गुरुप्रतिपदा, श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला शैल्यगमन केले होते. या दिवशी गुरुचरित्र ग्रंथातील "अध्याय 51 व 52" पठण करावा. त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराजांना घेवड्याच्या म्हणजेच वालाच्या शेंगा आणि बेसन पिठाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा
जाणून घ्या आपल्या संस्कृतीला आणि त्या मागील शास्त्राला - माहिती भाग ७
7. मकर संक्रांतीला 'वाण' देण्याची प्रथा का आहे?
उत्तर: यात तीळ, गूळ, बोरं, हरभरे, गव्हाच्या ओंब्या यांचा समावेश असतो. हे सर्व निसर्गातून मिळालेले पदार्थ आहेत. सुवासिनी एकमेकींना हे वाण देतात, ज्यात कृतज्ञता आणि सुवासिनींचा मान राखला जातो.
जाणून घ्या आपल्या संस्कृतीला आणि त्या मागील शास्त्राला - माहिती भाग ५
5.संक्रांतीला पतंग का उडवतात?
उत्तर: विशेषतः गुजरातमध्ये या दिवशी पतंग उडवतात. याला पतंगोत्सव म्हणतात. हा आनंद साजरा करण्याचा, मोकळ्या आकाशाचा आणि सूर्याच्या उत्तरायणाचा उत्सव असतो.
Aadi - Anant : Towards Infinity
महाशिवरात्री उत्तर पूजा कशी करावी https://youtu.be/bdyq9ujZFm4?si=348bP...
3 days ago | [YT] | 1
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
youtube.com/live/vNvc7I9XGsw?si=UYsrvuk_PgaGmfYG
3 days ago | [YT] | 1
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
https://youtu.be/ftx2drWQSaQ?si=j7UxD...
4 days ago | [YT] | 0
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
https://youtu.be/uMZ0Lr2Cmhk?si=dvCQU...
4 days ago | [YT] | 1
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
महाशिवरात्रि पूजा कशी करावी. https://youtu.be/uMZ0Lr2Cmhk?si=d148I...
5 days ago | [YT] | 1
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
गुरुप्रतिपदा, श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला शैल्यगमन केले होते. या दिवशी गुरुचरित्र ग्रंथातील "अध्याय 51 व 52" पठण करावा. त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराजांना घेवड्याच्या म्हणजेच वालाच्या शेंगा आणि बेसन पिठाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा
https://youtu.be/TLb-xF2iR3A?si=jfMru...
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
धर्मनाथ बीज, नवनाथ ग्रंथातील 34 वा अध्यायचे करा पठण
https://youtu.be/VgrGLJAaeks?si=ZdORs...
4 weeks ago | [YT] | 9
View 1 reply
Aadi - Anant : Towards Infinity
जाणून घ्या आपल्या संस्कृतीला आणि त्या मागील शास्त्राला - माहिती भाग ७
7. मकर संक्रांतीला 'वाण' देण्याची प्रथा का आहे?
उत्तर: यात तीळ, गूळ, बोरं, हरभरे, गव्हाच्या ओंब्या यांचा समावेश असतो. हे सर्व निसर्गातून मिळालेले पदार्थ आहेत. सुवासिनी एकमेकींना हे वाण देतात, ज्यात कृतज्ञता आणि सुवासिनींचा मान राखला जातो.
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Aadi - Anant : Towards Infinity
जाणून घ्या आपल्या संस्कृतीला आणि त्या मागील शास्त्राला - माहिती भाग ६
6. मकर संक्रांतीला 'सूर्य देव' कोणत्या राशीत प्रवेश करतात?
उत्तर: सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, म्हणून याला 'मकर संक्रांती' म्हणतात.
1 month ago | [YT] | 1

Load more