Marathi Sarkari Naukri

Welcome to मराठी सरकारी नोकरी
YouTube Channel.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आपणास जर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल, तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी हे YouTube Channel तयार केले आहे.

स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC, PSI, STI, ASO, Tax Assistant, SSC, Railway, Ded TET, CET, UPSC, जिल्हा परिषद भरती, महानगरपालिका भरती, नगरपरिषद भरती, तलाठी भरती, कोर्ट लिपिक व शिपाई भरती, वनरक्षक भरती, ग्रामसेवक भरती, लिपिक भरती, पोलीस भरती, शिपाई भरती, अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता परिपूर्ण ज्ञान देणारे YouTube Channel.


Marathi Sarkari Naukri

https://whatsapp.com/channel/0029VbAP6E1HrDZjGTHSYC0v

9 months ago | [YT] | 0

Marathi Sarkari Naukri

Telegram Channel Link Join Us

https://t.me/Marathi_Sarkari_Naukri

1 year ago | [YT] | 0

Marathi Sarkari Naukri

पॅरालिम्पिक मध्ये एकाच दिवशी पदकांचा चौकार... 🤘

1) अवनी लेखरा - नेमबाजी सुवर्ण पदक
2) मनीष नरवाल - नेमबाजी रौप्य पदक
3) मोना अगरवाल - नेमबाजी कांस्य पदक
4) प्रिती पाल - अथलेटिक्स कांस्य पदक

1 year ago | [YT] | 0

Marathi Sarkari Naukri

'तुम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा.

1 year ago | [YT] | 1

Marathi Sarkari Naukri

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण किती देश सहभागी झाले होते

2 years ago | [YT] | 1

Marathi Sarkari Naukri

Follow the Marathi Sarkari Naukri channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va6HE9B6RGJJ0h24uI0b

‪@MarathiSarkariNaukri‬

2 years ago | [YT] | 0

Marathi Sarkari Naukri

⭕️♦️तलाठी पदभरती 2023 पुढीलप्रमाणे पार पडेल :-

👉 पहिला टप्प्पा – १७ ऑगस्ट ते 22 ऑगस्ट

👉 दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

👉 तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

2 years ago | [YT] | 0