Crispy Prawns Fry | कोळंबी फ्राय रेसिपी | तवा Prawns | Spicy Prawns Fry Recipe #shorts

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

1,711

34

Genre: Howto & Style

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared November 19, 2025

Crispy Prawns Fry | कोळंबी फ्राय रेसिपी | तवा Prawns | Spicy Prawns Fry Recipe #PrawnsFry #KolambiFry #CrispyPrawns #TawaPrawns prawns fry recipe crispy prawns fry tawa prawns kolambi fry recipe crunchy prawns fry easy prawns fry prawns tawa fry prawns masala fry crispy kolambi fry prawns shallow fry recipe Crispy, spicy आणि super-tasty Prawns Fry / कोळंबी फ्राय घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करा! कोळंबीला मसाले लावून 10 मिनिटे मॅरिनेट करा, रवा–तांदूळ पीठात घोळवा आणि तव्यावर crispy shallow fry करून ही झणझणीत रेसिपी तयार होते. ही रेसिपी रोजच्या जेवणासोबत, स्टार्टर म्हणून किंवा कोणत्याही पार्टीला super-hit होते! 🔸 Prawns Shallow Fry – सोपी आणि झटपट रेसिपी 🔸 साहित्य कोळंबी / Prawns लाल तिखट मीठ हळद आले–लसूण पेस्ट कोकम / आगुळ तांदूळ पीठ रवा तेल (शॅलो फ्रायसाठी) कृती कोळंबी मॅरिनेट करणे प्रथम कोळंबीत लाल तिखट, मीठ, हळद, आले-लसूण पेस्ट आणि कोकम (किंवा आगुळ) घाला. हे सर्व चांगले मिसळून कोळंबीला सर्व मसाला लागेल असा घोळा. १० मिनिटे बाजूला ठेवा जेणेकरून मसाला आत शिरेल. कोटिंग तयार करणे एका ताटात तांदूळ पीठ + रवा + थोडे मीठ + थोडे लाल तिखट एकत्र मिसळा. या मिश्रणात मॅरिनेट केलेली कोळंबी घालून व्यवस्थित घोळवा. Shallow Fry तव्यावर थोडे तेल गरम करा. कोळंबी हळू-हळू दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. Like • Share • Comment • Subscribe अशाच आणखी सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा ❤️ #PrawnsRecipe #SeafoodRecipe #KonkaniFood #MaharashtrianRecipe #CrispyKolambi #PrawnsLovers #PrawnsMasala #HomeCooking #IndianSeafood #marathirecipe #prawnslover #quickrecipe #crispyprawns #prawnsfryrecipe #spicyprawns