मराठा लग्न अक्षदा

मराठा लग्न अक्षदा | Maratha Lagna Akshada

🙏 आपले स्वागत आहे! 🙏

"मराठा लग्न अक्षदा" या चॅनेलवर आपणास मराठा समाजातील विवाह जुळवणीसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती, नवीन जोडप्यांसाठी मार्गदर्शन, विवाह सोहळ्याचे सुंदर क्षण, तसेच लग्नाच्या परंपरा आणि संस्कृतीबद्दल अद्भुत व्हिडिओ पाहायला मिळतील.

🔸 मुख्य विषय:
✅ मराठा विवाह जुळवणी
✅ वर-वधू माहिती
✅ विवाह परंपरा आणि रीतीरिवाज
✅ लग्नसोहळ्याचे सुंदर क्षण
✅ वैवाहिक जीवनासाठी टिप्स

✨ आपल्या योग्य जोडीदाराच्या शोधात आहात?
आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि नवीन अपडेट्ससाठी 🔔 Bell Icon दाबा!

📩 संपर्कासाठी: खाली पहा

#मराठालग्न #विवाहजुळवणी #MarathaMarriage #MarathaLagna #WeddingVibes



clusterfind
#clusterfind
clusterfarming
#lagnaakshada
lagnaakshada@gmail.com
#clusterfarming
cluster find
@clusterfind
@lagnaakshada
Thank you!
ezonepan@gmail.com



मराठा लग्न अक्षदा

लग्नाच्या ठिकाणी राजकीय नेत्याचे सत्कार व भाषणे असावी? तुम्हाला काय?

3 days ago | [YT] | 20

मराठा लग्न अक्षदा

महोदय
आपण खालील लिंक वर क्लिक करून आपल्या वर्गवारी नुसार गरीब, अनाथ, विधवा, विधुर सर्व प्रकारातील थेट संपर्क स्थळे प्राप्त करू शकता.

🙏🏼
डमी picture

youtube.com/channel/UCucZ3jOcFfV_8ntTahdbraw/join

1 week ago | [YT] | 113

मराठा लग्न अक्षदा

लग्न जुळत नाही ही समस्या,

1 week ago | [YT] | 6

मराठा लग्न अक्षदा

इथं प्रत्येकाला ठाऊक आहे,
प्रत्येकाचं गुपित!
इथला प्रत्येकजणच डागाळलेला,
इथला चंद्र सुद्धा शापित!

*लग्नात मध्यस्थी करणारे, वाढणारे, राबणारे हात या ऐवजी नेत्यांचा सत्कार कशाला?*
*सावडण्याच्या ठिकाणी नेत्यांची भाषणे कशाला?*
*मरणाचे उत्सव हवेत कशाला?*
*तुम्हाला काय वाटते?*

2 weeks ago | [YT] | 13

मराठा लग्न अक्षदा

लग्न जुळत नाहीत हे खरं!पण तुमचा विश्वास कोणावर?

3 weeks ago | [YT] | 14

मराठा लग्न अक्षदा

लग्न जुळत नाहीत!आजचा समाज खरंच आळशी किंवा परावलंबी झाला आहे का?

4 weeks ago | [YT] | 13

मराठा लग्न अक्षदा

📌 लग्नाबाबत एक कठोर पण खरे सत्य निवेदन
1️⃣ वास्तव स्वीकारा
आज मुलींचे बायोडाटा ग्रुपवर कमी येतात — हे सत्य आहे.
विशेषतः:
कमी शिक्षित मुली
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुली
अनाथ आश्रमातील मुली
या सर्व बाबींमध्ये दलाल, विवाह संस्था किंवा पैसे भरले म्हणजे लग्न जुळेल — हा मोठा गैरसमज आहे.
कृपया हा भ्रम डोक्यातून काढून टाका.
2️⃣ विश्वासाची कसोटी – एक साधं उदाहरण
या ग्रुपवर मला ओळखणारे अनेक लोक आहेत.
माझी काम करण्याची पद्धतही अनेकांना माहीत आहे.
काही तर माझ्याच जिल्ह्यातील आहेत.
तरीही मी जर:
“दरमहा 100 रुपये भरा, वर्षभरानंतर 1500 परत देतो”
किंवा
“ग्रुपमधील 8–10 जणांनी प्रत्येकी 500 रुपये काही दिवसांसाठी उसने द्या”
असं आवाहन केलं तर —
खरंच किती जण देतील?
उत्तर सोपं आहे: बहुधा कोणीच नाही.
कारण:
“पैसे बुडले तर?”
हा प्रश्न लगेच मनात येतो.
जग विश्वासावर चालतं, पण
समाजात काही लोकांनी विश्वास गमावलेला आहे — हे वास्तव आहे.
3️⃣ लग्नातही हाच नियम लागू होतो
लग्न ही अतिशय संवेदनशील बाब आहे.
ती कधीही फक्त:
ग्रुप
जाहिरात
ओळख नसलेली संस्था
यावर अवलंबून जुळत नाही.
लग्न नेहमी:
नात्यागोत्यातून
ओळखींतून
पूर्ण चौकशी करूनच
जुळतात.
आपल्या घरातील मुलगी आपण कुणालाही, कुठेही, अनोळखी ठिकाणी देत नाही.
मग दुसऱ्याकडूनही तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.
“हे चालेल का?”
“ते चालेल का?”
अशा प्रश्नांवर लग्न जुळत नसतात.
4️⃣ बदल कुठून सुरू होतो?
👉 बदल नेहमी स्वतःपासून होतो.
समाज आपोआप बदलतो.
लग्न जुळण्यासाठी काही ठोस, व्यवहार्य उपाय आहेत —
(एकूण नऊ मुद्दे आहेत)
त्यावर सविस्तर चर्चा पुन्हा कधीतरी करू.
📌 हे पटत असेल तर स्वीकारा.
📌 नसेल पटत — तर सोडून द्या.

1 month ago | [YT] | 82

मराठा लग्न अक्षदा

पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

1 year ago | [YT] | 20