Bhimraya Tujhya Gharanyala Beiman Honar Nahi #short @Apulki-आपुलकी #jaibhim

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

7,572

419

Genre: People & Blogs

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared November 6, 2025

जयभीम नमो बुद्धाय मित्रांनो, मी आपुलकी देवभाऊ उबाळे. आपल्या सर्वांचे आपुलकी चॅनलवर मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद.... मी आपल्या समोर या व्हिडिओ मध्ये आंबेडकरी चळवळीतील एक प्रसिद्ध गीताचे मी स्वत: गायनाचा प्रयत्न केलेले सादरिकरण घेऊन आली आहे. सोबत माझे वडील देवभाऊ उबाळे यांनी हार्मोनियमची साथ दिली आहे. गाण्याचे बोल आहेत, "भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही" आवडल्यास नक्की आपल्या मौल्यवान प्रतिक्रिया द्या, लाईक करा, शेयर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका... गायन : आपुलकी देवभाऊ उबाळे हार्मोनियमच वादन : देवभाऊ उबाळे प्रस्तुत : APULKI - आपुलकी युट्युब चॅनल ‪@Apulki-आपुलकी‬ ‪@RajuAmbedkarwadi‬ #short #jaibhim #prakashambedkar #sujatambedkar #vba #vanchutbahujanaghadi #drbabasahebambedkar #bhimgeet