Auodumbar Property

महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण व आपल्या बजेट मधील शेतजमिन पाहण्यासाठी आमच्या औदुंबर प्रॉपर्टी YouTube चॅनेल ला नक्की भेट द्या आणि चॅनेल ला Subscribe करा.
👌👇👇👇👇👇👌 / @AuodumbarProperty =============================
Contact: Mr.Atharv Rahate 📞- 7385272616
Time: 9 Am to 9 Pm.
WhatsApp: wa.me/7385272616.

========================
Social Media Link
🔗🔗 👇👇👇👇👇
WhatsApp Group : chat.whatsapp.com/HLkrhTSFRyy......
---------------------------------------------------------------
💫 जमिनी संदर्भात सगळी कामे आपल्या कडे केली जातात.

1. खरेदीखत.
2. शेतकरी दाखला.
3. बिनशेती प्लॉट
4. कमर्शीअल
5. तुकडा परमिशन
6. फार्म हाऊस
7. रिसॉर्ट
8. 1BHK / 2BHK
9. शेती प्लॉट.
10. खरेदी - विक्री व भाडे करार.
11. हॉटेल / रेस्टोरंट.
12. आंबा / काजू बाग
13. प्लॉट डेव्हलोपमेंट

👉Calling Time 09 AM to 7 PM

कॉल आणि व्हाट्सअँप :- 7385272616


Auodumbar Property

🛑 देवरुख मध्ये संगमेश्वर - देवरुख हायवे पासून 3 km वर 10 गुंठे N/A प्लॉट + 600 sqft बंगलो विकणे आहे.

📍 एकूण क्षेत्र :- 10 गुंठे N/A प्लॉट जमिन / 600sqft घर .

☝️👳🏻‍♀️ 7/12 clear आहे. रिसेल प्रॉपर्टी

🌳 लागवड
नारळ - 3-4
आंबा - 2
काजू - 1
सागवान - 4
कोकम - 5
फणस : 4
चिकू - 1
आणि इतर

🏘️लोकवस्ती आहे.

दवाखाना, शाळा, कॉलेज, बाजारपेठ नजीक 350 मीटर अंतर

परफेक्ट लोकेशन 👨‍🎓🏬


🛣️मुंबई गोवा हायवे फक्त 14 km अंतरावर

🛣️ 100% माती प्लॉट.

🚌 देवरुख स्टॅन्ड पासून 7 km अंतरावर.

शहर:- देवरूख शहर 7 कमी व रत्नागिरी शहर 40 km

🛕तीर्थक्षेत्र- मार्लेश्वर 25 km, गणपतीपुळे 49 km

🚋🚆रेल्वेस्टेशन-: संगमेश्वर 15 km तसेच रत्नागिरी 37 km अंतरावर

🚏 जवळील मार्केट / बस स्टॉप : 350 मीटर ( 5 min चालत 🚶🏻)

🚘 देवरुख : 7 km
🚘 संगमेश्वर : 14 km
🚘 तीर्थ क्षेत्र मार्लेश्वर : 25 km
🚘 गणपतीपुळे : 49 km
🚘 रत्नागिरी : 40 km
🚘 कोल्हापूर : 100 km
🚘 पुणे : 250 km
🚘 मुंबई : 300 km

💡लाईट उपलब्ध.

💧 पाणी :- विहीर आहे .

💸 एकूण किंमत :- 28 लाख .(Slightly Negotiable)

📍 टीप:- व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त प्लॉट-
1. Home stay
3.लॉजिंग बोर्डिंग साठी उपयुक्त
5.प्लॉट, घर बंगला, सेकंड होम...

🙏_प्लॉट व्हीझिट फी :- 400/-

☎️ Contact : 7385272616

chat.whatsapp.com/H255M9WkPkR7aZ8Wa3UPqt

11 months ago | [YT] | 11

Auodumbar Property

🌳 Wishing you a New Year filled with hope, joy, and new beginnings. Happy 2025! 🌺

1 year ago | [YT] | 1

Auodumbar Property

सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत
आली दिवाळी आली..
औदुंबर प्रॉपर्टी च्या पूर्ण परिवाराला दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा🪔🪔

1 year ago | [YT] | 3

Auodumbar Property

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना...
🌺 गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

1 year ago | [YT] | 10

Auodumbar Property

🇮🇳वंदे मातरम, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!🚩
🙇‍♂️ नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला. देशवासियांना 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

🌳औदुंबर प्रॉपर्टी. 🌺
-Atharv Rahate.

1 year ago | [YT] | 5