सूर्याला सुगड दाखवणे ☀️ | Sugad Puja Ritual | Makar Sankranti #shorts

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

1,015

21

Genre: People & Blogs

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared January 14, 2026

आज सकाळी Sugad Puja चा शेवटचा विधी — सूर्याला सुगड दाखवणे ☀️🪔 काल सुगड पूजा केली होती आणि आज उघडून सूर्याला दाखवून कृतज्ञतेने हा विधी पूर्ण केला 🙏 हा मकर संक्रांतीचा खूप जुना आणि पवित्र विधी आहे जो आपल्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आला आहे ♥️ तुमच्या घरी पण सूर्याला सुगड दाखवतात का? Comment मध्ये सांगा 👇 #Shorts #SugadPuja #MakarSankranti #SankrantiRitual #SuryaDarshan #MarathiTradition #IndianCulture #Gharguti #FestivalVibes