"नमस्कार, मी Dipali Dhum.
माझ्या चॅनेलवर तुम्हाला 'Marathi Vlog', 'Maharashtra Culture', 'Daily Lifestyle',Marathi family vlog,'Daily Routine', 'Recipes' बघायला मिळेल. आमचं घर, सण-उत्सव, गावकडच्या आठवणी आणि रोजच्या जीवनातील छोटे-छोटे मजेशीर प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.माझ्या चॅनेलवर तुम्हाला लेटेस्ट शॉपिंग हॉल (Shopping Haul), होम डेकोर आयडियाज, आणि बजेट फ्रेंडली शॉपिंग टिप्स मिळतील. त्याचबरोबर ट्रॅव्हल आणि डेली लाइफ व्लॉग्सचा आनंदही तुम्ही घेऊ शकता.या चॅनेलवर तुम्हाला माझे दैनंदिन जीवन, नवनवीन ठिकाणांची सफर, आणि महाराष्ट्राची संस्कृती बघायला मिळेल.
आपलं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या. Subscribe नक्की करा!"
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
"सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून ज्यांच्या शौर्याचा आवाज आजही घुमतोय, त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!" 💐🙏🏻
9 hours ago | [YT] | 1
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज व्लॉग अपलोड केला आहे पण पब्लिश नाही होत खूप वेळ लागल्याने विचार करती ये की पब्लिक करू की नको
आता तुम्हीच सांगा ?
1 week ago | [YT] | 7
View 3 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
sorry आज जरा लेट व्लॉग आणि आता आला आहे आपला नवीन व्लॉग 🤗तर नक्की बघा
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
ही गोष्ट स्वीकारणं अत्यंत कठीण आहे…अजित दादा तुमच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे…भावपूर्ण श्रद्धांजली
3 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳🇮🇳
3 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आपला new vlog टाकला आहे आता तर नक्की बघा फॅमिली सोबत पिकनिक ला गेले
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज थोडे काम असल्यामुळे व्लॉग नाही येणार 👍पण उद्या पासून रेग्युलर व्लॉग येतील 🤗
2 months ago | [YT] | 5
View 1 reply
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
दत्त जयंती 🙏🏻🙏🏻
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज vlog ४ वाजता येईल 👍
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज व्लॉग ३ वाजता येईल 👍🤗 मस्त गावरान वस्तूंच्या एका दुकानात गेलो आणि भरपूर शॉपिंग केली
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Load more