Rashmi suryawanshi24

नमस्कार🙏
मी रश्मी,
पोलिस कुटुंब कश्या प्रकारे आपले आयुष्य जगतात,त्यांच्या काय अडचणी असतात ,आपल्या कुटुंबाला कश्या पद्धतीने वेळ देतात.हे अगदी साध्या पद्धतीने दाखवण्याचे मी प्रयत्न करेन. यामध्ये मुलांचे व्हिडिओ.दररोज ची लाईफ स्टाईल, रेसिपी, घरगुती टिप्स,डान्स,गाणी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील.
धन्यवाद. 😊
For businesses enquiry only:
rashmisuryawanshi46@gmail.com
Instagram I'd:
Police Family 24
Rashmi suryawanshi




Rashmi suryawanshi24

नाताळच्या शुभेच्छा आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. नाताळाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. होऊदे तुमच्यावर सुखाची उधळण! नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा..! 💐🎉🎂💫

1 year ago | [YT] | 4

Rashmi suryawanshi24

https://youtu.be/AvMbrEiYtss?si=GQZRh...

हा व्हिडिओ 10.06 मिनिटांनी सर्वांना दिसेल.
त्याआधी तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी
🔔 दिसत असेल तर त्यावर क्लिक करून लाईक करा. म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल.

1 year ago | [YT] | 3

Rashmi suryawanshi24

https://youtu.be/WvzCfKIBHak?si=DLDIU...

नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ 3:00 वाजेपर्यंत येईल काही टेक्निकल इशू मुळे व्हिडिओ अपलोड होत नाही. ज्यांनी कोणी अजूनही हा व्हिडिओ पाहिला नाही आणि या सेटिंग केला नाहीत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करा याचा पुढचा व्हिडिओ तीन वाजेपर्यंत चैनल वरती अपलोड होईल. 🙏🏻

1 year ago | [YT] | 0

Rashmi suryawanshi24

https://youtu.be/f84wSV1p2rk?si=_YO3F...

आजचा व्हिडिओ आताच upload केला आहे.

1 year ago | [YT] | 0