मित्रांनो मी कोकणची आठवण या युट्युब चॅनलच्या मार्फत मी कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येणार आहे. ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, कोकणातील लोककला,याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
तसेच Instagram ला देखील follow करा - @www.instagram.com/kokanchi_aathvan/
जेनेकरून आपल्याला नावनविन post पाहायला मिळतील.
या यूट्यूब वरचा व्हिडिओ असून आपण जस्तीस जास्त लोकांना share करा. मला सहकार्य करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे.
जेणेकरून तुम्हाला माझे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील ..
Link -youtube.com/@kokanchi_athvan
धन्यवाद..!!
कोकणची आठवण
🌼 "सत्याचा विजय – आनंदाचा प्रारंभ ✨ विजयादशमीच्या शुभेच्छा"
🌟 "चांगुलपणाचं नेहमीचं यश 🙏 "Happy Dasara"
🌸 "अंधारावर प्रकाशाचा विजय 🌿 दसरा मंगलमय होवो"
🔥 "या विजयादशमीने तुमचं जीवन सुख, शांती आणि यशानं उजळून निघो 🌺"
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
कोकणची आठवण
क्षण हा 'गोविंदा'चा, उत्साहाने भरलेला! दहीहंडीच्या शुभेच्छा!
6 months ago | [YT] | 7
View 0 replies
कोकणची आठवण
"15 ऑगस्ट, 1947 रोजी मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंद घेऊया आणि आपल्या वीरांना आदराने स्मरण करूया. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!"
6 months ago | [YT] | 10
View 0 replies
कोकणची आठवण
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात... दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात... गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
10 months ago | [YT] | 5
View 0 replies
कोकणची आठवण
राठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
11 months ago | [YT] | 5
View 0 replies
कोकणची आठवण
☘️☘️महाशिवरात्री..🙏
निमित्त हार्दिक शुभेच्छा..🙏
हर हर महादेव ..🔱
ॐ नमः शिवाय ⛳🕉️🚩☘️👏
11 months ago | [YT] | 7
View 0 replies
कोकणची आठवण
मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे माघी गणेश जयंती निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
कोकणची आठवण
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
कोकणची आठवण
🌸आपणास व आपल्या परिवारास घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🌸
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
कोकणची आठवण
Happy Independence Day 2024
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Load more