साबुदाण्याचा वापर न करता उपवासाचा खमंग वडा
साहित्य
एक वाटी भगरीचे बारीक दळून घेतलेले पीठ
दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले
हिरवी मिरची आलं याचं वाटण
दोन चमचे दही
चवीनुसार मीठ
एक चमचा जिरे
एक चमचा तेल
तळण्यासाठी आवडीप्रमाणे तेल किंवा तूप
#Maharashtrian cookery
#trending#food#उपवास रेसिपी#नवरात्री स्पेशल#easyrecipe#reciperecipe#ytshorts