Hello Everyone, I m Vishal Chothe. I m Multivlogger .I Make Food,Travel,Destination, Explore, etc.Funny Vlogs. Keep Watching n Enjoying it. Thank You❤️
हि थाळी विट्यात कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला मिळते. याची चव म्हणचाल तर भागात टॉप. आणि विशेष म्हणजे थाळीत २ चिकन प्लेट + चिकन ६५ + unlimited ( आळणी/तांबडा रस्सा,रोटी,राईस. ) मिळतो. अशी थाळी तीपण फक्त २०० रूपयमधे तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. त्यामुळें तुम्हीं लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या...🙏🙏
हि थाळी फक्त २०० रूपयला आहे.. यात २ चिकन प्लेट unlimited ( राईस+दोन रश्शे+रोटी ),चिकन ६५..मिळते. आजकाल २००₹ मधे काय येतय असा प्रश्न पडत असेल .तर मग नक्की विट्यात कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला जेवाय या.....🙏🙏🙏🙏
प्रजासत्ताकदिन असुदे नायतर स्वातंत्र्यदिन एक काळ असा होता कि समोर दिसणारा फाकड्या शाळेतनं माघारी येताना सगळ्या शाळेतनं बिस्किटपुढं गोळा केल्याशिवाय घरी येत नव्हता.....😁😁😁😁😁
मी गाडी जोरात वळवली आणि दोघंपण डायरेक्ट काळ्याकुट्ट दरीत पडलो.
त्या दिवशी अचानकच मी आणि पप्पांनी तेजूकडं जायाचं ठरवलं.आम्ही येणार हि गोष्ट तीला माहित नव्हती कारण पप्पांनी अचानक जाऊन तीला धप्पा द्यायचा म्हणून मला आधीच ताकिद केलती.
मी आपला गप स्विफ्टला स्टार्टर मारून सिटबेल्ट लावून प्रवास कराय सज्ज झालो.गाडीचा पहिला,दुसरा,तिसरा ते पाचवा घिअर टाकत दोघंपण तेजूच्या दारात प्रगट झालो.
बाहेर गोल्या आणि अभिज्ञा मातीत खेळत होती.अचानक समोर मोठी गाडी दिसल्यामुळं दोघंपण डोक्यात बावचळली.त्यांना काय कळना नेमकं कोण आलय.पण गोल्यानं लांबनच अंदाज घेतला आणि घरात "आई...... मामा आला,मामा आला " असं ओरडत पळत गेला.
तेव्हड्यात काय झालं बघाय तेजू आली तर तिला समोर आम्ही दिसलो.आम्हांला बघून तिला विश्वास बसेना नेमकं स्वप्न आहेकी भास.पण आम्ही गाडीतनं उतरून पावलं टाकाय लागलो तेंव्हा तीला भान आलं आणि तिचा आनंद गगनात मावनासा झाला.
जरा कमी आम्हांला बघून तीच्या डोळ्यातच पाणी आलतं.तिनं लाजून "कसकाय बरं अचानक" म्हणून विचारलं, तर मी लगेच "तुला सरप्राईज द्यायला आलोय" म्हणून विषय तोडला.
बरोबर जेवणाच्या टाईमाला गेलतो त्यामुळं बनवलेला स्वयपाक आम्हांला नक्कीच पुरणारा नव्हता.
तरीपण तीनं मटण आणायचा हट्ट केला आणि दोघांपुरतं अर्धा किलो मांडीचं नळीसकट ताजं मटण आणलं.
तासा दिडतासात मटणाचा बेत केला आणि आम्ही निवांत जेवाय बसलो.
जेवण वाढताना किती बोलू नी किती ऐकू असं तिला झालतं.कारण जेवण करून आम्ही विट्याला परतणार आहे हि गोष्ट पप्पांनीच तीला मटण करताना सांगितलेली.
"थोडं थांबा ह्यनी ५ वाजता येतील मग चहा पिऊन जावा" असं हक्कानं बोलून तीनं आम्हांला थांबाय भाग पाडलं.
भाऊजींनी ५ म्हणता म्हणता अर्धा पाऊणतास उशीरा हजेरी लावली.
तेजूनं वेळ न घालवता झाटदिशी चहा टाकला आणि आमच्या गप्पा चालू झाल्या.
बोलता बोलता भाच्यांचं लाड करून झालं,भाऊजींबरं बोलणं झालं आणि बहिणीला,लेकीला भेटणंपण झालं.सुर्य रात्रीच्या प्रवासाला निघाला आणि शेवटच्या झोतात आम्ही गाडी हलवली.घरापासून थोडं पुढं झालो आणि कोळोख अचानक दाटून आला.मला पुढचं नीट दिसणा म्हणून गाडीची लाईट लावली आणि फोकस सेट केला.तेव्हड्यात पुढं मला घाट चालू होणार हे कळलं.
फोकस सेट करताना मी पप्पाला "आता बघा कसं क्लियर दिसतय" म्हणत गाडी जोरात पळवली.पण पुढं काळोखात वाट बघत बसलेला घाट अंदाज न देताच जवळ आला..... तेव्हड्यात पप्पा "आरं आर्र् पुढं बघ" म्हणत्यात तोच मी गाढी जोरात वळवली आणि काय झालं कुणासठाऊक आमची गाडी मनानचं काळ्याकुट्ट दरीत फेकली गेली आणि धाडकनं मी माझ्या साखर झोपेतून पहाटे ४.३० वाजता उठलो...........
हे असलं स्वप्नं मला पडलेलं बघा....परत मी झोपून स्वप्न बदलायचा लय प्रयत्न केला पण काय केल्या झोपच लागना...
तुमच्याबरं झालयका असंं.....?
कसा वाटला माझा स्वप्नातला अनुभव......?
लय दिवसातनं अनुभवातला लेख लिहलाय त्यासाठी माफी असावी...🙏
Vishal Chothe Vlogs
हि थाळी विट्यात कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला मिळते.
याची चव म्हणचाल तर भागात टॉप.
आणि विशेष म्हणजे थाळीत २ चिकन प्लेट + चिकन ६५ + unlimited ( आळणी/तांबडा रस्सा,रोटी,राईस. ) मिळतो.
अशी थाळी तीपण फक्त २०० रूपयमधे तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही.
त्यामुळें तुम्हीं लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या...🙏🙏
हॉटेल तुळजाई कराड रोड विटा 9028566467
1 day ago | [YT] | 50
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
कसा आहे फोटो...?
5 days ago | [YT] | 40
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
Happy T20 wc 2026......
1 week ago | [YT] | 11
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
नाय लेकरासाठी १ लाईक .....
1 week ago | [YT] | 40
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
हि थाळी फक्त २०० रूपयला आहे.. यात २ चिकन प्लेट unlimited ( राईस+दोन रश्शे+रोटी ),चिकन ६५..मिळते.
आजकाल २००₹ मधे काय येतय असा प्रश्न पडत असेल .तर मग नक्की विट्यात कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला जेवाय या.....🙏🙏🙏🙏
2 weeks ago | [YT] | 48
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
प्रजासत्ताकदिन असुदे नायतर स्वातंत्र्यदिन एक काळ असा होता कि समोर दिसणारा फाकड्या शाळेतनं माघारी येताना सगळ्या शाळेतनं बिस्किटपुढं गोळा केल्याशिवाय घरी येत नव्हता.....😁😁😁😁😁
प्रजासत्ताकदिनाच्या खूप शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तुम्ही काय करामत करायचा.....?
3 weeks ago | [YT] | 35
View 2 replies
Vishal Chothe Vlogs
मी गाडी जोरात वळवली आणि दोघंपण डायरेक्ट काळ्याकुट्ट दरीत पडलो.
त्या दिवशी अचानकच मी आणि पप्पांनी तेजूकडं जायाचं ठरवलं.आम्ही येणार हि गोष्ट तीला माहित नव्हती कारण पप्पांनी अचानक जाऊन तीला धप्पा द्यायचा म्हणून मला आधीच ताकिद केलती.
मी आपला गप स्विफ्टला स्टार्टर मारून सिटबेल्ट लावून प्रवास कराय सज्ज झालो.गाडीचा पहिला,दुसरा,तिसरा ते पाचवा घिअर टाकत दोघंपण तेजूच्या दारात प्रगट झालो.
बाहेर गोल्या आणि अभिज्ञा मातीत खेळत होती.अचानक समोर मोठी गाडी दिसल्यामुळं दोघंपण डोक्यात बावचळली.त्यांना काय कळना नेमकं कोण आलय.पण गोल्यानं लांबनच अंदाज घेतला आणि घरात "आई...... मामा आला,मामा आला " असं ओरडत पळत गेला.
तेव्हड्यात काय झालं बघाय तेजू आली तर तिला समोर आम्ही दिसलो.आम्हांला बघून तिला विश्वास बसेना नेमकं स्वप्न आहेकी भास.पण आम्ही गाडीतनं उतरून पावलं टाकाय लागलो तेंव्हा तीला भान आलं आणि तिचा आनंद गगनात मावनासा झाला.
जरा कमी आम्हांला बघून तीच्या डोळ्यातच पाणी आलतं.तिनं लाजून "कसकाय बरं अचानक" म्हणून विचारलं, तर मी लगेच "तुला सरप्राईज द्यायला आलोय" म्हणून विषय तोडला.
बरोबर जेवणाच्या टाईमाला गेलतो त्यामुळं बनवलेला स्वयपाक आम्हांला नक्कीच पुरणारा नव्हता.
तरीपण तीनं मटण आणायचा हट्ट केला आणि दोघांपुरतं अर्धा किलो मांडीचं नळीसकट ताजं मटण आणलं.
तासा दिडतासात मटणाचा बेत केला आणि आम्ही निवांत जेवाय बसलो.
जेवण वाढताना किती बोलू नी किती ऐकू असं तिला झालतं.कारण जेवण करून आम्ही विट्याला परतणार आहे हि गोष्ट पप्पांनीच तीला मटण करताना सांगितलेली.
पोट भरून चमचमीत मटण नळ्या फेडून दोघांनीपण खाल्लं तवर साडेचार वाजले.
"थोडं थांबा ह्यनी ५ वाजता येतील मग चहा पिऊन जावा" असं हक्कानं बोलून तीनं आम्हांला थांबाय भाग पाडलं.
भाऊजींनी ५ म्हणता म्हणता अर्धा पाऊणतास उशीरा हजेरी लावली.
तेजूनं वेळ न घालवता झाटदिशी चहा टाकला आणि आमच्या गप्पा चालू झाल्या.
बोलता बोलता भाच्यांचं लाड करून झालं,भाऊजींबरं बोलणं झालं आणि बहिणीला,लेकीला भेटणंपण झालं.सुर्य रात्रीच्या प्रवासाला निघाला आणि शेवटच्या झोतात आम्ही गाडी हलवली.घरापासून थोडं पुढं झालो आणि कोळोख अचानक दाटून आला.मला पुढचं नीट दिसणा म्हणून गाडीची लाईट लावली आणि फोकस सेट केला.तेव्हड्यात पुढं मला घाट चालू होणार हे कळलं.
फोकस सेट करताना मी पप्पाला "आता बघा कसं क्लियर दिसतय" म्हणत गाडी जोरात पळवली.पण पुढं काळोखात वाट बघत बसलेला घाट अंदाज न देताच जवळ आला..... तेव्हड्यात पप्पा "आरं आर्र् पुढं बघ" म्हणत्यात तोच मी गाढी जोरात वळवली आणि काय झालं कुणासठाऊक आमची गाडी मनानचं काळ्याकुट्ट दरीत फेकली गेली आणि धाडकनं मी माझ्या साखर झोपेतून पहाटे ४.३० वाजता उठलो...........
हे असलं स्वप्नं मला पडलेलं बघा....परत मी झोपून स्वप्न बदलायचा लय प्रयत्न केला पण काय केल्या झोपच लागना...
तुमच्याबरं झालयका असंं.....?
कसा वाटला माझा स्वप्नातला अनुभव......?
लय दिवसातनं अनुभवातला लेख लिहलाय त्यासाठी माफी असावी...🙏
3 weeks ago | [YT] | 38
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
या फॅमिली घेवून हॉटेल तुळजाईला विट्यात कराड रोडला
#family #photoshoot #dinner #hoteltuljai #vita
3 weeks ago | [YT] | 57
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
कशी आहे स्पेशल चिकन थाळी...? ह्यात फिशफ्रापण मिळतो.
किती किंमत असेल सांगा थाळीची...?
3 weeks ago | [YT] | 59
View 1 reply
Vishal Chothe Vlogs
हॉटेल तुळजाईला जेवणासाठी या एकदा. आत्ता सध्या जबरदस्त ऑफरपण चालू आहे.
गच्च भरलेली चिकन थाळी फक्त २०० रूपयला मिळत्या
हॉटेल तुळजाई कराड रोड विटा
#hoteltuljai #vita
1 month ago | [YT] | 35
View 0 replies
Load more