🚩या चॅनल वर तुम्हाला वारकरी आणि शास्त्रीय संगीताचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे.
🚩 तसेच मनोरंजन होईल असे व्हिडिओ अपलोड केले जातील
⭐ हार्मोनियम बद्दल माहिती/शिक्षण प्रसारित केली जाईल व गिताचे नोटेशन पण upload केले जातील 🤩
💥कोंकणातील भजन स्पर्धा डोळेभरून पहायला मिळतील 👍😀
तसेच दशावतारी नाटकाचा/ कलाकारांचा आस्वाद घ्यायला मिळेल
✨ तुमची काय मागणी असेल ती पूर्ण केली जाईल
So lets gets ready.............. 😀❤️
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
अभंग
कणा कणा वर लिहिले प्रभु तू
खानाऱ्याचे नाव
भगवान कोठे माझे नाव ||ध्रु||
थंडी वारा पाऊस विसरुनी
शोधायाला माझा रे क्षण
शिरी तापल्या उन्हात रण रण
फिरतो गावो गाव ||१||
आसुसलेला जीव उपाशी
समोर बघतो रचल्या राशी
घास येईना परी वोठाशी
दाव मला तू डाव ||२||
कुणी देईना अन्नाचा कण
व्यकुळतेरे तळमळते मन
फिरावयाचे असेच वण वण
कीती मी गवो गाव ||३||
#kanakanavarlyrics
6 months ago | [YT] | 3
View 0 replies
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
New video out must watch 🙏🏻
🥰नवीन सुर. 🥰नवीन चाल
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
https://youtu.be/eiHpBW_qLco?si=pyrZ0...
गौळण नक्की पहा नवीन चाल 🤩🤩🤩
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
@bhajanirohit खूप महत्वाचा video भजन स्पर्धेच्या दृष्टीने 🥰🤩🤩🤩
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
Join My Telegram Channel 👇
t.me/bhajnirohit
🚩या चॅनल वर तुम्हाला वारकरी आणि शास्त्रीय संगीताचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे.
🚩 तसेच मनोरंजन होईल असे व्हिडिओ अपलोड केले जातील
⭐ हार्मोनियम बद्दल माहिती/शिक्षण प्रसारित केली जाईल व गिताचे नोटेशन पण upload केले जातील 🤩
💥कोंकणातील भजन स्पर्धा डोळेभरून पहायला मिळतील 👍😀
तसेच दशावतारी नाटकाचा/ कलाकारांचा आस्वाद घ्यायला मिळेल
✨ तुमची काय मागणी असेल ती पूर्ण केली जाईल
So lets gets ready.............. 😀❤️
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार 1000 subscriber पूर्ण झाल्याबद्दल.‼️ तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश मला मिळाले ‼️ तुम्हाला अश्याच प्रकारचे video भेटतील
2 years ago | [YT] | 8
View 2 replies
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
youtube.com/shorts/-FrWjn2vXp...
New video out
#Viral video
#Viral abhang
@bhajanirohit
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
Ram navmi special video out 🤩🤩🤩🤩🤩🤩🥰🥰❤️❤️❤️❤️
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
@bhajanirohit family हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
2 years ago | [YT] | 4
View 1 reply
BHAJANI ROHIT(भजनी रोहित)
youtube.com/shorts/lvQf1Jddn-...
महाशिवरात्री हैं ये video जरूर देखना हर हर महादेव 🙏🏻🥰
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Load more