#कृष्णाष्टमी#कृष्णा#राधाकृष्ण#गोपाळकाला#दहीहंडी#कृष्णजन्मला #जन्म#shrikrushna#harekrushna#shri#radhe

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

828

51

Genre: People & Blogs

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared September 5, 2023

कृष्ण जन्माष्टमीदिवशी लोक उपवास करतात आणि रात्री १२ वाजता भगवान कृष्णच्या जन्मानंतर प्रसाद खाऊन उपवास सोडतात. यंदा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होणार आहे; जी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून १४ मिनिटांनी समाप्त होईल. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची उपवासासंबंधी, भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमी उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही. जे जन्माष्टमीचे व्रत करतात, त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. जन्माष्टमीच्या उपवासासोबत,मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा करावा आणि विधिवत पूजन करावे.