DR. B R AMBEDKAR SONG'S & STATUS

DR. B. R. AMBEDKAR SONG'S & STATUS
हा channel समर्पित आहे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
विचारांना, संघर्षाला आणि महान वारशाला 🙏

इथे तुम्हाला मिळतील —
🎵 भीम गीत
🎬 Ambedkar Jayanti special songs
📱 WhatsApp / Instagram status videos
💙 Jay Bhim reels & shorts
🔥 प्रेरणादायी बाबासाहेबांचे विचार

ज्ञान, समता, बंधुता आणि न्याय
हा संदेश समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत
पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न 💫

जर तुम्ही बाबासाहेबांवर प्रेम करत असाल,
भीम विचारांवर विश्वास ठेवत असाल,
तर हा channel नक्की subscribe करा 🙌

👇 Comment मध्ये नेहमी एकच आवाज
जय भीम! 💙