Rashmi suryawanshi24

नमस्कार🙏
मी रश्मी,
पोलिस कुटुंब कश्या प्रकारे आपले आयुष्य जगतात,त्यांच्या काय अडचणी असतात ,आपल्या कुटुंबाला कश्या पद्धतीने वेळ देतात.हे अगदी साध्या पद्धतीने दाखवण्याचे मी प्रयत्न करेन. यामध्ये मुलांचे व्हिडिओ.दररोज ची लाईफ स्टाईल, रेसिपी, घरगुती टिप्स,डान्स,गाणी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील.
धन्यवाद. 😊
For businesses enquiry only:
rashmisuryawanshi46@gmail.com
Instagram I'd:
Police Family 24
Rashmi suryawanshi