श्री स्वामी कृपापदेश

श्री स्वामी समर्थ. युटुब मध्ये चॅनल बनवून विडीयो टाकण्याचा उद्देश फक्त एकच की ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू स्वामी समर्थ महाराज यांचे उपदेश आणि शिकवण ही सगळ्या पर्यंत पोहचली पाहिजे. धन्यवाद