दंडवत ..
जय श्रीकृष्ण
*श्री गीता परिवार* एक आध्यात्मिक संगठन है जो भगवदगीता के संदेशों को फैलाने और लोगों को आध्यात्मिक जीवन जीने के लिए प्रेरित करने के लिए समर्पित है।
श्री गीता परिवार के मुख्य उद्देश्य हैं:
- गीता के संदेशों को फैलाना
- लोगों को आध्यात्मिक जीवन जीने के लिए प्रेरित करना
- समाज में सद्भाव और एकता को बढ़ावा देना
- लोगों को आत्म-ज्ञान और आत्म-साक्षात्कार की ओर ले जाना
श्रीमद्भगवद्गीता हमारे सनातन धर्म मुख्य शास्त्र उपनिषद् हैं।जब भी हमारे भीतर की आत्मा लड़खड़ाती दिखे तब उसके शब्द आपके कान में गूंजने चाहिए की "हे पार्थ उठ खड़ा हो"..परिवर्तन की इस घड़ी पर तेरा मोह तुझे विफल करेगा। माम् नुस्मर युद्ध च.।यह श्लोक सिर्फ अर्जुन के लिए नहीं हम सब के लिए हैं।
तो आइए.. श्रीगीताजी को जानते हैं सुनते हैं महात्मा मानस शास्त्री द्वारा... ।
आपण आपल्या शंकांसाठी, कथा प्रवचनांसाठी खालील नंबर वर संपर्क करू शकता.
7018240007 WhatsApp only.
krishnmanas@gmail.com
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
5 months ago | [YT] | 160
View 0 replies
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
5 months ago | [YT] | 115
View 0 replies
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
दंडवत प्रणाम..
6 months ago | [YT] | 88
View 2 replies
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
10 months ago | [YT] | 61
View 1 reply
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
दररोज आपल्या चॅनल वर...
श्री गीता परिवार चॅनेलला आजच subscribe करा..
11 months ago | [YT] | 110
View 4 replies
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
श्रीगीता जयंती महोत्सव २०२४...👏
1 year ago | [YT] | 109
View 2 replies
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
सर्वांना श्रीमद्भगवद्गीता जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा...! 🙏
1 year ago | [YT] | 154
View 6 replies
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
*🙏सादर निवेदन🙏*
*श्रीगीता परिवार* समूहामधील सर्व सदस्यांना दंडवत प्रणाम..
https://youtu.be/X3hW4vqAbRU
आज 11 डिसेंबर रोजी श्रीमद्भगवद्गीता जयंती आहे. श्रीमद्भगवद्गीता अखिल विश्वाचा प्रेरणादायी ग्रंथ आहे.. अखिल मानव जातीसाठी निर्माण झालेली उपयुक्त ग्रंथ सामग्री आहे. या ग्रंथाला आपण पठण करण्यासोबतच त्या भगवंताच्या ऋणामधून उतराई होण्याचा प्रयत्न करायचा आहे.. भगवंताने आपल्यावरती जी अहेतुकी कृपा केली आहे त्या कृपेला पात्र होण्यासाठी आपण आज श्रीगीता ग्रंथाचे दर्शन करायचे आहे..ग्रंथपुजन करायचे आहे.. गीतेच्या ज्ञानाला साष्टांग प्रणिपात करून गीतेमधील एक श्लोक, एक अध्याय, पाच अध्याय, 11 अध्याय, अथवा समग्र गीतापठण आपल्याला करायचे आहे.. सर्वांनी सकाळी वेळेवरती उठून भगवान गोपाल कृष्णांना वीडा समर्पित करून आपण ह्या गीतामृताला प्राप्त करण्यासाठी जो गीताप्रदाता आहे, त्याची प्रार्थना करायची आहे.. आणि गीतेचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे.. देवास पूजन झाल्यानंतर आपण ग्रंथाचे पूजन करावे. ग्रंथपूजन म्हणजे आपण पुस्तकाचे किंवा ग्रंथाचे पूजन करत नसून आपण त्या ग्रंथामधील ब्रह्मविद्येचे, ज्ञानाचे पूजन करत आहोत. त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून श्री गीता पठण करायचे आहे. त्याचे पारायण करायचे आहे.. आपण सर्वजण नक्कीच हा विधी आज आचरण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या घरातील सदस्यांना दोन, पाच श्लोक किंवा एखादा अध्याय तरी त्यांना म्हणायला लावायचा आहे. त्यानंतर सर्वांनी पाच दंडवत घालून त्या गीता माऊलीच्या ज्ञानदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे.. आणि तिचे ज्ञान आपल्याला वारंवार मिळत राहो अशी देवाजवळ प्रार्थना करायची आहे.. आपण जे श्लोक पठण करणार आहात ते श्लोक आपण जर रेकॉर्डिंग करून ग्रुप वरती पाठवले तर आणखी आनंदाची बाब होईल ...म्हणजे त्यामधील त्रुटी सुद्धा नकळत पणे माझ्या लक्षात येतील आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल..याची सर्वांनी नोंद घ्यावी..अनेकांना आपण हा मेसेज अग्रेषित करा अनेकांना फोनवरती कळवा ..
अथवा आपल्या स्टेटस स्टोरी मध्ये ठेवून,, व्हाट्सअप ग्रुपमध्ये शेअर करून अनेकांना या धर्म उपक्रमाबद्दल जागृत करा... दंडवत प्रणाम..
✍️ *मानस शास्त्री*..
1 year ago | [YT] | 88
View 7 replies
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने व प्रेमाने आज 10,000 चे आध्यात्मिक कुटुंब...
1 year ago | [YT] | 123
View 12 replies
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
श्री दत्तात्रेय प्रभूंचे किती गुरू आहे...?
1 year ago | [YT] | 79
View 12 replies
Load more