नाशिक मधील पुरातन महादेव मंदिर || गोंदेश्वर मंदिर || ऐश्वर्येश्वर मंदिर #mahashivratri #nashik

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

646

38

Genre: People & Blogs

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared February 24, 2025

महाशिवरात्र दर्शनासाठी तुम्हाला पुरातन महादेव मंदिर याचे दर्शन घ्यायचे असेल तर नाशिक मधील सिन्नर या तालुक्यात असलेले गोंदेश्वर मंदिर व ऐश्वर्या मंदिर यांचे जरूर दर्शन घ्या याचा प्रवास पुढीलप्रमाणे दादर वरून सकाळी 5:45 ची तपोवन एक्सप्रेस पकडावी 90 रुपये तिकीट व नाशिक रोड या रेल्वे स्टेशनला उतरावे नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेरच सिन्नरला जाणारी बस पकडावी 40 रुपये तसे हे दोन्ही मंदिर तुमचे दुपारी तीन वाजेपर्यंत आरामात दर्शन होऊन जाईल व तुम्हाला सिन्नर वरून पुन्हा नाशिक रोड या रेल्वे स्टेशनला यावे लागेल 40 रुपये तिकीट नाशिक रोड रेल्वे टेशन वरून दुपारी पाच नंतर तीन ट्रेन पाहायला मिळतात एक म्हणजे गीतांजली पुष्पक व तपोवन या तीन ट्रेन आहेत या तिन्ही ट्रेन चुकल्या तरी तुम्हाला मुंबईला जाण्यासाठी नाशिक महामार्ग किंवा नाशिक मुंबई नाक्यावरून मुंबईला जाण्यासाठी बस किंवा दुसरा मार्ग म्हणजे कसारा मार्गे तुम्हाला बस भेटतील बस भेटतील भेटू का नाही बरसात जय शिवराय 🙏🚩