefits of Retired pensioner’s Handicap child
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मृत्यु नंतर त्यांचे दिव्यांग अपत्यास काय लाभ मिळतो?
जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मयत झाल्यानंतर त्यांना जर मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असणारे अपत्य असेल तर त्या मुलांना त्यांचे आई-वडील वारल्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळते त्याकरिता काही उपाययोजना कराव्या याबाबत थोडे विवेचन करूया.वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन जुलै 1991 नुसार तसेच 20 एप्रिल 1995 विकलांग मुलांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्यासंबंधी तरतूद केली आहे तसेच यानंतर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 8 ऑक्टोंबर 2018 नुसार मार्गदर्शन केले आहे त्याच अनुषंगाने शासकीय कर्मचारी यांचे मृत्यूनंतर पती व पत्नी दोन्ही ही मयत झाल्यानंतर त्यांचे मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळते याकरिता शासकीय कर्मचारी यांनी त्यांचे निवृत्त वेतन प्रकरण महालेखाकार येथे पाठवीत असताना विकलांग पत्त्यांचे अपत्यांचे नावाचे समावेशन करावेकुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण मधील नमुना 3 मध्ये कुटुंबाच्या तपशील मध्ये मानसिक शारीरिक विकलांगता दुर्बलता सणार्या पण त्यांच्या नावाचा समावेश करावा वयाची खात्री मंजुरी प्राधिकारी यांनी करून घ्यावी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र अनुसार विविध दस्तऐवज निवृत्तीवेतनाच्या प्रकरण सोबत सादर करावाकर्मचारी मृत्यू पावल्यानंतर त्याचे विकलांग मुलांनी या कार्यालयात त्यांचे वडील डील सेवानिवृत्त किंवा मृत झाले असेल त्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.
तसेच अपत्यांना कोणत्या वर्षापर्यंत कुटूंब निवृत्ती वेतन मिळते?
शासकीय कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या अपत्यास जर मुलगा असेल तर वयाची 21 पर्यंत व मुलगी असेल तर वयाच्या 24 वर्षापर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन त्यांना मिळतील त्याकरिता त्यांनी कार्यालयामध्ये रीतसर अर्ज करावा अरे जाऊदे आधीच्या कुटुंब निवृत्ती वेतनाचा PPO क्रमांक निवृत्तीवेतनधारक आचे नाव व स्वतःच्या जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड बँकेचे खाते पॅन कार्ड असल्यास तसेच शासकीय नोकरीत नसल्याबाबतचे प्रमाणित करून आपला अर्ज सादर करावा सदरचा अर्ज हा कार्यालय महालेखाकार यांच्याकडे पाठवीन व त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुला मुली कुटुंब निवृत्ती वेतन सुरू होईल. ज्या तारखेला शासकीय कर्मचारी मृत्यू पावतो त्यानंतर त्वरित कोषागार कार्यालय यांना मृत्यू झाल्याबाबत कळवावे तसेच कळवण्यास विलंब झाल्यामुळे निवृत्ती वेतनाची रक्कम काढू नये ती बँकेमार्फत कोषागारात सादर केल्या जाते याची काळजी घ्यावी. व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल.
Click for details.
pramodpuri.com/benefits-of-retired-pensioners-hand…
5 years ago (edited) | [YT] | 25
View 3 replies
Pramod Puri
t.me/joinchat/OUL-R1YnxEs_oVe3CgTHMQ
आपण शासकीय कर्मचारी असाल तर कृपया शासकीय कर्मचारी सेवार्थ या ग्रुपला जॉईन व्हावे वर लिंक दिली आहे.
5 years ago | [YT] | 10
View 8 replies
Pramod Puri
pramodpuri.com/after-retirement-mandatory-forms-to…सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी -अधिकारी यांनी सेवानिवृत्ती नंतर महालेखाकार यांचे कडुन PPO क्रमांक प्राप्त झाल्यानंतर पुढील काय कार्यवाही करावी? या करीता कोणकोणते फार्म भरून कार्यालयास द्यावे लागेल व ते सेवार्थ मध्ये कसे भरावे या बाबतचे नमुने ची Word File डाऊनलोड करावी. After Retirement Mandatory forms to be submitted to Treasury करीता Worklist=Pension processing=Uplode pension files=and add 4 files
5 years ago | [YT] | 64
View 8 replies
Pramod Puri
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 मधील दर वर्षाच्या शासन निर्णयामध्ये बचत निधी मधील रकमेवर दरसाल विहित दराने तिमाही चक्रवाढ व्याज देण्याबाबतची तरतूद असून दर वर्षाच्या शासन निर्णय मध्ये दर साल दर शेकडा चक्रवाढ व्याज नमूद केले असते. त्यानुसार व्याजाचा दर घ्यावा.
Link pramodpuri.com/interest-calculation-of-group-insur…Website :- pramodpuri.com
5 years ago | [YT] | 36
View 2 replies
Pramod Puri
pramodpuri.com/easy-step-to-pay-bill/
5 years ago | [YT] | 21
View 1 reply
Pramod Puri
नमस्कार, मी एक Website तयार केली असून त्यामध्ये शासन निर्णय, अधिसूचना, वेतन निश्चिती, सेवार्थ, BEAMS, वेतनिका, थकबाकी, आश्वासित प्रगती योजना व रोजच्या दैनंदिन शासकीय कामकाजात येणाऱ्या अडचणी याबाबतचे मार्गदर्शन केले जाते त्याकरिता आपण वेबसाईटला भेट द्यावी व काही सुधारणा असल्यास तसे मला सुचवावे जेणेकरून एक चांगली website तयार होईल.
Website ची लिंक खाली दिलेली आहे.
pramodpuri.com/
5 years ago | [YT] | 334
View 43 replies
Pramod Puri
दिनांक 9 एप्रिल 2020 रोजी माननीय आयुक्त श्री किरण कुलकर्णी, आयुक्त आदिवासी विकास विभाग, नाशिक यांचे फेसबूक Hostel Training या फेसबुक ग्रुप वर ऑनलाइन लाईव्ह सेवार्थ बद्दल माहिती दिली असून त्याबाबतचे त्या व्हिडिओची लिंक देत आहे जेणेकरून नव्याने रुजू झालेले व सेवार्थ मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता याचा लाभ होईल.
1. www.facebook.com/groups/221495759093418/permalink/…
2. www.facebook.com/groups/221495759093418/permalink/…
3. www.facebook.com/groups/221495759093418/permalink/…
5 years ago | [YT] | 81
View 7 replies
Pramod Puri
ज्यांना NPS Rs 50,000/- चा फायदा घ्यायचा असेल त्यांनी दिनांक 25 मार्च 2020 पर्यंत ऑनलाइन ट्रांजेक्शन करावे त्यापुढे केल्यास ते मार्च महिन्यामध्ये येणार नाही कृपया याची नोंद घ्यावी
https://youtu.be/48xl70ytKUs
5 years ago (edited) | [YT] | 16
View 5 replies
Load more